२१ जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी लोक योगासाठीचे कार्यक्रम आयोजित करतात. शाळा, कॉलेज, ऑफिसेसमध्ये तसेच योग क्लबमध्येही योग दिन साजरा केला जातो. तूमच्या कुटुंबात, मित्र परिवारातील कोणी योग करत असेल तर त्यांना या दिवशी खास भेट देऊ शकता.
योग मॅट, योग बॉल, योग स्ट्रेच बेल्ट अशा अनेक वस्तू तूम्हाला बाजारात मिळतील. ज्या भेट देता येतील. तसेच लोकांना योग करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठीही त्यांना भेट देऊ शकता. Amazon वर अशा वस्तू स्वस्तात मिळत आहेत. तूम्हीही ऑफरमध्ये योगासाठीच्या वस्तू खरेदी करू शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Boldfit ब्रँडचा Gym Ball हा Exercise Anti Burst Exercise Ball आहे. हा Foot Pump for Workout Yoga Ball आहे. हा बॉल महिला पुरूष दोघेही वापरू शकतात. हा Swiss Ball for Balance Stability Training, Birthing Ball for Pregnancy, Fitness साठी वापरता येतो. याची किंमत 599 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
SKYFUN ब्रँडचा (LABEL) Half Sphere Balance Trainer Board Yoga Gym Half Spikey Ball आहे. हा Air Dome Ball Stress Relief देणारा आहे. Deep Tissue Improve Core, Ab Strength, Foot Acupressure Inflatable Ball आहे. याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. याची किंमत 498 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
योग, व्यायाम करण्यासाठी स्ट्रेचिंग महत्त्वाचे असते. पण अनेक लोकांना हे जमत नाही. स्ट्रेचिंग करण्यासाठी बेल्ट मिळतो. तो वापरल्याने आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात. WiseLife Yoga Stretch Belt/Strap तूम्हाला फक्त 259 इतकी आहे. या बेल्टचे Best for Daily Stretching, Yoga, Pilates, Physical Therapy, Fitness साठी आहे. हा बेल्ट 8 Feet Premium Cotton Strech Band आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Strauss Yoga Strap चा हा Stretching Belt आहे. हा बेल्ट Ideal for Yoga, Pilates, Therapy, Dance साठी आहे. Gymnastics & Flexibility आहे. 60% Thicker Belt with Extra Safe Adjustable Metal D-Ring Buckle आहे. हा बेल्ट Eco-Friendly असून तो 8 feet लांबीचा आहे. या बेल्टची किंमत 249 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
योग व्यायाम करणाऱ्या मंडळींना Shaker सोबत ठेवावा लागतो. तूम्ही तूमच्या जवळच्या लोकांना MuscleBlaze Steel Pro Shaker द्या. हा 700 ml with Steel Whisk, Leakproof Gym Shaker Bottle for Supplements, Pristine White शेकर आहे. याची किंमत फक्त 949 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
योग करणाऱ्यांसाठी योग मॅट फायद्याचा आहे. हा NETTIE Cotton Yoga Mat आहे. Carry Bag Big Size ची आहे. Ivory | Drawstring & Strap | Fits Mats 2mm to 7mm Thick असे याचे फिचर आहेत. याची किंमत 220 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
योग करण्यासाठी तूम्ही बागेत जात असाल तर तूम्ही हे कव्हर नक्की खरेदी करावं. योग मॅटसाठीचे हे कव्हर आहे. Panchtatava Oynx Waterproof | Washable | Durable Double Spacious Pocket Yoga Mat Cover/Yoga Mat Bag for Men & Women साठी आहे. हे तूम्हाला फक्त 338 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
व्यायाम करण्यासाठी डंबल्सचा वापर केला जातो. तूम्ही amazon वरून हे खरेदी करू शकता. FitBox Sports 4kg Exlusive Octa PVC Fixed Dumbbells (2kg x 2) Black केवळ 174 मध्ये मिळणार आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
योग करताना आधार मिळावा यासाठी Yoga Solid Brick Wooden Block वापरले जातात. तूम्हीही Yoga Solid Brick Wooden Block ऍमेझॉनवरून खरेदी करू शकता. cozy tossy Yoga Pilates Solid Brick Wooden Block for Yoga Support for Decent Poses साठी बेस्ट आहेत. यांची किंमत 299 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
योगा मॅट धुता येत नाही. त्यामुळे तो तसाच वापरला जातो. पण, योग मॅट स्प्रे बाजारात उपलब्ध आहेत. हे स्प्रे Cuccio - Yoga Mat Sani Spray Cleaner - for Unisex - Cleaner - 2 oz असे आहेत. याची किंमत 1,439 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.