Amazon Valentine Gifts sakal prime deals
Gifts for her/him

Artificial Roses For Valentine’s Day : प्रेम लक्षात राहण्यासाठी पार्टनरला द्या सुंदर रोजेस; amazon वरून मागवा Valentine’s साठी स्पेशल गिफ्ट

Best Roses for Girlfriend : यंदाचा व्हॅलेंटाईन डे करा खास! आपल्या जोडीदारासाठी Amazon वरून मागवा अतिशय सुंदर आणि सुगंधी गुलाब. पाहा बेस्ट गिफ्ट ऑप्शन्स आणि ऑफर्स एका क्लिकवर.

Pooja Kadam

Valentines Day Gift Idea's :

फेब्रुवारी महिन्यात लाखोंची उलाढाल ही गुलाबाच्या फुलांची होते. होय, व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने गुलाबाच्या फुलांना मागणी असते. कारण, सुंदर, ताजी आणि प्रफुल्लित फुले प्रत्येकाला आवडतात. व्हॅलेंटाईन डेला भेट म्हणून देण्यासाठी ही नेहमीच पहिली पसंती राहिली आहे. जेव्हा महिलांना वाढदिवसाची भेट देण्याचा विषय येतो, तेव्हा फुलांचा गुच्छ हा एक 'सेफ चॉइस' मानला जातो.

फुलांसोबतची सर्वात मोठी समस्या म्हणजे ती लवकर सुकतात किंवा कोमेजतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, या खास दिवसाला नैसर्गिक फुलांऐवजी कृत्रिम फुलांचा गुच्छ देखील दिला जाऊ शकतो? होय, ही फुले नेहमी सोबत राहतात आणि आपल्या जोडीदाराची आठवण करून देतात. तर तुम्ही amazon वरुन ही सुंदर फुले खरेदी करू शकता.

XANTHIC Artificial Red Rose 

XANTHIC आर्टिफिशियल रेड रोझ गोल्डन रंगाचे गुलाब आहे. हे गिफ्ट देण्यासाठी परफेक्ट आहे. हे नॅचरल टेक्सचर आणि वास्तववादी पाकळ्यांसह प्रीमियम दर्जाची ही कृत्रिम गुलाबाची फुले अगदी ताज्या गुलाबासारखीच दिसतात. हे गुलाब घर आणि ऑफिसच्या सजावटीसाठी अत्यंत योग्य आहेत. याची किंमत 199 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3ZMZJVs

XANTHIC Artificial Red Rose

Artificial Rose Flower Gift Box

हे गर्लफ्रेंडला देण्यासाठी खुप सुंदर असे आर्टिफिशियल रोझ आहे.या फुलासोबत तुम्हाला फ्लॉवर गिफ्ट बॉक्स, टेडी बेअर मिळणार आहे. केवळ व्हॅलेंटाईनच नाही तर अ‍ॅनिव्हर्सरी, वाढदिवस, प्रपोजसाठी खास आहे.

या पॅकमध्ये एकूण ८ गोष्टी येतात.गुलाबाची सात फुले आणि एक टेडी असे या पॅकमध्ये तुम्हाला मिळेल. याची किंमत 349 इतकी आहे.

हे सुंदर फुल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rxmTem

Artificial Rose Flower Gift Box

Artificial Rose Flower Bunch

एक गुलाब नाही तर मुलींना फुलांचा गुच्छ आवडतो. तर तुम्ही हा आर्टिफिशियल फुलांचा गुच्छ तुमच्या पत्नीला, मैत्रिणीला नक्कीच आवडेल. हे गुलाब प्रीमियम दर्जाच्या साहित्यापासून तयार केलेले असून त्यांचा रंग आणि विरोधाभास अतिशय उठावदार आहे, ज्यामुळे ते हुबेहूब खऱ्या गुलाबांसारखे दिसतात.

