Winter kitchen hacks sakal prime deals
Home Appliances

Kitchen Dish Washing Gloves : गारठ्यात भांडी घासायला नकोच वाटतंय; Amazon वरील हे ग्लोव्ह्ज घ्या, भांडी चकचकीत निघतील

Dishwashing gloves for sensitive skin :Amazon वर बजेट फ्रेंडली असलेले हे ग्लोव्ह्ज गाडी धुणे, पाळीव प्राण्यांना अंघोळ घालण्यासाठीही उपयुक्त आहेत

Pooja Kadam

Amazon kitchen essentials India :

सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे पाण्यात हात घालायला नकोस वाटतं. मग विचार करा घरातील गृहिणींची काय अवस्था होत असेल. जेव्हा त्या भांडी घासण्याचं काम रात्रीच्या थंडीत करत असतील. सतत थंड पाण्यात राहिल्यामुळे त्यांच्या हात फुटतात आणि त्या आजारीही पडू शकतात. यावर उपाय म्हणजे महिलांसाठी उपयुक्त असलेले हँड ग्लोव्ह्ज तुम्ही त्यांना खरेदी.

हे ग्लोव्ह्ज प्लास्टिकचे आहेत. ते केवळ भांडी घासण्यासाठीच नाही तर किचन ओटा, गॅस शेगडी सर्व काही स्वच्छ करण्यासाठी सुद्धा वापरता येतात. हे ग्लोव्ह्ज तुम्हाला ॲमेझॉन वर खूप कमी किमतीत मिळतील.

या हॅन्ड ग्लोव्ह्जवर टोकदार डिझाईन आहे. ज्यामुळे तुमची भांडी अधिक स्वच्छ लखलखित होतील. तुमचा किचन ओटा कोणत्याही स्क्रबर शिवाय अधिक चकचकीत दिसेल. तुम्हालाही हे हॅन्ड ग्लोव्ह्ज खरेदी करायचे असतील तर ॲमेझॉन वरून नक्की मागवा. कारण ॲमेझॉन वर सर्वच गोष्टींवर ऑफर सुरू असते. या ऑफर मधून तुम्ही स्वस्तात मस्त अशा खरेदी करू शकता.

Solitude Magic Gloves Silicone Dish Washing

सॉलिट्यूड मॅजिक ग्लोव्हज हे सिलिकॉनपासून बनवलेले आहेत. हे ग्लोव्ह्ज तुम्ही भांडी घासताना, प्राण्याना अंघोळ घालताना किंवा पाण्यातील इतर कामे करताना वापरू शकता. महिलांना अनेक कामात मदत करतील हे सिलिकॉनचे ग्लोव्ह्ज आहेत.


या ग्लोव्ह्जला चांगल्या दर्जााच स्क्रबर आहे. जो भांडी चमकवतो. तसेच,भांडी, फरशीवरील तेलाचे डाग काढून टाकतो. हे ग्लोव्ह्ज स्वच्छ करणे सोपे आहे. तुम्हाला काम झाल्यानंतर ते स्वच्छ पाण्यात धुवून ठेवावे लागतील. यांची किंमत 249 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4p6L3dT

Solitude Magic Gloves

HUSB Hand Gloves

ग्लोव्हज मॅजिक सिलिकॉन डिश वॉशिंग ग्लोव्हज हे गृहिणींसाठी उपयुक्त आहेत. कारण, गृहिणी घरातील ,बाथरूममधील, अंगणातील स्वच्छता करत असतात. तेव्हा हे ग्लोव्ह्ज त्यांनी घातले तर त्यांचा बराचवेळ वाचू शकतो. तसेच, यामुळे पैसेही वाचतात. हा एक ग्लोव्ह्ज खरेदी केला तर तो बाथरूमची फरशी, भांडी, तुळशीचा कट्टा, ग्रील असं सर्वकाही घासून लख्ख करते.

या ग्लोव्ह्जमध्ये चार रंग उपलब्ध आहेत. ग्रे, पिंग, ब्लू आणि यलो असे महिलांचे आवडते रंग यात उपलब्ध आहेत. हे ग्लोव्ह्ज तुम्हाला 299 मध्ये मिळतील.

