Low Power Consumption Fan sakal prime deals
Home Appliances

BLDC Ceiling Fan : उन्हाचे तापमान वाढण्याआधीच खरेदी करा BLDC सिलिंग फॅन; amazon वरून मागवा स्वस्तात सुंदर फॅन  

BLDC Ceiling Fan : उन्हाळा वाढण्यापूर्वीच खरेदी करा कमी वीज वापरणारे BLDC सिलिंग फॅन. ॲमेझॉनवर मिळवा स्वस्त आणि प्रीमियम फॅनवर जबरदस्त डिस्काउंट. आजच ऑर्डर करा!

Pooja Kadam

Energy Saving Fan :   

उन्हाळ्याच्या हंगामात कुलर आणि पंख्याशिवाय जगणे असहाय्य होते. ज्यांचे बजेट थोडे जास्त असते ते कुलर किंवा एसीचा वापर करतात, तर ज्यांच्याकडे कमी बजेट असते ते पंख्याचा वापर करतात. पंख्यांमध्येही प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात; पहिला म्हणजे 'रेगुलर सिलिंग फॅन' जो प्रत्येक घरात पाहायला मिळतो आणि दुसरा म्हणजे 'BLDC फॅन'.

BLDC चा अर्थ 'ब्रशलेस डीसी मोटर' (Brushless DC motor) असा होतो. या पंख्यांमध्ये सामान्य पंख्यांत वापरल्या जाणाऱ्या 'स्टँडर्ड इंडक्शन मोटर' ऐवजी 'DC मोटर' वापरली जाते. BLDC पंखे रिमोटने नियंत्रित करण्याची सुविधा मिळते, जी सामान्य सिलिंग फॅनमध्ये नसते. हे पंखे खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते सामान्य सिलिंग फॅनच्या तुलनेत खूपच कमी वीज वापरतात.

तर तुम्हालाही उन्हाळ्यासाठी असे पंखे खरेदी करायचे असतील. तर तुम्हाला amazon च्या ऑफरच्या नक्कीच फायदा होईल. या ऑफरमध्ये तुम्हाला BLDC फॅन स्वस्तात मिळतील.

Crompton

अनकेवळा फॅन सुरू करणे, बंद करणे किंवा त्याचे स्पीड वाढवण्यासाठी जागेवरून उठावे लागते. किंवा कोणीतरी रूम अथवा हॉलमध्ये येईल अशा लोकांची वाट पहावी लागते. तेव्हा तुम्हाला जर जागेवरच फॅन बंद सुरू करायचा असेल तर क्रॉम्प्टनचा फॅन खरेदी करा. Crompton चा हा एनर्जियन हायपरजेट १२०० मिमी बीएलडीसी सीलिंग फॅन आहे. हा पॉइंट एनीहेअर रिमोट कंट्रोल फॅन आहे जो बीईई ५ स्टार रेटेड एनर्जी एफिशिएंट आहे. याची किंमत 2,299  इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46Mp5XB

Crompton

Orient Electric 

ओरिएंट कंपनीचा हे इलेक्ट्रिक १२०० मिमी झेनो बीएलडीसी फॅन आहे. हा रिमोटसह बीएलडीसी ऊर्जा बचत करणारा सीलिंग फॅन आहे. या फॅनला तीन वर्षांची वॉरंटी आहे. जे बीईई ५-स्टार रेटेड फॅन आहे. हा पांढऱ्या रंगाचा फॅन आहे. हा BEE ५-स्टार रेटिंग असलेला सीलिंग फॅन पारंपारिक पंख्यांपेक्षा ५०% कमी ऊर्जा वापरतो, ज्यामुळे तुमच्या घराच्या वीज बिलात दरवर्षी ₹६५००* पर्यंत बचत होते.

घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ३५० RPM च्या मोटर स्पीड आणि २२० CMM च्या एअर डिलिव्हरीसह येतो. हा ४८-इंच सीलिंग फॅन तुमच्या खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात शक्तिशाली एअरफ्लो प्रदान करतो. याची किंमत 2,799 इतकी आहे.

हा आकर्षक फॅन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46QUyYG

Orient Electric

atomberg Efficio Alpha

atomberg Efficio Alpha कंपनीचा हा फॅन आहे जो १२००mm BLDC सीलिंग फॅन रिमोट कंट्रोलसह येतो. हा अ‍ॅटॉमबर्ग एफिसिओ अल्फा ऊर्जा कार्यक्षम बीएलडीसी मोटरसह येतो. हा ५-स्टार रेटेड फॅन ३६५ आरपीएमसह २३० सीएमएमची उत्कृष्ट एअर डिलिव्हरी प्रदान करतो. तो फक्त २८ वॅट्स वापरतो, ज्यामुळे ६५% पर्यंत वीज वापराची बचत होते.