ही फुले वाढदिवस असो, व्हॅलेंटाईन डे असो किंवा मदर्स डे, हे गोंडस आणि सुंदर गिफ्ट देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. याची किंमत 299 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3ZiG0wO

Artificial Rose Flower Bunch

24K Golden Rose

२४ के गोल्डन रोझ प्रीमियम पर्पल गिफ्ट बॉक्ससह येतात. हे लक्झरी आर्टिफिशिअल गोल्ड प्लेटेड गुलाब आहेत. जे पत्नी, गर्लफ्रेंड, व्हॅलेंटाईन, अ‍ॅनिव्हर्सरी आणि वाढदिवसासाठी रोमँटिक भेट ठरेल.

या गुलाबावर प्रीमियम सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे, जो याला अतिशय श्रीमंत, दर्जेदार आणि लक्झरी लूक देतो. यामुळे या भेटवस्तूचे मूल्य आणि शोभा अधिकच वाढते.याची किंमत 189 इतकी आहे.

हे सुंदर फुल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4kjbqwE

24K Golden Rose

ascension Plastic Red Rose

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आपल्या जोडीदाराप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हे लाल रंगाचे कृत्रिम गुलाब एक उत्तम पर्याय आहे. हे फूल दिसायला अतिशय सुंदर असून व्हॅलेंटाईन वीक मधील 'रोझ डे' ला आपल्या प्रिय व्यक्तीला देण्यासाठी हे एक खास गिफ्ट ठरू शकते.

ascension प्लॅस्टिक रेड रोझ व्हॅलेंटाईन डे गिफ्टसाठी योग्य आहे. हे आर्टिफिशिअल फ्लॉवर व्हॅलेंटाईन गिफ्ट्स आहे. हे गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, पती आणि पत्नीसाठी योग्य आहे. याची किंमत 151 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/49ZqSdL

ascension Plastic Red Rose

 SATYAM KRAFT

तुम्ही गिफ्ट दिलेलं गुलाबाच फुल पत्नी सांभाळून तुमच्या बेडरुममध्ये, लिव्हिंग रूममध्ये किंवा डायनिंग टेबलवर ठेवते. पण दोनच दिवसात ते कोमेजते. तेव्हा प्रेमही कोमेजल्यासारखे वाटते. तर तुम्ही SATYAM KRAFT चे आर्टिफिशिअल फ्लॉवर बुके मुलांना देऊ शकता. हे फुल अ‍ॅनिव्हर्सरी, लग्न आणि वाढदिवसासाठी योग्य ठरू शकते. या फुलांची किंमत 279 इतकी आहे.

हे सुंदर फुल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qoowtT

SATYAM KRAFT

XANTHIC Red Rose

XANTHIC रेड रोझ आर्टिफिशिअल फ्लॉवर आहे. हे पिंजऱ्यातील छोटा टेडी आणि कॅरी बॅगसह मिळते. जे प्रपोज, व्हॅलेंटाईन डे, लग्न आणि वाढदिवसासाठी खास भेट ठरू शकते. या फुलांसोबत असलेल्या 'स्ट्रीट लाईट'च्या डिझाइनमुळे या भेटवस्तूला एक वेगळाच रोमँटिक लूक मिळतो, जो प्रपोज किंवा व्हॅलेंटाईन डेसाठी अतिशय खास ठरतो. याची किंमत 399 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tejX8h

XANTHIC Red Rose

eCraftIndia Golden Red Rose

eCraftIndia गोल्डन रेड रोझ आणि 'Love' शोपीस आहे. हे गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, पती आणि पत्नीसाठी व्हॅलेंटाईन आणि रोझ डे स्पेशल गिफ्ट आहे. ई-क्राफ्ट इंडियाचे हे सुवर्ण मुलामा असलेले लाल गुलाब आणि त्यासोबतचे आकर्षक 'Love' शोपीस आपल्या जोडीदाराला भेट देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. याची किंमत 248 इतकी आहे.

हे सुंदर फुल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tjwLdq

eCraftIndia Golden Red Rose