हे ग्लोव्ह्ज खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4j0XuXi

HUSB Hand Gloves

Scotch-Brite Rubber Heavy Duty Hand gloves 

कोणत्याही प्रकारचं काम करताना घातले जातील असे हे प्लास्टीकपासून बनलेले Scotch-Brite कंपनीचे हे ग्लोव्ह्ज आहेत. हे रबराचे ग्लोव्ह्ज भांडी घासणे, कपडे धुणे, तसेच बाथरूम क्लिनिंग असो वा गार्डनमध्ये काम करण्यासाठी वापरले जातात.

या सर्व कामांमध्ये हात घाण होतात. तेव्हा हे आपले हात घाण होण्यापासून हे ग्लोव्ह्ज वाचवणार आहेत. हे कलरफुल ग्लोव्ह्ज टिकाऊ आहेत. ते अनेक दिवस टिकू शकतात. या ग्लोव्ह्ज ला लिंबाचा सुगंधही आहे. याची किंमत १५९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/44zCUYc

Scotch-Brite Rubber Heavy Duty Hand gloves

Robustt Heavy Duty Rubber Hand gloves 

रोबस्ट हेवी ड्यूटी रबर हँड ग्लोव्हज आहेत. हे ग्लोव्ह्ज घालून भांडी धुण्यासाठी, बागकाम करण्यासाठी, स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर आहेत. हे स्टेचिबल हातमोजे आहेत त्यामुळे ते फिट बसतात. तुम्ही पाण्यातील काम करत असताना हे हातातून निघत नाहीत.

हे ग्लोव्ह्ज घालून बागकाम करणे सोपे होते. तसेच, स्वयंपाक घरातील काम करणे किंवा प्राण्यांची स्वच्छता करणं सोपं होतं. हे वॉटरप्रूफ ग्लोव्ह्ज असून तुम्हाला ९९ रूपयात मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48WHLE5

Robustt Heavy Duty Rubber Hand gloves

GDNK Reusable Rubber

GDNK कंपनीचे हे पुन्हा पुन्हा वापरता येणारे ग्लोव्ह्ज आहेत. हे ग्लोव्ह्ज् आपल्या हाताच्या कोपरापर्यत संरक्षण देतात. ज्यामुळे प्राण्यांची स्वच्छता करताना असो किंवा काम करताना हात स्वच्छ राहतात.

हे ग्लोव्ह्ज भांडी धुण्यासाठी, स्वयंपाकघरातील कामांसाठी, कपडे धुण्यासाठी, घर, कार धुण्यासाठी इत्यादींसाठी वापरता येतात. या ग्लोव्ह्जमुळे काम हलके होते. रबरापासून बनवलेले, लांब कफ आणि फ्लॉकिंग लाइनिंग असलेले आणि हातमोजे टिकाऊ आहेत. यांची किंमत १८९  इतकी आहे,

हे ग्लोव्ह्ज खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4j923iu

GDNK Reusable Rubber

DAZIBAO

स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी ग्लोव्ह्ज आहेत. हे ग्लोव्ह्ज भांडी धुण्यासाठी सिलिकॉनचे आहे. हे ग्लोव्ह्ज भांडी धुणे, कार धुणे, घरातील आवश्यक वस्तू पाळीव प्राण्यांच्या केसांची काळजी घेण्यासाठी उपयुक्त आहेत.

हे ग्लोव्ह्ज दाट ब्रश अधिक फोम तयार करण्यास मदत करू शकतात. सहजपणे कुठेही स्वच्छ करण्यासाठी घेऊन जा. आणि मऊ ब्रशसह, तुम्ही धुतलेल्या वस्तूचे नुकसान होण्याची काळजी करण्याची गरज नाही.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3KTXpIA

DAZIBAO

Non-Scratch Wire Dishwashing 

भांडी स्वच्छ करताना तो स्क्रब पडकून आणि सतत साबणात हात ठेवल्याने हाताना छाले पडतात. तेव्हा हे ग्लोव्ह्ज उपयुक्त आहेत. हे ग्लोव्ह्ज आकाराने छोटे असून हातात फिट बसतात. ते स्क्रबिंगचे काम करतात त्यामुळे भांडी चकचकीत निघतात. हे ग्लोव्ह्ज तुम्हाला केवळ 159 मध्ये मिळतील.

हे ग्लोव्ह्ज खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qa9Grg

Non-Scratch Wire Dishwashing