लवकरच उन्हाळ्याला सुरूवात होणार आहे त्यामुळे त्वचेसोबत केसही रूक्ष होतात. उन्हाळ्यात केसांची काळजी घेतली जाते. तरूणी डोके आणि तोंड झाकून प्रवास करतात. पण तुम्हाला माहितीये का सतत स्कार्फ बांधूनही घाम येतो त्यामुळेही केस कोरडे होऊ शकतात. त्यामुळे केसांना शाम्पूनंतर कंडिशनर वापरणे फायद्याचे ठरते.
केसांसाठी कंडिशनर लावणे धोकादायक नसते. रूक्ष केस मऊ आणि मुलायम व्हावेत यासाठी अनेक उपाय करतो. पण तुम्हाला कायमस्वरूपी केस सिल्की बनवण्यासाठी कंडिशनर उपयुक्त आहेत.वेगवेगळ्या ब्रँडचे कंडिशनर खरेदी करण्यासाठी तुम्ही amazon चा वापर करू शकता. तुम्हाला amazon वरून स्वस्तात हे कंडिशनर खरेदी करता येतील.
वेला प्रोफेशनल्स कंपनीचा हा आकर्षक पॅकींगमधील कंडिशनर आहे. हा इनव्हिगो न्यूट्री-एनरिच कंडिशनर कोरड्या, कुरळे आणि खराब झालेल्या केसांसाठी उपयुक्त आहे. हा केसांना डीप कंडिशनिंग करतो. हा कंडिशनर २०० मिलीचा आहे जो गोजी बेरी आणि व्हिटॅमिन ई सह येतो. या कंडिशनरची किंमत 680 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
केस मोकळे सोडणे प्रत्येकीला आवडते. मात्र, केसांमध्ये असलेला गुंता तुम्हाला केस मोकळे सोडू देत नाही. केसांसाठी कंडिशनर उपयुक्त आहेत. हे केस सिल्की आणि चमकदार करते. केसांसाठी सर्व प्रकारच्या केसांसाठी लॉरियल पॅरिस अनसेंटेड हायल्यूरॉन प्युअर ७२एच रिहायड्रेटिंग कंडिशनर आहे. हा शाम्पू सॅलिसिक आणि हायल्यूरॉनिक अॅसिडने समृद्ध आहे. याची किंमत 365 इतकी आहे.
हा कंडिशनर मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
केसांसाठी तुम्ही प्लम नारळाचे दूध आणि पेप्टाइड्स हे कंडिशनर आहे. हे कंडिशनर १७५ ग्रॅमच्या पाऊचमध्ये आहे. हे केसांना मऊ, सॉफ्ट आणि रेशमी बनवते. हा कंडिशनर चमक वाढवते, पोषण देते आणि तुटणे टाळते. हा कंडिशनर केसांना सहजतेने गुंता कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे कंघी करणे सोपे होते आणि स्टाईलिंग दरम्यान केसांचा गुंता कमी होतो.
नारळाचे दूध आणि पेप्टाइड्सने समृद्ध असलेले हे कंडिशनर केसांना खोलवर हायड्रेट करते आणि पोषण देते, ज्यामुळे ते मऊ, गुळगुळीत आणि चमकदार राहतात. याची किंमत 300 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पिलग्रीम कंपनीच्या शाम्पूबद्दल आपण पाहिलेच. तसेच, त्याचा कंडिशनरही केसांसाठी पोषक आहे. केसातील गुंता, कोरडेपणा घालवतो. कोरियन राईस वॉटर अँड कोलेजन अॅडव्हान्स्ड डॅमेज रिपेअर कंडिशनर आहे. हा कंडिशनर २०० मिलीच्या बॉटलमध्ये येतो. याची किंमत 257 इतकी आहे.
हा कंडिशनर मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
केस गळतीसाठी रेडेन्सिल, रोझमेरी आणि पेप्टाइड्ससह बेअर अॅनाटॉमी अँटी-हेअर फॉल कंडिशनर आहे. हा कंडिशनर केस पातळ होणे आणि तुटणे कमी करते. हे केस मजबूत करते, कुरळेपणा कमी करते आणि चमक वाढवते. हा कंडिशनर सर्वच प्रकारच्या केसांसाठी उपयुक्त आहे. याची किंमत 399 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कोरड्या आणि खराब झालेल्या केसांसाठी डव्ह पेप्टाइड बॉन्ड स्ट्रेंथ कंडिशनर आहे. हा १७५ मिलीच्या पॅकमधील आहे. हा कंडिशनर प्रथिने पेप्टाइड्सने समृद्ध आहे. जो मजबूत, विस्कळीत आणि गुळगुळीत केसांसाठी उपयुक्त आहे. याची किंमत 196 इतकी आहे.
हा कंडिशनर मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
TRESemme हायड्रा मॅट्रिक्स कंडिशनर १९० मिली पॉलीग्लुटामिक अॅसिडसह येतो. हा ड्राय केसांसाठी १००H हायड्रेट करतो. हा हायड्रेटिंग कंडिशनर जे हायलुरोनिक अॅसिडपेक्षा ५ पट जास्त हायड्रेशन देते. आणि कोरड्या, खराब झालेल्या केसांना १०० तासांसाठी सुपर हायड्रेटेड, द्रव आणि स्पर्शाने मऊ केसांमध्ये रूपांतरित करते.याची किंमत 240 इतकी आहे.
हा कंडिशनर मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महिला आणि पुरुषांसाठी विशकेअर मल्टी पेप्ट अँटी हेअरफॉल कंडिशनर आहे.हा केस गळती नियंत्रित करते आणि केसांच्या वाढीला प्रोत्साहन देते. कुरळे केस, कोरड्या केसांसाठी कंडिशनर आहे. हा तांदळाचे पाणी, रोमेरी आणि हायल्यूरोनिक ॲसिडने बनवलेला आहे. याची किंमत 369 इतकी आहे.
हा कंडिशनर मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.