Top Car Chargers for Fast Charging: Phone & Laptop Compatible | Amazon Deals sakal prime deals
Home Appliances

Deals On Car Charger : कारमध्ये फोन-लॅपटॉप चार्जिंग करण्यासाठी बेस्ट आहेत कार चार्जर; Amazon वरून मागवा बेस्ट कार चार्जर

Buy car charger online Amazon best deals : अमेझॉनवरील टॉप-रेटेड आणि फास्ट चार्जिंग कार चार्जरवर मिळवा आकर्षक ऑफर्स. आजच खरेदी करा!

Pooja Kadam

Best deals on car chargers amazon india: आजकाल कार लोकांचे दुसरे घर किंवा हॉटेल बनत चालल्या आहेत, जिथे ते ऑफिसचे कामही कार्यक्षमतेने हाताळू शकतात. जेव्हा लॅपटॉप आणि स्मार्टफोनचा विषय येतो, तेव्हा चार्जिंग आवश्यक असते. कारमध्ये चार्जिंग करणे हे आवश्यक असते. कारण चार्जिंग संपले तर काम बंद पडू शकते. काही लोक जे सतत प्रवास करतात त्यांना अशा वस्तूंची आवश्यकता पडते.

कारमध्ये लॅपटॉप आणि टॅब्लेट चार्ज करणे आता खूप सोपे झाले आहे. हे चार्जर तुम्हाला कारमध्ये तुमचा लॅपटॉप आणि इतर उपकरणे चार्ज करण्याची व त्यांना पॉवर देण्याची सुविधा देते. तुम्ही तुमच्या कारला या गॅजेट्सने अपग्रेट करा. amazon वर तुम्हाला हे चार्जर स्वस्तात खरेदी करता येतील.

UNBREAKcable 120W

अनेकवेळा वर्क फ्रॉम होम घेऊन लोक गावी सुट्टीला जातात. जेव्हा सुट्टी मिळत नाही तेव्हा घरी जाऊन काम करतात. प्रवासातही ते ऑफीसचं काम करतात. अशावेळी कामात अडथळा येऊ नये म्हणून अनब्रेककेबल कंपनीचा चार्जर वापरू शकता. जो कारमध्येही लावण्यासाठी बनवलेला आहे. हा 120W 4 इन 1 रिट्रॅक्टेबल कार चार्जर आहे. यासोबत तुम्हाला रिट्रॅक्टेबल केबल्स आणि 2 यूएसबी पोर्ट्स असलेला कार अडॅप्टर देखील मिळणार आहे. या चार्जरची किंमत ९९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4t67j9P

UNBREAKcable 120W 4 in 1

Sevenaire Retractable Car Charger

अनेकवेळा लांबच्या प्रवासात लोकांशी कनेक्ट राहण्यात मोबाईल मदत करतो. मोबाईलमुळे आपली अनेक कामे सोपी होतात. त्यामुळे अनोळखी जागी असताना मोबाईल आपल्याला सर्वांशी जोडून ठेवतो. पण मोबाईलच बंद पडला किंवा स्विचऑफ झाला तर काय करायचं. असा प्रसंग येऊच नये यासाठी सेवेनेअर रिट्रॅक्टेबल कार चार्जर आहे. जो ६९ वॅटचा आहे.

या चार्जरमुळे सुपर फास्ट चार्जिंग होते. याचे केबल्ससह टाइप सी आणि यूएसबी-ए पोर्ट्स देखील आहेत. या चार्जरसोबत यूएसबी-सी आणि एल रिट्रॅक्टेबल केबल्स मिळणार आहेत. हे आयफोन, आयपॅड आणि टाइप सी अँड्रॉइड फोन्ससोबत सुसंगत आहे. याची किंमत २,७९९ इतकी आहे.

