buy net for baby sakal prime deals
Home Appliances

Baby Mosquito Net : बाळाचे डासांपासून रक्षण करेल ही मच्छरांची जाळी; amazon वरून बजेटमध्ये मागवा बाळांसाठी जाळी

Buy baby mosquito net online : तुमच्या लाडक्या बाळाचे डासांपासून रक्षण करण्यासाठी उत्तम दर्जाची डासांची जाळी आता Amazon वर बजेटमध्ये उपलब्ध. सुरक्षित आणि आरामदायी झोपेसाठी आजच खरेदी करा!

Pooja Kadam

Mosquito net for sale :

उन्हाळ्यात डासांची पैदास अधिक होते. त्यामुळे उन्हाळ्यात घराच्या कोपऱ्यात, अंगणात आणि बागेतही डासांची जत्रा भरते. या डासांमुळे डेंग्यु, मलेरिया असे आजार होतात. हे डास घरातील लहान मुलांसाठीही हानिकारक असतात. त्यामुळे, मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. नवजात शिशू ते दिड वर्षाच्या मुलांसाठी नवी मच्छरदाणी आली आहे.

लहान मुलांच्या सुरक्षेसाठी डासांची जाळी अत्यंत आवश्यक असते. ही जाळी मुलांच्या नाजूक त्वचेचे डास आणि इतर कीटकांपासून संरक्षण करण्यासोबतच, त्यांना शांत आणि सुरक्षित झोप मिळवून देण्यास मदत करते.

जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी आणि सुखासाठी उत्तम दर्जाची 'बेबी मॉस्किटो नेट' खरेदी करायची असेल, तर amazon वरून खरेदी करा. amazon वर या डासांच्या जाळ्या लहान मुलांना आरामदायी झोप देतात. तुम्हाला amazon वर ही जाळी स्वस्तात खरेदी करता येईल.

LifeKrafts Foldable Baby Mosquito Net

ही मच्छरदाणी समुद्री हिरव्या रंगात उपलब्ध आहे. ही मच्छरदाणी ३६ महिन्यांपर्यंतच्या मुलांसाठी डिझाइन केलेली आहे. पॉलिस्टरपासून बनवलेली ही मच्छरदाणी १.३ किलोग्रॅमपर्यंत वजनाची आहे. त्याची लांबी १३५ सेंटीमीटरपर्यंत आहे. ही मच्छरदाणी अत्यंत टिकाऊ आहे आणि त्यात रुंद, श्वास घेण्यायोग्य फॅब्रिक आहे. या मच्छरदाणीमध्ये सुरक्षित बेस सपोर्ट देखील उपलब्ध आहे. याची किंमत 849 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4szuuJK

LifeKrafts Foldable Baby Mosquito Net

Classic Mosquito Net for Baby

ही नावाप्रमाणेच क्लास दिसणारी नेट जाळी आहे. यामध्ये ट्रेंडी कापडही लावलेले आहे. ही मच्छरदाणी नवजात बाळापासून ते २४ महिन्यांच्या मुलांसाठी ते वापरता येते. ती वजनाने हलकी आहे. ही जाळी ९८ सेंटीमीटर लांब आणि ५५ सेंटीमीटर रुंद आहे. ही मच्छरदाणी पॉलिस्टरपासून देखील बनविली आहे. ही मच्छरदाणी तळहीन आणि वापरण्यास सोपी डिझाइनसह येते.याची किंमत 929 इतकी आहे.

ही जाळी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/46YH7Wz

Classic Mosquito Net for Baby

Amazon Brand - Solimo Mosquito Net 

तुमच्या बाळाला तर उंच पाळण्यात झोपण्याची सवय असेल. तर त्या पाळण्याला कव्हर करतील अशी ही जाळी आहे. जी अडकवलेल्या पाळण्याला अडकवता येते. त्यामुळे डास बाळापासून दूर राहते. या जाळीला चैनही आहे. या जाळीची किंमत 399 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sfEtVa

Amazon Brand - Solimo Mosquito Net

FARMER KING MAT Umbrella Style Baby Mosquito Net 

लहान बाळ बेड,कॉटवर आईजवळच झोपलेले असते. ऐन उन्हाळ्यात जर नेट लावले तर उकाडा जास्त असतो तेव्हा तुम्ही हे नेट वापरू शकता. बाळाच्या अंथरूणावर हे नेट लावता येते. फार्मर किंग मॅट छत्री ही बाळांसाठी मच्छरदाणी आहे. ही ०-३ वर्षांसाठी पूर्ण कव्हर संरक्षण देते. याची किंमत 199 इतकी आहे.

ही जाळी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cKNPDs

FARMER KING MAT Umbrella Style Baby Mosquito Net

Solimo Foldable Baby Mosquito Net

लहान बाळाची झोप अपुरी झाली तर ते रडायला लागते. त्यामुळे अमेझॉन ब्रँड - सोलिमो फोल्डिंग बेबी मॉस्किटो नेट आहे जे त्याला शांत झोप देण्यासाठी मदत करते. हे सुरक्षित आणि सोप्या वापरासाठी बॉटललेस नेट आहे. ही जाळी ० ते २४ महिने वयाच्या बाळासाठी वापरता येते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/4s9PLtW

Solimo Foldable Baby Mosquito Net

ArmorX Baby Mosquito Net for Bed

बेडवर ठेवण्यासाठी किंवा पाळण्यावर कव्हर करण्यासाठी ही मच्छरदाणी आहे. नवजात शिशूसाठी ही मच्छरदाणी फायद्याची आहे. प्रवासात वापरण्यासाठी असो किंवा सर्वच ठिकाणी नेण्यासाठी ही फायदेशीर आहे. ही ट्रॅव्हल बॅगसह फोल्डिंग करून ठेवता येते. या जाळीची किंमत 699 इतकी आहे.

ही जाळी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4s7PTdg

ArmorX Baby Mosquito Net for Bed

StarAndDaisy Baby Mosquito net

ही बेबी मॉस्किटो नेट टेडी प्रिंटसह येते. ती १२ महिन्यांपर्यंतच्या बाळांसाठी डिझाइन केलेली आहे. या जाळीचे वजन एक किलोग्रॅम आहे आणि त्याची रुंदी ६५ सेंटीमीटरपर्यंत असू शकते. मऊ आणि हवादार पदार्थांपासून बनवलेली ही मच्छरदाणी हलकी आणि वाहून नेण्यास सोपी आहे. घर आणि प्रवासाच्या वापरासाठी हा एक परिपूर्ण पर्याय असू शकतो. याची किंमत 999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sa289t

StarAndDaisy Baby Mosquito net

Safemyles Foldable Baby Mosquito Net

आजारी असताना बाळाला हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागते. तेव्हा बाळाजवळ डासांना दूर ठेवतील असे प्रोडक्ट वापरून चालत नाहीत. अशावेळी बाळाला कव्हर करतील अशी ही जाळी आहे. ही जाळी सेफमाइल्स फोल्डिंग बेबी मॉस्किटो नेट आहे. जी बाळासाठी बॉटललेस नेट आहे. याची किंमत 749 इतकी आहे.

ही जाळी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Nmggx4

Safemyles Foldable Baby Mosquito Net