Mega Deals On Dishwasher  Sakal Prime Deals
Home Appliances

Huge Discounts on Dishwashers : गृहिणींना भेट द्या कामाची वस्तू; Amazon च्या सेलमध्ये Dishwasher वर मिळतोय सुपर डिस्काऊंट

Best Deals on Dishwashers : Amazon या शॉपिंग साईटवर तूम्हाला Dishwasher निम्म्या किंमतीत मिळेल

Pooja Kadam

Dishwasher discount Amazon sale :

घरातील महिलांची सतत तक्रार असते ‘घरातील कामं काही केल्या आवरत नाहीत’ एकटीनेच काय काय करू असे त्या सतत बडबडत असतात. तुमच्या घरातही असे अनेकवेळा ऐकू येत असेल तर तुम्हाला महिलांना काहीतरी कामाची वस्तू भेट म्हणून द्यावी लागेल.

तूमच्या घरात असलेल्या महिलांचा कामाचा ताण कमी करायचा असे तर तूम्ही त्यांना Dishwasher भेट द्या. कारण हे मशिन महिलांचे भांडी घासण्याचे महत्त्वाचे काम सोपे करू शकते. दुसरी बाजू अशी की, कामासाठी कामवाली बाई शोधण्याचीही आवश्यकता नाही. तुम्ही डिशवॉशरमध्ये भांडी टाकून इतर कामेही करू शकता. त्यामुळे हे मदत होईल असे मशीन आहे.

तूम्ही घरासाठी डिशवॉशर मागवणार असाल तर तो ऑनलाईन खरेदी करणं फायद्याचं ठरणार आहे. कारण, amazon या शॉपिंग साईटवर तूम्हाला Dishwasher निम्म्या किंमतीत मिळेल.ही ऑफर संपण्याआधी नक्कीच लाभ घ्या.   

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3YsUl9C

LG 14 Place Setting Free Standing Dish Washer

LG 14 Placeचा Setting Free Standing Dish Washer मार्केटमध्ये ट्रेंडला आहे. TrueSteam, QuadWash, EasyRack Plus, Wi-Fi Enabled DFB424FP, Silver, Inverter Direct Drive Motor असे याचे फिचर आहेत. या डिशवॉशरची किंमत 74,999 असून तूम्हाला हा वॉशर फक्त 55,990 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44pOTIp

LG 14 Dish Washer

Bosch 13 Place Settings, Free Standing Dishwasher

Bosch ही कंपनी अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या मशिन्स बनवत आहे. या कंपनीच्या Bosch 13 चे Place Settings, Free Standing Dishwasher (SMS66GI01I, Silver Inox) असे फिचर आहेत. तर, हा वॉशर extra dry and hygienic wash करतो. याची किंमत 56,990 आहे, मात्र तूम्हाला हा 46,100 मध्ये मिळेल.

या Bosch 13 मशिन्समध्ये 92% positive ratings from 50K+ customers आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/42Aws1l

Bosch 13

IFB 14 Place Settings

DeepClean Technology असलेला IFB 14 Place Settings dish washer आहे. Affordable, delivers top-tier wash quality, conserves water, and is easy to use,Freestanding Dishwasher (Neptune FX14, White, 70° Hot Water Wash with Hygienic Steam Drying, Perfect for Indian Utensils) असे या वॉशरचे फिचर आहेत.

याची किंमत 49,990 असून 37,990 इतक्या कमी किंमतीत हा वॉशर तूम्हाला मिळेल. या डिश वॉशरला 88% positive ratings from 50K+ customers असे रिव्ह्यू आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/42uWiDE

Faber 12 Place Settings Dishwasher

Faber 12 Place Settings Dishwasher (FFSD 6PR 12S, Neo Black, Best suited for Indian Kitchen, Hygiene Wash करणारा आहे. या डिश वॉशरला 2 years comprehensive warranty आहे. This dishwasher comes with 6 Washing programs-intensive, self clean, eco, 90 minimum, glass, rapid 12place setting: Suitable for up to 6 members.One place consits: plate, glass, bowl, cup, knife, spoon, fork या वस्तू हे वॉशर क्लिन करते.

या क्लिन वॉशरची किंमत 39,990 आहे, मात्र तूम्हाला हा फक्त 28,990 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44bbWH9

Bosch 13 Place Settings, Free Standing Dishwasher

Bosch 13 Place Settings, Free Standing Dishwasher (SMS66GW01I, White), extra dry and hygienic wash, Suitable for families with up to 4 - 5 members, comes with Adjustable Cutlery box, असे फिचर आहेत.

या मशिनमध्ये 6 Wash Programmes & 3 options. including Half Load option- for fewer utensils, Extra dry option – For better drying efficiency आहेत. याची किंमत 44,500 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4iccYG0

Bosch 13 Place Settings,

MIDEA 13 Place Setting Freestanding Dishwasher

Silver,7 wash program, Child Lock, Extra Dry & Intensive 70 degree wash, A++ Energy Efficient, Delay Timer, Half Load, Adjustable Basket असे फिचर असलेले MIDEA 13 Place Setting Freestanding Dishwasher (WQP12-5201F हा डिशवॉशर आहे. याची किंमत 35,990 असून 21,990 या किंमतीत हा वॉशर तूम्हाला मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4j6W7FI

MIDEA 13 Place

Voltas Beko 14 Place Setting Dishwasher

Voltas Beko 14 Place Setting Dishwasher AquaFlex, AquaIntense (DF14S2,Silver), BrandVoltas BekoInstallation अशा फिचर सह येतो. याची किंमत 55,990 असून amazon वर तूम्हाला हा 34,999 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3Rfwqqk

Voltas Beko 14

Electrolux 15 Place Settings Dishwasher Machine

Electrolux 15 कंपनीचा Place Settings Dishwasher Machine घरगुती वापरासाठी उत्तम आहे. for Home, Fully Automatic with AirDry, Stainless Steel, UltimateCare 700, ESZ69300SX असे फिचर असलेला हा वॉशर तूम्हाला 74,990 मध्ये मिळेल.

What is in the box?

Water Inlet Pipe (already installed in main product), Water Outlet Pipe (already installed in main product), Power Cable (already installed in main product), Salt funnel

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3GjE3tu

Electrolux 15 Place