discounted baby swing sakal prime deals
Home Appliances

Deals On Baby Cradle Swing : आईच्या कुशीसारखेच सुरक्षित आहेत ट्रेंडी पाळणे; amazon वरुन मागवा ऑफरच्या दरात

comfortable baby cradle : Amazon वर ट्रेंडी बेबी पाळणे आकर्षक सवलतीसह उपलब्ध आहेत. बाळासाठी सुरक्षित, आरामदायक आणि आईच्या कुशीसारखे प्रेम देणारे पाळणे आजच ऑर्डर करा!

Pooja Kadam

amazon baby cradle offers :  

नवजात शिशूच्या जन्मानंतर त्याला सुरक्षित वातावरण हे आईच्या कुशीत मिळते. बाळाला स्तनपान करणाऱ्या मातेच्या शरीराची ऊब सतत त्या बाळाला मिळते. त्यामुळे हे आईच्या कुशीत शांत झोपी जाते. पण बाळाचे वय वाढेल तसे त्याला आईला सोडून रहावे वाटत नाही. त्यामुळे बाळाची झोप होत नाही.

बाळाची झोप पूर्ण होण्यासाठी त्याला पाळण्यात झोपवणे हे फायद्याचे ठरते. कारण, बाळाची झोप पूर्ण होते आणि त्यामुळे ते हसत-खेळत राहते. लहान बाळ आहे तर ते रडणारच हे ठरलेले असते. पण बाळासाठीचा पाळणा आवश्यक आहे.  

जर तुमचीही बाळासाठी पाळणा आणण्याची इच्छा असेल, तर तुम्ही amazon वरून पाळणा खरेदी करा. ऑफरच्या दरात पाळणा खरेदी करण्यासाठी amazon ला भेट द्या.  

MiniExplorer Cool Euro Cradle

नवजात बाळाची वाढ नीट होण्यासाठी त्यांची झोप होणेही महत्त्वाचे आहे. कारण, बाळ जास्त किरकिर करत असेल, सतत रडत असेल तर त्याने प्यायलेले दूध त्यामध्येच सर्व ताकद जाते. तर, नवजात बाळासाठी वापरता येईल असा मिनीएक्सप्लोरर कूल युरो पाळणा आहे. यामध्ये बाळाची झोप योग्य पद्धतीने होते.

हा मच्छरदाणी असलेला बाळाचा पाळणा आहे. त्यामुळे बाळांना डासांपासून दूर ठेवतो. हा ब्रेक आणि स्विंग लॉकसह ४ चाके असलेला आहे. ०-८ महिन्यांच्या बाळासाठी हा बेस्ट पाळणा आहे. या पाळण्याची किंमत २,३९७ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B05f5jomf

MiniExplorer Cool Euro Cradle

Baby Cradle with Swing

बाळ वर्षभरच पाळणा वापरते त्यामुळे कशाला उगीच चार-पाच हजाराची गंतवणूक करायची असे वाटून तुम्ही पाळणा खरेगी करत नसाल. तर, थांबा बजेटफ्रेंडली पाळणा आहे. त्यामुळे यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता.

हा मच्छरदाणीसह असलेला छत्रीसह बाळाचा पाळणा आहे. जो ०–९ महिन्यांच्या बाळासाठी आहे. हा ४ चाके आणि ब्रेक असलेला, घडी घालता येणारा २-इन-१ झुलणारा पाळणा आहे. हा आकर्षक गुलाबी रंगाची पाळणा असून त्यावर आनंदी प्राण्यांचे प्रिंट्स आणि लेसची किनार आहे, जी तुमच्या बाळाला सावली आणि झोपण्यासाठी आरामदायक वातावरण प्रदान करते. या पाळण्याची किंमत ९९९ इतकी आहे.

हा सुंदर टिकाऊ पाळणा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://link.amazon/B0cifR4Wn

Baby Cradle with Swing

FLIPZON Premium Baby Cradle

फ्लिपझॉन कंपनीचा हा प्रीमियम क्वॉलिटीचा पाळणा आहे. निळ्या रंगातील हा पाळणा मच्छरदाणीसह येतो. त्यामुळे बाळाला यामध्ये सुरक्षित वातावरण मिळते. या पाळण्याला चाके आणि स्टोरेज बास्केट आहे. ज्यात बाळाच्या काही गरजेच्या वस्तू सामावतात. या पाळण्याच्या चाकांच्या रचनेमुळे पाळणा घरातील योग्य जागांमध्ये हलवणे सोयीचे होते. या पाळण्याची किंमत 1,599 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0ilrxOIJ

FLIPZON Premium Baby Cradle

StarAndDaisy Baby Cradle and Swing

बाळाला सुरक्षित आणि शांत झोप येण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कारण, लहान बाळाची झोप लगेचच उडते. त्यामुळे, बाळाला शांत, सुरक्षित वातावरण हवं असतं. बाळाला हव्या असलेल्या सुरक्षित वातावरण हा स्टारअँडडेझी बाळाचा पाळणा बाळाला देतो.

