पुरुषांमध्ये चेहऱ्यावर रेखीव कोरीव दाढी असणं हे ब्रँड बनले आहे. त्यामुळे सर्वच पुरूष दाढी वाढावी यासाठी प्रयत्न करत आहेत. जी आहे ती कोरून स्वत:ला आकर्षक लुक देत आहेत. पण, अनेक पुरूष दाढी उगवत नाही या समस्येने ग्रस्त आहेत. अनेक पुरुषांना न्यूनगंड वाटू शकतो. कधीकधी, दाढीची वाढ तुमच्या जनुकांमुळे देखील प्रभावित होऊ शकते. दाढीच्या वाढीसाठी योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
बाजारात विविध प्रकारची दाढीची तेलं उपलब्ध असली तरी, ही महागडी उत्पादने काही लोकांना अनुकूल ठरू शकतात. तर काहींना नाही. तथापि, अशी काही नैसर्गिक तेलं आहेत जी चेहऱ्यावरील केसांची वाढ वाढवण्यास मदत करू शकतात. ही तेलं केवळ पुरुषांची दाढी दाटच करत नाहीत. तर वाढवतात देखील. तर तुम्हालाही amazon वरून दाढीसाठी हे तेल खरेदी करता येतील. amazon वरील तेलं स्वस्तात आणि ऑफरच्या दरात मिळत आहेत.
अनेक पुरूषांना दाढी मोठी, दाट असावी असे वाटते. पण ती वाढत नाही त्यामुळे लोक दुर्लक्ष करतात. त्यासाठी उपाय करत नाहीत. जर तुम्हीही दाढी वाढावी यासाठी हे तेल वापरले तर नक्कीच फरक पडतो. मॅन मॅटर्स बियर्डग्रो दाढी वाढवणारे सीरम खास आहे. हे ४% अनागेन, २% अमिनेक्सिल, १% रोझमेरी तेलाने बनवलेले आहे. हे विरळ दाढी कमी करते, दाट दाढीच्या वाढीस प्रोत्साहन देते. हे तेल मॅन मॅटर्स बिअर्डग्रो सीरम आहे. तुमच्या दाढीची पूर्ण क्षमता वाढवण्यासाठी आणि तिला विकसित करण्यासाठी तयार केलेला एक प्रगत उपाय ठरतो. या तेलाची किंमत ४९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
दाढी वाढण्यासाठी उपयोगी असलेले हे हेअर ग्रोथ सिरम आहे. हे बेअर्डो दाढी आणि केस वाढवणारे तेल आहे. हे ५० मिली आणि केस वाढीसाठी डर्मा रोलर देखील यासोबत मिळणार आहे. या तेलासोबत डर्मा रोलर देखील मिळतोय ज्यामुळे दाढीचा मसाजही करता येतो. हे तेल दाट आणि लांब दाढीसाठी आहे. या तेलाची किंमत ४९५ इतकी आहे.
amazon वरील हे तेल वापरा दाढी होईल लांबसडक!
अनेक सोहळ्यात पुरूष रूबाबदार कपडे खरेदी करतात. त्याच प्रकारे त्याच्या दाढीची ठेवण, लुक याचीही ते काळजी घेतता. सध्या लग्नाचा सिझन आहेच तर तुमच्या घरीही २ महिन्यात लग्न सोहळा असेल तर त्यावेळी तुम्हाला रूबाबदार दिसण्यासाठी हे दाढीचे तेल महत्त्वाचे आहे. हे फुललाइट टेक पुरुषांसाठी दाढी वाढवणारे तेल आहे. हे देवदार, आर्गन आणि रोझमेरी तेलांनी समृद्ध असे तेल आहे. हे नैसर्गिक पद्धतीने तुमची दाढी वाढवते. तसेच, दाढीचे केसही मुलायम बनवते. या तेलाची किंमत २८१ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अनकवेळा अनुवंशिकतेमुळे पुरूषांच्या चेहऱ्यावर दाढी येत नाही. याला डॉक्टर अनेकवेळा वेगवेगळे ट्रिटमेंट देतात. तेव्हा हे तेल पुरूषांसाठी उपयोगी आहे. हे आयर्न अँड ओक नॅचरल बियर्ड ऑइल आहे. हे तेल चेहऱ्यावर तेलकटपणा सोडत नाही. हे दाढी मऊ आणि मुलायम करते. तसेच, विरळ असलेली दाढी दाट बनवते. या तेलामध्ये १० वनस्पतीजन्य तेलं + व्हिटॅमिन ई आहे.या तेलाची किंमत 369 रूपये आहे.
amazon वरील हे तेल वापरा दाढी होईल लांबसडक!
अनेकवेळा चेहऱ्यावर दाढी उगवण्याचे प्रमाण कमी होते. काही ठराविक ठिकाणी गॅप सोडून केस उगवतात. तेव्हा चेहऱ्यावर विचित्र लुक दिसतो. तेव्हा बेअर्डो गॉडफादर लाईट दाढी आणि मिशीचे तेल आहे. हे ३० मिलीचे तेल आहे. हे पुरुषांसाठी चिकट नसलेले, हलके दाढीचे तेल आहे. हे रोजच्या वापरासाठी बेस्ट तेल आहे. याची किंमत २५२ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
इंटिमिफी दाढी वाढवणारे तेल आहे. हा दाट आणि लांब दाढीसाठी, नैसर्गिक औषधी वनस्पतींनी समृद्ध ३० मिली आहे. या तेलामध्ये खोबरेल,रोझमेरी , बदाम , अॅव्होकॅडो , आर्गन तसेच जोजोबा तेल यांचे मिश्रण आहे. हे तेल हळुवारपणे दाढीच्या मुळाशी लावा आणि पूर्णपणे शोषले जाईपर्यंत तसेच राहू द्या.या तेलाचे गुणधर्म तुमची दाढी वाढवतील. याची किंमत १४० इतकी आहे.
amazon वरील हे तेल वापरा दाढी होईल लांबसडक!
पुरूषांच्या लाईफस्टाईलमध्ये अनेक बदल होतात त्याचा परिणाम थेट केसांच्या वाढीवर होतो. जसे डोक्याचे केसांवर टक्कल पडते तसे काहीवेळा दाढीचे केसांची वाढही थांबते. तेव्हा उस्त्रा बियर्ड ग्रोथ ऑइल हे ३५ मिलीचे आहे. हे अधिक दाढी वाढीसाठी, रेडेंसिलसह, जोजोबा तेलासह ८ नैसर्गिक तेले, व्हिटॅमिन ई, पोषण आणि मजबूती, कोणतेही हानिकारक रसायने नाहीत.
या तेलामध्ये केसांच्या वाढीसाठी केसांचे नैसर्गिक चक्र पुन्हा संतुलित करण्यासाठी, केसांच्या मुळांवर आणि दांड्यावर दोन्हीवर कार्य करते. या तेलाची किंमत २९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आजकाल हेअर सिरम उपयोगी आहे. हे सिरम केस वाढवण्यासाठी फायद्याचे आहे. हे शेओपल्स पुरुषांसाठी ३एक्स रेडेंसिलयुक्त दाढीचे केस वाढवणारे सीरम आहे. हे दाट, भरगच्च आणि विरळ दाढीसाठी जलद दाढी वाढवणारे सीरम आहे. हे केसांना तेलकट बनवत नाही. त्यामुळे ते दररोज वापरले तरीही चालते. याची किंमत ५१९ रूपये आहे.
amazon वरील हे तेल वापरा दाढी होईल लांबसडक!