हा चार्जर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/42wQmLb

Sevenaire Retractable Car Charger

Portronics 80W Dual Output Fast Car Charger 

अनेकवेळा प्रवासात असताना एखाद्या दुकानात किंवा स्टेशनवर पैसे देऊन मोबाईल चार्जिग करावा लागतो. पैसे जातात याचे काही वाटत नाही. मात्र असा अनोळखी ठिकामी मोबाईल चार्जिग करणे धोकायदाक ठरू शकते. मोबाईल चार्जिंग करण्यासाठी कारमध्येच हे चार्जर फिट करून घ्या. हा Portronics 80W Dual Output Fast Car Charger आहे. यासोबत टाइप-सी पीडी आणि यूएसबी, एलईडी इंडिकेटर मिळणार आहे. या चार्जरमुळे आयफोन आणि अँड्रॉइड स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इअरबड, पॉवर बँकसाठी चार्जिग करता येते. याची किंमत ५२२ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Pm6CLP

Portronics 80W Dual Output Fast Car Charger

AGARO Pulse Car Charger

कारमध्ये लावण्यासाठी बजेटमधील चार्जर हवा असेल तर अगारो पल्स कार चार्जर खरेदी करू शकता. हा चार्जर बजेटमधील आहे आणि तो टिकाऊही आहे. हा ड्युअल पोर्ट चार्जर असून तो ५१ वॅट फास्ट कार चार्जर आहे. या चार्जरमुळे फास्ट चार्जिंग, स्मार्टफोन, आयफोन, टॅब्लेट, इअरबड्स आणि इतर उपकरणांसाठी देखील बेस्ट आहे.

हा चार्जर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4w72HDh

AGARO Pulse Car Charger

FuseX 30W Fast Car Charger

फ्यूजएक्स कंपनीचा हा ३० वॅट फास्ट कार चार्जर आहे. हा यूएसबी सी पीडी आणि ड्युअल यूएसबी पोर्ट फास्ट चार्जिंग कार अडॅप्टर आहे. हा कारसाठी १२ व्होल्ट मोबाईल चार्जर आहे. हा आयफोन, अँड्रॉइड, सॅमसंग, पॉवर बँक अशा सर्वांनाच हे फास्ट चार्जर करते. या चार्जरची किंमत १४० इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cOiMWN

FuseX 30W Fast Car Charger

Duracell 65W Fast Car Charger

सध्या लग्नाचा सिझर सुरू आहे. अशात मोबाईलवर रिल्स शूट करणारेही असतात. हे फोटोग्राफरला सतत फोन ऑन ठेवावा लागतो. अशावेळी, कारमध्येच चार्जर असेल तर तो फोन ते विना अडथळा वापरू शकतात. तुम्हाला हा ड्यूरासेल ६५ वॅट फास्ट कार चार्जर अडॅप्टर परवडणाऱ्या दरात मिळेल.

या चार्जरमध्ये ड्युअल आउटपुटसह, क्विक चार्ज, टाईप सी पीडी ४५ वॅट आणि क्वालकॉम सर्टिफाइड ३.० २० वॅट, आयफोन, सर्व स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स आणि इतर उपकरणांसाठी सुसंगत आहे. या चार्जरची किंमत १,४४८ इतकी आहे.

हा चार्जर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ulsaab

Duracell 65W Fast Car Charger

Boat 55W Car Charger 

बोट ५५ वॅट कार चार्जर आहे. जो ड्युअल पोर्ट USB-A आणि USB-C सह येतो. हा चार्जर QC, PD आणि PPS प्रगत चार्जिंग प्रोटोकॉलला सपोर्ट करतो. यामध्ये १२-लेयर स्मार्ट आयसी संरक्षण मिळते. हा चार्जर कारमध्ये फिट करता येतो. त्यामुळे अनेक जागी तो नेता येतो. पाहुण्यांकडे गेल्यानंतरही चार्जर शोधायची गरज पडत नाही. तुम्हाला हा चार्जर उपयोगी पडतो. याची किंमत ३९९ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4terhzl

Boat 55W Car Charger

Djv Creation 120W Fast Car Charger 

डीजेव्ही क्रिएशन 120W फास्ट कार चार्जर आहे. हा 2025 चे नवे ऍडिशन अशलेले हे चार्जर आहे. हा चार्जर 80 सेंटीमिटरचा आहे. हा मागे घेता येण्याजोग्या टाइप-सी चार्जिंगसह 4 उपकरणांसाठी आहे. हा चार्जर सर्व स्मार्टफोन आणि टॅब्लेटसाठी युनिव्हर्सल कार मोबाईल चार्जर आहे. याची किंमत ६९९ इतकी आहे.

हा चार्जर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4twzGyt

Djv Creation 120W Fast Car Charger