Best Valentine Gifts for Her sakal prime deaks
Gifts for her/him

Deals On Teddy Bear : व्हॅलेंटाईनचा दिवस बनवा खास, Amazon वरून प्रियसीला भेट द्या टेडी एकमद झकास

Amazon Teddy Bear Deals : यंदाचा व्हॅलेंटाईन डे करा यादगार! ॲमेझॉनवर मिळतायेत गोंडस टेडी बेअर्सवर भारी डिस्काउंट

Pooja Kadam

Valentine Gift for Wife :

व्हॅलेंटाईन वीक साजरा करणाऱ्या प्रेमी युगुलांसाठी प्रत्येक दिवस खास असतो. संपूर्ण आठवडाभर तुम्ही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्या जोडीदाराला प्रेम आणि काळजीची जाणीव करून देता. व्हॅलेंटाईन वीकच्या चौथ्या दिवशी म्हणजेच १० फेब्रुवारीला 'टेडी डे' असतो. तसेच, लवकरच व्हॅलेंटाईन डेही साजरा केला जाईल.

या दिवशी तुम्ही एका गोंडस टेडी बेअरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करू शकता. टेडी डे हा कपल्समधील प्रेम, काळजी आणि निरागसपणाच्या न बोलल्या जाणाऱ्या नात्याचे प्रतीक आहे. या दिवशी महागड्या भेटवस्तूच असायला हव्यात असे नाही, तर एक साधे आणि सुंदर 'सॉफ्ट टॉय' देखील तुमच्या जोडीदाराचे मन जिंकू शकते.

तुम्हाला तुमचा व्हॅलेंटाईन डे खास बनवायचा असेल तर amazon वरून परवडणाऱ्या दरात टेडी खरेदी करू शकता.

HUG 'n' FEEL SOFT TOYS 

HUG 'n' FEEL कंपनीचा हा सुंदर असा टेडी बियर आहे. हा उच्च दर्जाच्या, हायपोअलर्जेनिक साहित्यापासून बनवलेला आहे, जे मुले आणि प्रौढ दोघांसाठीही पूर्णपणे सुरक्षित आहे. हा टेडी सॉफ्ट आहे ज्यामुळे लहान मुलेही त्याच्यासोबत आरामात खेळू शकतात. हा टेडी हे सर्व वयोगटातील लोकांसाठी आरामदायी आणि एक उत्तम सोबती ठरते.

हा टेडी वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस यांपासून ते व्हॅलेंटाईन डे, ख्रिसमस, दिवाळी आणि नवीन वर्षापर्यंतच्या प्रत्येक खास प्रसंगासाठी गिफ्ट देता येतो. याची किंमत 999 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4kqiVBT

HUG 'n' FEEL SOFT TOYS

Webby Plush Cute Sitting Teddy Bear

हा गळ्याला बो आणि पायावर ठसे असलेला एक गोंडस टेडी बेअर आहे. याची साईज 35 सेमी आहे. ब्राऊन रंगातील हा टेडी आकर्षक आहे. जो तरूणींना आवडतोच पण मुलांनाही आवडतो. हा टेडी तुम्ही गर्लफ्रेंडला नक्की भेट देऊ शकता. याची किंमत केवळ 339 रूपये आहे.

हा टेडी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3ZLK2y1

Webby Plush Cute Sitting Teddy Bear

Teddy Bear

हा एक अतिशय गोंडस टेडी बेअर असून तो मुलींसाठी वाढदिवसाची उत्तम भेट ठरू शकतो. केवळ मुलींसाठीच नाही, तर बॉयफ्रेंड, पती किंवा जोडप्यांसाठी लग्नानिमित्त भेट देण्यासाठी देखील हा एक खास पर्याय आहे. ३ फूट उंचीचा हा लाल रंगाचा टेडी बेअर घरातील सजावटीसाठी वापरल्यास घराची शोभा अधिकच वाढते. या टेडीची किंमत 753 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qqeeJO

Teddy Bear

Mirada Cute Black

मिराडा कंपनीचा हा सुंदर काळा आणि पांढरा पांडा सॉफ्ट टॉय आहे. पांडा हा शांत प्राणी आहे त्यामुळे मुलींना आवडतो. हा पांडा ३५ सेमी साईजचा आहे. हे पांडा सॉफ्ट टॉयज या लाडक्या अस्वलांच्या गोंडस वैशिष्ट्यांना टिपतात. ज्यामुळे ते मुलांना आणि पांडा प्रेमींना पूर्णपणे अप्रतिरोधक बनतात. याची किंमत 759 इतकी आहे.

हा टेडी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 https://amzn.to/4koIjYF

Mirada Cute Black

Babique Ball Soft Toy

बॅबिक बॉल सॉफ्ट टॉय स्टफ्ड प्लश बॉल हे लहान मुले आणि मुलींच्या वाढदिवसासाठी एक उत्तम भेट आहे. २५ सेमी आकाराचा हा पिवळ्या आणि काळ्या रंगाचा बॉल बिनविषारी असून तो अत्यंत मऊ कापडापासून बनवलेला आहे. विशेष म्हणजे हे खेळणे धुण्यायोग्य असल्याने ते स्वच्छ ठेवणे सोपे जाते. यांची किंमत 159 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qvlVyv

Babique Ball Soft Toy

Soft Toy Teddy Bear

मुलींना गिफ्ट देण्यासाठी ट्रेडी गोष्टी हव्या असतात. तर सध्या उंच असलेले टेडी जास्त चर्चेत आहेत. तुम्हीही गर्लफ्रेंडला ५ फूट उंची असलेला हा मोठा टेडी गिफ्ट देऊ शकता. या टेडीला मिठी मारल्यानंतर तिला तुमची नक्कीच आठवण येईल. त्यामुळे हा मोठा आकाराच टेडी नक्कीच गिफ्ट देऊ शकता. याची किंमत 1,614 इतकी आहे.

हा टेडी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4kA3G9K  

Soft Toy Teddy Bear

Teddy Bear for Girl Toys

मुलींसाठी टेडी बेअर खेळणी त्वचेला अनुकूल अल्ट्रा सॉफ्ट जायंट स्टफ्ड बाळ आणि मुलींसाठी व्हॅलेंटाईन डेचे खेळणे आहे. हा टेडी बेअर तुमच्या गर्लफ्रेंड आणि पत्नीला नक्की आवडेल. हा जांभळ्या रंगातील टेडी 3 फूट उंचीचा आहे. हा टेडी बेअर तुमच्या घर सजावटीसाठी सुद्धा उपयोगी ठरू शकतो. याची किंमत 774 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rKm7ec

Teddy Bear for Girl Toys

Amazon Brand - Jam & Honey

अमेझॉन ब्रँडने बनवलेले हे जॅम अँड हनी टेडी बेअर आहे. हा टेडी बियर ३३ सेमीचा आहे. मऊ, विषारी नसलेले आणि अँटी-एलर्जीक पॉलिस्टर फॅब्रिकपासून बनवलेले आहे. हे फायबरने भरलेले सॉफ्ट टॉईज आहे. मजबूत, सुरक्षित शिलाईसह उत्कृष्ट दर्जाचे आहे. ३ वर्षे आणि त्यावरील मुलांसाठी शिफारस केलेले आहे. याची किंमत 329  इतकी आहे.

हा टेडी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4rzDEFI

Amazon Brand - Jam & Honey