नव्या घरातील प्रत्येक जागेसाठी आपण नव्या गोष्टी खरेदी करतो. पण,बाथरूमसाठी मात्र त्याच कॉमन वस्तू आपल्याला मिळतात. त्याच वस्तू इतरांच्याही बाथरूममध्ये आपल्याला सापडतात. पण जेव्हा एखाद्या घरात आपल्याला नवी वस्तू सापडते तेव्हा ती नजरेत बसते. बाथरूमसाठी साहीत्य निवडताना त्याच्या पांढऱ्या टाईल्सवर उठून दिसेल असे नक्कीच निवडा.
Amazon या शॉपिंग साईटवर तुम्हाला अनेक चांगल्या पद्धतीचे सोप स्टँड मिळतील. तुम्हाला बाथरूमला वेगळा आणि सुंदर लुक द्यायचा असेल तर तुम्ही amazon वरील हे सुंदर सोप स्टँड खरेदी करू शकता.
amazon वर कोणी ओळखणारही नाही असे सोप स्टँड आहेत. इथे ट्रेंडी सोप होल्डरचे लेटेस्ट डिझाईन्स आहेत. तुम्ही तुमच्या बाथरूमला द्या लक्झरी लूक देण्यासाठी हे मागवू शकता.
सोप स्टँड अडकवायचे म्हटले की त्यासाठी बाथरूमच्या टाईल्सला मोळा मारावा लागतो. पण हे VIVNITS ब्रँडचे सोप स्टँड निवडा. कारण हे सेट करणे सोपे आहे. त्यामधून साबण घसरत नाही. तसेच, साबणामध्ये पाणीही राहत नाही त्यामुळे साबण सुरक्षित राहतो. हे स्टँड प्लास्टिकपासून बनलेले आहे. या सोप स्टँडला पुरेशी जागा देण्यात आलीय. म्हणजे हे सोप स्टँडला हुकही आहेत ज्यावर तुम्ही अंग घासायची जाळीही अडकवू शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बाथरूमसाठी सत्पुरुष कंपनीचे हे सोप होल्डर आहेत. जे साधेच दिसतात पण बाथरूमला एलिगंट लुक देतात. या सोप होल्डरला होल आहेत ज्यामुळे ओल्या साबणातून पाणी निघून जाते. हे सोप होल्डर नो-ड्रिल साबण स्टँडचे आहेत. हे सोप होल्डर तुम्ही बाथरूमच नाही तर वॉश बेसिनजवळही लावू शकता.याची किंमत केवळ 179 इतकी आहे.
हे सोप स्टँड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बाथरूमसाठी Acrylonitrile_Butadiene कंपनीचे हे स्टायरीन_एबीएस सोप होल्डर आहेत. हे लावण्यासाठी कोणत्याही ड्रिलमशीनची आवश्यकता नाही. हे वॉल माउंट मॅजिक स्टिकर बाथरूमसाठी काढता येण्याजोग्या सोप होल्डर आहे.
या होल्डरची साधी आणि सुंदर रचना तुमच्या बाथरूम, स्वयंपाकघर आणि वॉशरूमच्या भिंतींना प्रीमियम लूक देते. हा साबण होल्डर पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे म्हणून एकदा भिंतींना चिकटला की तो कधीही पडत नाही. याची किंमत 399 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बाथरूमसाठी JIALTO कंपनीचा हा सोप होल्डर परफेक्ट आहे. कारण, हा प्लास्टिकचा बनलेला आहे त्यामुळे गंजत नाही. हा प्लास्टिक वॉल माउंटेड साबण होल्डर वॉल माउंट मॅजिक स्टिकरसह येतो.
या साबण होल्डरची साधी आणि सुंदर रचना तुमच्या बाथरूम, स्वयंपाकघर आणि वॉशरूमच्या भिंतींना प्रीमियम लूक देते. हे वॉल माउंटेड सोप होल्डर उच्च दर्जाच्या ABS मटेरियलपासून बनलेले आहे जे मजबूत आणि टिकाऊ आहे आणि बाथरूम अॅक्सेसरीजचे सेवा आयुष्य वाढवते.
या होल्डर खाली पाणी टाकण्यासाठी वेगळे करता येणारा ड्रेन ट्रे आहे. या साबण डिश होल्डरची डबल डेक डिझाइन अशा प्रकारे डिझाइन केली आहे की पाणी लवकर निचरा होते आणि साबण कोरडा आणि स्वच्छ ठेवण्यास मदत करते. याची किंमत 219 रूपये आहे.
हे सोप स्टँड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सिक्स सिग्मा लीफ चे हे शेप सेल्फ साबण होल्डर आहेत. आकर्षक डिझाईनमुळे हे तुमच्या पाहुण्यांच्या नक्की नजरेती बसतील. हे सोप होल्डर तुम्ही बाथरूम, किचन, बाथटब, वॉश बेसिनसाठी वापरू शकता.
अंघोळीनंतर साबणात पाणी साचून राहते त्यामुळे साबण विरघळतो आणि लवकर संपतो. पण या होल्डरच्या डिझाईनमुळे साबणात पाणी उरत नाही. साबण होल्डर ज्याच्या नळीतून पाणी सहजतेने बाहेर पडते, त्यामुळे साबण वापरल्यानंतर सर्व पाणी स्वच्छ धुण्यास मदत होते. याची किंमत 85 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
२ प्रीमियम कंपनीचे हे सुंदर सोप होल्डर आहेत. पाहुण्यांनी तुमच बाथरूम वापरलं तर त्यांनाही हे सोप पाहताचक्षणी आवडतील इतके सुंदर आहेत. अगदी राजमहालात असलेल्या दिवळीप्रमाणे हे होल्डर आहेत.
हे होल्डर प्लास्टिकपासून बनवलेले आहेत. जे क्रिएटिव्ह वॉल माउंटेड बाथरूम सोप बॉक्स होल्डर साबण डिश ड्रेनेज बॉक्ससह येतात. हो होल्डर ते सहजासहजी सरकणार नाही. ते भिंतीला घट्ट पकडून ठेवतात.
हे सोप स्टँड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरात एखादं लहान मुल असेल तर त्याला काही गोष्टींकडे आकर्षित करून अंघोळ घालावी लागते. तर त्यांच्यासाठी हे सोप होल्डर उपयुक्त आहेत. मुलांना आवडतील असे फिशच्या डिझाईनचे हे होल्डर आहेत. गुलाबी आणि निळ्या रंगाचा हा माशाचा आकाराचा होल्डर आहे जो प्लास्टिकचा आहे. याची किंमत 189 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अनुग्रह कंपनीचा हा आकर्षक डिझाईनचा सोप होल्डर आहे. हा नवीन क्रिएटिव्ह वॉल माउंटेड साबण हा बॉक्स झाकण असलेला डबल ग्रिड साबण निचरा रॅक बाथरूम शॉवर साबण होल्डर आहे. याची किंमत 248 रूपये आहे.
हे सोप स्टँड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.