अ‍ॅटॉमबर्ग एफिसिओ अल्फा फॅन स्मार्ट आयआर रिमोटसह येतो. आयआर रिमोट जोडणीच्या त्रासाशिवाय वापरण्यास सोपे आहेत. एका बटणाच्या क्लिकवर पंख्याचा वेग समायोजित करा किंवा बूस्ट मोड, टाइमर किंवा स्लीप मोड सारखी त्याची अद्वितीय वैशिष्ट्ये सक्रिय करा. याची किंमत 2,699 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3NbwOYz

atomberg Efficio Alpha

Bajaj Frore Turbo 

घराच्या सिलिंगला आकर्षक लुक देणारा हा सुंदर पांढऱ्या रंगाचा फॅन आहे. जो बजाज कंपनीचा आहे. बजाज कंपनीने आजवर अनेक घरांची शोभा वाढवली आहे. हा फ्रोर टर्बो १२०० एमएम बीएलडीसी घरासाठी सीलिंग फॅन आहे. जो रिमोट कंट्रोल ऑपरेटेड, ५ स्टार रेटेड आहे. हे ऊर्जा बचत, हलका सीलिंग फॅन आहे. या फॅनला २ वर्षांची वॉरंटी आहे.

हा आकर्षक फॅन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sxTtgO

Bajaj Frore Turbo

Polycab Superb Plus

घरासाठी पॉलीकॅब सुपर्ब प्लस १२०० मिमी स्टार रेटेड सीलिंग फॅन आहे. हा हाय स्पीड आणि एअर फ्लो असणारा फॅन आहे. हा १००% टक्के तांब्यापासून बनलेला फॅन आहे. जो ३३% पर्यंत वीज वाचवतो. पॉलीकॅब सुपर्ब प्लस १२०० मिमी सीलिंग फॅनमध्ये उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे जे पॉवरशी तडजोड न करता जलद हवा परिसंचरणासाठी हाय-स्पीड ऑपरेशन सुनिश्चित करते.

हा फॅन वाढीव ऊर्जा कार्यक्षमतेसाठी बीईई स्टार रेटिंगसह सुसज्ज आहे. तसेच हा सुपर्ब प्लस तुमच्या विद्यमान नॉन-स्टार रेटेड फॅनच्या तुलनेत ३३% पर्यंत वीज वाचवण्यास मदत करते.याची किंमत 1,699 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46HmLRG

Polycab Superb Plus

Polycab Superb Plus

घरासाठी पॉलीकॅब सुपर्ब प्लस १२०० मिमी स्टार रेटेड सीलिंग फॅन आहे. हा हाय स्पीड आणि एअर फ्लो असलेला फॅन आहे. या १००% कॉपरचा फॅन आहे. या फॅनला २ वर्षांची वॉरंटी आहे. हा पॉलीकॅब सुपर्ब प्लस १२०० मिमी सीलिंग फॅनमध्ये उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे. जे पॉवरशी तडजोड न करता जलद हवा परिसंचरणासाठी हाय-स्पीड ऑपरेशन सुनिश्चित करते. याची किंमत 1,699 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46HmLRG

Polycab Superb Plus

LONGWAY Aero 

लॉन्गवे एरो कंपनीचा हा १२०० मिमी बीएलडीसी सीलिंग फॅन आहे. हा फॅन रिमोट कंट्रोलने ऑपरेट करता येतो. या फॅनला असलेले बीईई ५ स्टार रेटेड एनर्जी एफिशिएंट आहे. यामध्ये अल्ट्रा हाय स्पीड आहेत. या फॅनची किंमत 1,999  रूपये आहे.

हा आकर्षक फॅन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rQZ9lY

LONGWAY Aero

Colorbot Helix BLDC Ceiling Fans 

कलरबॉट हेलिक्स बीएलडीसी सीलिंग फॅन हा आकर्षक दिसतो. हा फॅन बीईई ५ स्टार रेटेड आहे. यामध्ये ३७० RPM मोटर आहे. या फॅनमुळे ६५% पर्यंत बचत आहे. तर हा रिमोट कंट्रोलने ऑपरेट होणारा फॅन आहे. या फॅनला ४ वर्षांची वॉरंटी आहे. याची किंमत 2,899 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47iMW16

Colorbot Helix BLDC Ceiling Fans

KUHL Fest B1

KUHL कंपनीचा हा रिमोट कंट्रोल असलेला हा फॅन आहे. हा फेस्ट B1 १२०० मिमी पॉवर सेव्हिंग BLDC सीलिंग फॅन आहे. हा २८Watt चा हा फॅन आहे. हा ६५% पर्यंत वीज वाचवतो. BEE ५ रेटेड आणि ISI मार्क असलेला फॅन आहे.

कुहल BLDC पंखे टॉर्क वैशिष्ट्यांपेक्षा चांगले वेग देतात. ते उच्च गतिमान प्रतिसाद आणि कार्यक्षमता सुनिश्चित करतात. विद्युत आणि घर्षण नुकसान नसल्यामुळे, ते दीर्घ ऑपरेटिंग लाइफ देतात. या फॅनची किंमत 2,349 इतकी आहे.  

हा आकर्षक फॅन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OUN4O5

KUHL Fest B1