Valentine's Day gifts for girlfriend sakal prime deals
Gifts for her/him

Valentine Gift Hamper : व्हॅलेंटाईनला प्रेयसीला द्या एक नाहीतर अनेक गिफ्ट्स; amazon वर ऑफरमध्ये मिळतायेत

या व्हॅलेंटाईनला आपल्या प्रेयसीला द्या एक खास सरप्राईज! ॲमेझॉनवर उपलब्ध असलेल्या बेस्ट व्हॅलेंटाईन गिफ्ट हॅम्पर्स आणि ऑफर्सबद्दल अधिक जाणून घ्या.

Pooja Kadam

Luxury chocolate hampers :

 व्हॅलेंटाईन डे प्रत्येक जोडप्यासाठी अत्यंत खास असतो. या दिवशी आपली गर्लफ्रेंडला काहीतरी असं गिफ्ट द्यावं जे रोमँटिकही असेल आणि मनाला स्पर्श करेल, असं प्रत्येक बॉयफ्रेंडला वाटत असतं. मात्र, प्रत्येक वेळी महागडे गिफ्ट देणे गरजेचे नसते.

भेटवस्तूच्या किमतीपेक्षा त्यामागे दडलेली भावना जास्त महत्त्वाची असते. एक छोटेसे सरप्राईज देखील तुमच्या गर्लफ्रेंडच्या चेहऱ्यावर मोठी हास्य उमलवू शकते. या खास दिवसासाठी आपल्या जोडीदाराला खास जाणीव करून देण्यासाठी भेटवस्तू दिल्या जातात.

अनेकदा मुले जेव्हा भेटवस्तू खरेदी करतात, तेव्हा मुलींच्या आवडीनुसार नेमके काय द्यावे, याबद्दल त्यांचा गोंधळ होतो. त्याचप्रमाणे मुलींच्या मनातही असाच विचार येतो. तर तुम्ही खास असे गिफ्ट हॅम्पर गर्लफ्रेंडला किंवा बॉयफ्रेंडला देऊ शकता.

TIED RIBBONS Valentine Gift

प्रेम व्यक्त करण्यासाठी आकर्षक असे हे गिफ्ट हँम्पर आहे. या गिफ्ट हँम्परमध्ये १ आर्टिफिशियल गुलाबाचे फूल, लहान टेडी बॉक्स,सह + १ पॅंडंट + ग्रीटिंग कार्ड + १ फेरेरो रोचर चॉकलेट बॉक्स यांचा समावेश आहे. म्हणजे यात गळ्यातली चैन, गोड चॉकलेट आणि आर्टीफिशियल गुलाबाचे फुलही मिळेल. त्यामुळे गर्लफ्रेंड नक्कीच खुश होईल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3MlMwzV

TIED RIBBONS Valentine Gift

eCraftIndia Heart Shaped

तुमच्या पत्नीला खास असं काही आवडत असेल तर नक्की हे गिफ्ट तिच्यासाठीच आहे. eCraftIndia कंपनीचे हे खास हृदयाच्या आकाराचा व्हॅलेंटाईन डे गिफ्ट हँम्पर आहे. या बॉक्स आय लव्ह यू मेसेज टेडी बेअर ३ लाल गुलाब आहेत. हे गिफ्ट हँम्पर पती-पत्नी, गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंडला देण्यासाठी उपयुक्त आहे. या पॅकेटची किंमत 169 इतकी आहे.

