Vaccume cleaner sakal prime deals
Home Appliances

Deals On Vacuum Cleaner : स्वच्छता करण्याची काळजी मिटली ; amazon वरून मागवा टिकाऊ व्हॅक्यूम क्लिनर, बरेच पैसे वाचतील

Vacuum cleaner deals : अ‍ॅमेझॉनवर टिकाऊ व्हॅक्यूम क्लिनरवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. कमी किमतीत दर्जेदार मशीन खरेदी करा आणि वेळेसोबत पैशांचीही बचत करा.

Pooja Kadam

Best vacuum cleaner for home :  

लवकरच नव्या मराठी वर्षाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे सणासुदीसाठी स्वच्छता जोरदार सुरू आहे. घरा-घरात गल्लीत महिला स्वच्छता करत आहेत. घरातील धुळ, सोफ्यावर साचलेला धुळीचा थर स्वच्छ करण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनर महत्त्वाचा ठरतोय.

होय, स्वच्छता करून महिलांचे या दिवसात हाल होतात त्यांना अनेक शारीरिक व्याधिंचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांचे काम सोपे करणारे अनेक व्हॅक्यूम क्लिनर बाजारात आले आहेत. तुम्हाला स्वस्तात हे व्हॅक्यूम क्लिनर खरेदी करता येतील. तुम्ही AMAZON वरून हे क्लिनर खरेदी केले तर तुमचे पैसे वाचतील.

KARCHER 

घरात साठलेली धुळ स्वच्छ करण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनर उपयुक्त आहे. हा व्हॅक्यूम क्लीनर घर, कार आणि गॅरेजसाठी सुद्धा उपयुक्त आहे. कार्चर डब्ल्यूडी ५ व्ही वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर आहे. हा क्लिनर २८ केपीए सक्शन पॉवर आहे. या व्हॅक्क्यूम क्लिनरला २५ लीटर टँक आहे. हा क्लिनर ११०० वॅटचा आहे. हा फ्लॅट-प्लेट फिल्टर, ब्लोअर फंक्शन, कार्ट्रिज फिल्टर आणि वूल फिल्टर बॅग आहे.याची किंमत 12,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PyqLxS

KARCHER

Eureka Forbes Quick Clean DX Vacuum Cleaner

घर कामातून थोडी उसंत मिळाली तर महिला नक्कीच काहीतरी करू शकतात. पण आजही अनेक महिला झाडू हातात घेऊन तासंतास घराची स्वच्छता करताना दिसतात. त्यामुळेच अशा महिलांचे काम सोपे करण्यासाठी हे व्हॅक्यूम क्लिनर आहे. १२०० वॅट्स पॉवरफुल सक्शन कंट्रोल असलेला हा युरेका फोर्ब्स क्विक क्लीन डीएक्स व्हॅक्यूम क्लीनर बेस्ट आहे.

या व्हॅक्यूम क्लीनरसोबत तुम्हाला ५०० रुपयांच्या ३ मोफत पुन्हा वापरता येण्याजोग्या डस्ट बॅग देखील मिळणार आहेत. याची किंमत २,९९९ इतकी आहे.

हे व्हॅक्क्युम क्लिनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40uanAP

Eureka Forbes Quick Clean DX Vacuum Cleaner

AGARO Regal 800 Watts Handheld Vacuum Cleaner

तुमच्या घरात लहान मुलं असतील तर कार घाण होणे साहजिक आहे. कारण, मुलांसोबत प्रवास करणे म्हणजे ते खाऊ सांडतात. धुळीचे पाय कारच्या सीटवर नाचवतात. त्यांचे बालपण ते जगत असतात. पण तुम्हाला कारमध्ये ठेवता येईल, कार स्वच्छ करता येईल असा आकाराने छोटा व्हॅक्यूम क्लिनर उपयोगी पडेल. हा AGARO Regal ८०० वॅट्स हँडहेल्ड व्हॅक्यूम क्लीनर आहे. जो घरगुती वापरासाठी योग्य आहे. हा ड्राय व्हॅक्यूमिंग करतो. याची किंमत १,६९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rupZ2e

