Amazon Deals On Slim Card Holder
आजकाल सर्व गोष्टींसाठी वेगवेगळ्या गोष्टी निर्माण केल्या जात आहेत. पूर्वी किंवा आजही अनेक पुरूष महिलांच्या पाकीटात, पर्समध्ये महत्त्वाची कार्ड असतात. पण पैशांसाठी पर्स चोरीला जाते तेव्हा ही महत्त्वाची कार्डही चोरी होतात. तेव्हा सर्व कार्ड नव्याने बनवावी लागतात. आपले लायसन्स, एटीएम कार्ड, क्रेडीट कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड सर्वांसाठीच कार्ड होल्डर बाजारात उपलब्ध आहेत.
होय, महत्त्वाची कार्ड आजकाल प्रत्येक वेळी सोबत ठेवावी लागतात. कधीही त्यांची आवश्यकता भासू शकते. काहीवेळा हॉस्पिटलमध्येही कार्ड पाहिले जाते. तर अपघातातही कार्डमुळे ओळख पटते. त्यामुळे हे कार्ड सोबत ठेवता येतील असे छोटे आणि महत्त्वाचे कार्ड होल्डर नक्की तुमच्याकडे असायला हवे. कार्ड होल्डर तुम्ही amazon वरून मागवू शकता. तुम्ही हे ऑफरच्या दरात खरेदी करू शकता.
स्टोराइट पीयू लेदरचे हे आकर्षक असे कार्ड होल्डर आहे. ज्यात ९ स्लॉट आहेत. यामध्ये तुम्ही वेगवेगळी कार्ड्स ठेऊ शकता. ज्यामुळे तुमची महत्त्वाची कार्ड तुम्हाला एकाचजागी सापडतील. हे व्हर्टिकल क्रेडिट डेबिट कार्ड होल्डर आहे. ज्यात पैसेही ठेवता येतात. हे वॉलेट महिला आणि पुरूष दोघेही वापरू शकतात. याची किंमत 319 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
व्हिक्टोरिनॉक्स अल्टियस अॅलॉक्स कंपनीचा हा ट्राय-फोल्ड वॉलेट आहे. जे ब्लॅक पार्ट करन्सी कॅरियर, पार्ट अँटी-कार्ड-क्लोनिंग डिव्हाइस आहे. तुमच्या सर्व क्रेडिट कार्ड, बिझनेस कार्ड आणि आयडीसाठी परिपूर्ण ऑर्गनायझर ठरतो. हे वॉलेट व्हेजिटेबल-टॅन केलेल्या लेदरमध्ये बनवलेले आहे. याची किंमत 9,340 इतकी आहे.
हे कार्ड होल्डर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
VOGARD युनिसेक्स पॉप अप वॉलेट क्रेडिट कार्ड होल्डर आहे. हा अतिरिक्त लेदर स्लॉटसह RFID ब्लॉकिंग स्लिम मेटल कार्ड केस आहे. या कार्ड होल्डरमध्ये ९ कार्ड स्लॉट आहेत. हे कार्ड होल्डर तुमच्या सर्व प्रकारच्या कार्ड्स ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. हे ७ ते १० मानक आकाराचे कार्ड, बँक किंवा ओळखपत्रे ठेवण्यासाठी डिझाइन केलेले मेटल कार्ड होल्डर आहे. याची किंमत 447 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हस्क एन हूफ आरएफआयडी प्रोटेक्टेड हे लेदरचे क्रेडिट कार्ड होल्डर वॉलेट आहे. पुरुष महिलांसाठी आवश्यक असलेले हे कार्ड होल्डर आहे. या कार्ड होल्डरमध्ये तुम्ही 20 कार्ड ठेऊ शकता. हे एटीएम कार्ड होल्डर उच्च दर्जाच्या अस्सल लेदरपासून बनलेले आहे जे टिकाऊ आहे.
हे एटीएम कार्ड वॉलेट १० बाय ७.५ बाय १ सेमी आहे आणि त्यात २० कार्ड स्लॉट आहेत. पुरुषांसाठी असलेले हे लेदर कार्ड होल्डर आरएफआयडी सुरक्षित आहे. या कार्ड होल्डरची किंमत 499 इतकी आहे.
हे कार्ड होल्डर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरुष आणि महिलांसाठी आकर्षक डिझाईनमध्ये बनवलेला हा हॅमंड्स फ्लायकॅचर अस्सल लेदर कार्ड होल्डर वॉलेट आहे. हा पुरुषांसाठी ६ स्लॉट असलेले RFID संरक्षित एटीएम/क्रेडिट कार्ड होल्डर वॉलेट आहे. हा पुरुषांसाठी आणि महिलांसाठी गिफ्ट देता येईल असे हे सुंदर वॉलेट आहे. याची किंमत 359 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरुषांच्या पाकीटात पैसे कमी आणि कार्ड्स अधिक असतात. तर तुम्ही हे कार्ड होल्डर वॉलेट पुरूषांना गिफ्ट करू शकता. अर्बन फॉरेस्ट ब्राउन क्रिस लेदर क्रेडिट कार्ड होल्डर आहे. या आकर्षक असलेला कार्ड होल्डर पुरूषांची शोभा वाढवतो. याची किंमत 299 इतकी आहे.
हे कार्ड होल्डर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
व्यायसायिक कामासाठी बाहेर जात असाल तर तुमच्या ऍक्सेसरीजही तशाच असायला हव्यात.कारण तुमच्या ऍक्सेसरीजही तुमचे इंप्रेशन पाडण्यात महत्त्वाच्या ठरतात. अशावेळी तुम्ही हे सुंदर कार्ड होल्डर खरेदी करायलाच हवे. हे Slim RFID चे कार्ड होल्डर आहे. पुरुषांसाठी कॉन्टॅक्ट्स स्लिम आरएफआयडी ब्लॉकिंग लेदर वॉलेट आहे. यामध्ये 11 स्लॉट्स आहेत. हे आयडी विंडो आणि कॅश पॉकेटसह मिनिमलिस्ट बायफोल्ड कार्ड होल्डर आहे. याची किंमत 699 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
OFIXO कंपनीचा हे सहा स्लॉटचे क्रेडिट कार्ड होल्डर आहे. RFID प्रोटेक्टेड स्टेनलेस स्टीलपासून बनलेले हे कार्ड होल्डर आहे. हे कार्ड होल्डर पुरुष आणि महिलांना गिफ्ट देण्यासाठी योग्य आहे. या होल्डरमध्ये तुम्ही कार्ड्स ठेऊ शकता. तसेच, पैसेही ठेऊ शकता. याची किंमत 158 इतकी आहे.
हे कार्ड होल्डर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.