हे गिफ्ट हँम्पर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4r1XQAc

eCraftIndia Heart Shaped

TIED RIBBONS Valentine Gift 

हे आकर्षक असे गिफ्ट हँम्पर आहे. या हॅम्परमध्ये २ टेडी बेअर + १ कार्ड + १ पेंडंट विथ चेन आहे. १०० भाषांमध्ये आय लव्ह यू नेकलेस + १ कृत्रिम सोनेरी गुलाब विथ बॉक्स + १ गिफ्ट बॉक्स असे सर्व साहित्य आहे. हे टेडीचे कपल आकर्षक रंगातले आहे.त्यामुळे ते शोभेच्या वस्तू म्हणूनही ठेवता येते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4a9pup7

TIED RIBBONS Valentine Gift

TIED RIBBONS Valentine Gift 

तुम्ही काही खास गिफ्ट शोधत असाल तर हे नक्कीच आवडेल असे आहे. TIED कंपनीचे हे रिबन व्हॅलेंटाईन गिफ्ट आहे. या गिफ्ट हँम्परमध्ये लहान टेडीसह १ हार्ट बॉक्स + बॉक्ससह १ कृत्रिम गुलाबाचे फूल + १ ग्रीटिंग कार्ड + १ मेसेज बॉक्स (७ बाटल्या) + हर्शीज किसेस चॉकलेट पॅक आहे. याची किंमत 499 इतकी आहे.

हे गिफ्ट हँम्पर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tJEzpd

TIED RIBBONS Valentine Gift

Midiron Unique Love Gift Hamper 

मिडीरॉन युनिक लव्ह गिफ्ट हॅम्पर हे रोमँटिक गिफ्ट आहे. हे पत्नी/प्रेयसी/प्रेयसीसाठी व्हॅलेंटाईन डे गिफ्ट आहे. यामध्ये डेअरी मिल्क आणि किटकॅट, कृत्रिम गुलाब आणि व्हॅलेंटाईन डे कार्डसह चॉकलेट रेड बास्केट आहे. याची किंमत 499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46xWFAj

Midiron Unique Love Gift Hamper

ेValentine Teddy Bear gift

व्हॅलेंटाईन डेसाठी हे परफ्केट असे गिफ्ट आहे. या गिफ्ट हॅम्परमध्ये टेडी बेअर आहे. तसेच,या व्हॅलेंटाईन गिफ्टमध्ये हॅम्पर+चॉकलेट बॉक्स+टेडी बेअर आणि गुलाब+मोती क्लिप सेट+क्रिस्टल बीड ब्रेसलेट+डॉल कीचेन+कार्ड आहे. यामध्ये असलेले हे ब्रेसलेट आकर्षक आहे. याची किंमत 499 इतकी आहे.

हे गिफ्ट हँम्पर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3O937HG

Valentine Teddy Bear gift

Expelite Valentines Gift

एक्सपेलिट कंपनीचे हे गिफ्ट हॅम्पर आहे. जे व्हॅलेंटाईन बर्थडे एनिव्हर्सरीला देता येईल.हे गिफ्ट हॅम्पर चॉकलेट्स , हार्ट पिलो, ग्रीटिंग कार्ड, कीचेन रिंगसह येते. यामध्ये सुकामेवा, क्रॅनबेरी, बटरस्कॉच आहे. तसेच यामध्ये असलेले लाकडी किचेन तुम्ही जोडीदाराला दिले तर तुमची आठवण सतत त्याला येईल. त्यामुळे हे परफेक्ट गिफ्ट ठरू शकते. या पॅकची किंमत 292 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aGwhGM

Expelite Valentines

Rarejoy Gift Hamper 

मुलींना आवडेल असे हे खुप सुंदर रेअरजॉय गिफ्ट हॅम्पर आहे. या पॅकमध्ये ट्यूलिप थीम मग, हाताने बनवलेले ड्रीमकॅचर, थॉटफुल फ्लोरल ग्रीटिंग कार्ड आहे. महिलांना फुलांच्या थीमचे हे गिफ्ट नक्कीच आवडेल.

या वस्तू घराची सजावटीसाठी उपयोगी पडतात. तसेच, या कप जोडीदाराची आठवण देणारा आहे. याची किंमत 806 रुपये आहे.

हे गिफ्ट हँम्पर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/4r9yK2D

Rarejoy Gift Hamper