हा मच्छरदाणी, मऊ गादीचे कापड असलेला पाळणा आहे. हा झोपाळ्याला लॉकही लावता येतो. या पाळण्याची किंमत ३,९९९ इतकी आहे.

हा सुंदर टिकाऊ पाळणा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B015jRVlu  

StarAndDaisy Baby Cradle and Swing

PAND AORIGINALS Jumbo Baby Cradle

पांडाओरिजिनल्स जंबो बेबी क्रॅडल आहे मऊ गादी असलेला गोंडस पाळणा आहे. हा झोळी, ०-९ महिन्यांच्या मुला-मुलींसाठी मच्छरदाणी असलेला पाळणा आहे. या पाळण्याला मऊ गादी आहे.

हा पाळणा तुमच्या बाळाला झोपण्यासाठी सुरक्षित आणि आरामदायक वातावरण देण्यासाठी बनवलेले आहेत. यासोबत एक उशी आणि एक मच्छरदाणी येते, जी तुमच्या लहान बाळाला कीटक आणि डासांपासून वाचवण्यास मदत करते. संरक्षक छत आणि जाळी संपूर्ण पाळण्याला झाकते.

तुमच्या मुलाच्या गरजेच्या वस्तू ठेवण्यासाठी स्टोरेज स्पेसच्या खाली प्रशस्त मॅट आहे. अपहोल्स्ट्री आकर्षक रंग आणि प्रिंट्समध्ये उपलब्ध आहे. या पाळण्याची किंमत २,६९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B00ALRTAD

PAND AORIGINALS Jumbo Baby Cradle

New Born Baby Swing Cradle 

नवजात बाळासाठी हा बेस्ट झोपाळा आहे. हा गादी आणि बाळाच्या डोक्याला आकारा येईल अशी उशी असलेला हा पाळणा आहे. या पाळण्याला एक मजबूत फ्रेम आहे, जी तुमच्या बाळाच्या सुरक्षिततेची खात्री देते.

याच्या कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे, वापरात नसताना तुम्ही हा पाळणा सहजपणे दुमडून ठेवू शकता. जे पालक आपल्या बाळांसाठी झोपण्याची आणि दुपारच्या झोपेची वेळ निश्चित करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा पाळणा अगदी योग्य आहे. हा पाळणा तुमच्या बाळाला झोपण्यासाठी सुरक्षित आणि आरामदायक वातावरण देण्यासाठी बनवलेले आहेत. या पाळण्याची किंमत २,६९९ इतकी आहे.

हा सुंदर टिकाऊ पाळणा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0gtXK7Dy

New Born Baby Swing Cradle.jpg

My CRADLLE Full Foldable Cradle

लहान बाळ असेल तर त्याला प्रवासात सोबत नेणे म्हणजे अवघड असते. कारण, बाळाची झोप अपूर्ण होते. बाळाला जाईल तिथे पाळण्यातच झोपायची सवय असेल तर मात्र अवघड होते. हा माय क्रेडल नवजात बाळासाठी पूर्णपणे घडी घालता येणारा पाळणा आहे. त्यामुळे तो गाडीत टाकून सहज नेता येतो.

हा १२ महिन्यांपर्यंतच्या नवजात बाळांसाठी डिझाइन केलेला हा पाळणा, झोपण्यासाठी एक उबदार आणि सुरक्षित जागा देतो. हळुवार झोक्यांमुळे बाळाला लवकर आणि आरामात झोपायला मदत होते. या पाळण्यालाही जाळी आहे. त्यामुळे बाळाला २,५३६ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0ikD6QiE

My CRADLLE

Kiddery Ares 

किडरी एरेस कंपनीचा हा सुंदर पाळणा आहे. हा बाळासाठी पाळणा आहे. हा नवीन पद्धतीने बनवलेला पाळणा आहे. याचे सुधारित गादीचे डिझाइन आहे. हा डासांपासून संरक्षणासाठी जाळीसह बनवलेला आहे. हा घरभर पाळणा नेता येतो. तसेच या पाळण्याची चाके लॉक करण्याची यंत्रणा यांचा समावेश आहे. या पाळण्याची किंमत २,३४९ इतकी आहे.

हा सुंदर टिकाऊ पाळणा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B06TYUM1D

Kiddery Ares