Men Beard Oil sakal prime deals
Home Appliances

Men Beard Oil : दाढी अन् मिशी बनवते तुम्हाला अधिक रूबाबदार ; Amazon वरून हे तेल मागवा आणि रूबाबदार दिसा

Beard Maintenance Tips : दाढी नसलेल्या पुरूषांसाठी हे तेल ठरतंय वरदान; amazon वरून स्वस्तात मिळतंय तोवर मागवा, ऑफर संपल्यावर पश्चाताप करू नका

Pooja Kadam

Men's grooming products :  

जशी महिलांची सौंदर्याची व्याख्या त्यांचे केस, रूप, रंग यात केली जाते. तशी पुरुषांचीही केली जाते. पुरुषांची शरीरयष्टी, दाढी, मिशी पिळदार असेल. तर त्यांच रूप अधिक खुलून दिसतं. पण प्रत्येकाच्या नशिबी अशी पिळदार मिशी आणि दाढी नसते. आजकाल अनेक तरुणांना दाढी न वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. 

डोक्यावर केस घनदाट असतात, मात्र फॅशन ट्रेंड मानली जाणारी दाढी त्यांना नसते. काही प्रॉडक्ट वापरून चेहऱ्यावर हवी तशी दाढी उगवता येऊ शकते. होय, आजकाल अनेक सेलिब्रिटी आणि तरूण असे प्रोडक्ट वापरून दाढी उगवत आहेत.  

जसे आपण केस वाढवण्यासाठी विविध तेल लावतो, तशाच प्रकारे पुरुषांची दाढी वाढण्यासाठी सुद्धा काही तेल बाजारात उपलब्ध आहेत या तेलांचा नक्कीच फायदा होतो. तेव्हा ॲमेझॉनवरून तुम्हाला हे तेल मागवता येईल ते तुम्हाला तिथे ऑफरच्या दरात मिळतील.

The Man Company Beard Oil

द मॅन कंपनीचे हे तेल पुरूषांसाठी वरदान आहे. या तेलामध्ये असलेले पोषक घटक दाढी वाढवण्यास फायदेशीर ठरतात. त्यामुळे काहीच दिवसात तुम्हाला चांगला परिणाम दिसेल. या तेलामध्ये बदाम आणि थायम तेल असते. ते सर्व नैसर्गिक पोषक तत्वे पुरवून दाढीच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि ते अधिक व्यवस्थापित करते.

या तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, या दोन्हीचे केसांच्या वाढीला चालना देण्याचे सिद्ध फायदे आहेत. या तेलाची किंमत 203 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aqOOaB

The Man Company Beard Oil

Dapr. Beard Oil

दाढी नसलेल्या लोकांसाठी हे उपयुक्त असे तेल आहे. या तेलाचा नियमित वापर केल्यावर चांगले परिणाम मिळतात. हे तेल चिकट नाही त्यामुळे त्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होत नाही. हे तेल तुमच्या दाढीला तेलकटपणा न देता ओलावा आणि हायड्रेशन देते. यामुळे तुमच्या दाढीला नैसर्गिक चमक देते, तिचा लूक आणि अनुभव वाढवते. याची किंमत 549 आहे.

हे तेल मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3MJTYEZ

Man Matters BeardGro Beard Growth Serum

आजकाल केसांना सिरम लावणे, केसांसाठी उपयुक्त असते. तर हे मॅन मॅटर्स बियर्डग्रो बियर्ड ग्रोथ सीरम आहे. हे सिरम दाढीच्या केसांना केवळ वाढवत नाही तर त्यांना दाटही बनवते. हे घटक दाढीच्या पेशींना पुन्हा सक्रिय करण्यासाठी, फॉलिकल एजिंग कमी करण्यासाठी, दाढीची घनता वाढवण्यासाठी आणि दाढी जाड करण्याचे काम करतात. याची किंमत 499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4awdazO

Man Matters BeardGro Beard Growth Serum

Dapr. Beard Butter

आजवर खाण्याचे बटर ऐकले होते पण हे दाढीचे बटर आहे. जसे बटर आपल्या मुलांना पोषण देते तसे हे आपल्या दाढीला पोषक घटक पुरवते. हे जेल बटर दाढी मऊ आणि सॉफ्ट बनवते. तुमच्या दाढीला हे तेल सॉफ्ट बनवण्यासोबतच त्याची वाढही करते. याची किंमत 649 रूपये आहे.

हे तेल मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4b4zuAE

Dapr. Beard Butter

Beardo Godfather Lite

बियर्डो गॉडफादर लाईट बियर्ड हे दाढीच्या वाढीसाठी पोषक असलेले तेल आहे. हे तेल दैनंदिन वापरासाठी योग्य आहे. हे व्हिटॅमिन ईने भरलेले नैसर्गिक तेल आहे. हे दाढीच्या दुभंगलेल्या टोकांना प्रतिबंधित करते आणि तिला निरोगी, मऊ आणि चमकदार बनवते. या तेलामध्ये रासायनिक घटक कमी आहेत. त्यांची किंमत 279 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aq2C5c

Beardo Godfather Lite Beard