AGARO Regal 800 Watts Handheld Vacuum Cleaner

SEZNIK Vacuum Cleaner

जर तुम्ही छोटा व्यवसाय करत असाल तर दररोज त्या ठिकाणची स्वच्छता करावी लागते. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे व्यवसायाच्या ठिकाणी वापरता येईल असा हा पोर्टेबल व्हॅक्यूम क्लिनर आहे. घरगुती वापरासाठी SEZNIK ४ इन १ कॉर्डलेस व्हॅक्यूम क्लीनर आणि ब्लोअर आहे. हा क्लिनर रिचार्जेबल ६०००mAh बॅटरीसह येतो. १५०००PA पर्यंत ३ स्पीड सक्शन आहेत. यामध्ये BLDC मोटर आहे जी विज वाचवते. या क्लिनरची किंमत ३,१९९ इतकी आहे.

हे व्हॅक्क्युम क्लिनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rswbrs

SEZNIK Vacuum Cleaner

INALSA Wet

ज्या महिला दररोज सकाळी ऑफीसला जातात त्यांना घर स्वच्छ करायला कमी वेळ मिळतो. घाईत झाडू मारल्याने घर स्वच्छही होत नाही. घरासाठी INALSA वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर आहे. हा १० लिटर क्षमता, १२०० वॅट, १७ kPa सक्शन, ब्लोअर फंक्शन देखील यात आहे. हा सोफ्यासाठी वेट व्हॅक्यूम क्लीनर आहे. याची किंमत ३,५९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rpfvkJ

INALSA Wet and Dry Vacuum Cleaner

Eureka Forbes Compact 700 Watts 

जेव्हा बॅचरल मुलं घरी राहतात तेव्हा त्यांचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालेले असते. त्यांना स्वच्छता करण्यासाठी वेगळ्या व्यक्तीना नेमावे लागते. त्यामुळे अधिक पैसे खर्च होतात. तेव्हा युरेका फोर्ब्स कॉम्पॅक्ट हा ७०० वॅट्सचा पॉवरफुल सक्शन आणि ब्लोअर व्हॅक्यूम क्लीनर धुण्यायोग्य आहे. यामध्ये HEPA फिल्टर आणि ६ अॅक्सेसरीजसह, कॉम्पॅक्ट आहे. या क्लिनरला १ वर्षाची वॉरंटी आहे. याची किंमत २,६९९ इतकी आहे.

हे व्हॅक्क्युम क्लिनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4b6THWe

Eureka Forbes Compact 700 Watts

KENT Storm Vacuum Cleaner

घर असो किंवा ऑफीस सर्वच ठिकाणी कोपऱ्या कोपऱ्यात स्वच्छता करावी लागते. तेव्हा केंटचा हा क्लिनर फायदेशीर ठरतो. केंट स्टॉर्म व्हॅक्यूम क्लीनर हा ६०० वॅटचा आहे. १४ केपीए सायक्लोन५ तंत्रज्ञान आणि एचईपीए फिल्टर आहे. हा बॅगलेस डिझाइनचा क्लिनर लांब तोंडाचा आहे. त्यामुळे तो कोपऱ्यात जाऊन स्वच्छता करतो. फरशी, पडदे, कार्पेट, सोफा यासाठी आदर्श आहे. याची किंमत २,२४८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/417LXgF

KENT Storm Vacuum Cleaner

Shakti Technology VC-90

शक्ती टेक्नॉलॉजी व्हीसी-९० कंपनीचा हा ओला आणि कोरडा व्हॅक्यूम क्लीनर आहे. हा १००० वॅट्सचा १० लिटरचा शक्ती टेक्वॉलॉजीचा क्लिनर आहे. हा १७ केपीए सक्शन पॉवर कमी आवाज असलेला क्लिनर आहे. याची किंमत ३,२९९ इतकी आहे.

हे व्हॅक्क्युम क्लिनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ur9gQ1

Shakti Technology VC-90