उन्हाळ्यातील घामाचा उग्र वास ही खरोखरच मोठी समस्या असते. जरी ही समस्या चुटकीसरशी सुटणारी नसली, तरी स्वच्छता आणि वैयक्तिक हायजीन राखून घामाच्या दुर्गंधीवर सहज मात करता येते. येथील उष्ण आणि दमट वातावरणामुळे आपल्याला वर्षातील बहुतांश महिने जास्त घाम येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.
या समस्येवर मात करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे 'डिओडोरंट'चा वापर. सकाळी आंघोळीनंतर त्वचेवर याचे काही स्प्रे मारले, तर दिवसभर ताजेतवाने वाटते. तर तुम्हाला amazon वरील ऑफरमध्ये स्वस्तात हे डिओ खरेदी करता येतील.
आजकाल अनेक डिओमध्ये लिक्विड कमी अन् फॉगच जास्त भरलेला असतो. हा EMBARK ब्रँड हा आकर्षक बॉटलमध्ये येणारा डिओ आहे. हा डिओ 150ml च्या बॉटलमध्ये येतो. या डिओमध्ये फॉग नाही. हा केवळ सुगंध पसरवणारा डिओ आहे. हा डिओ तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवतो. या डिओच्या किंमत 295 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Old Spice चा हा डिओ पुरूषांसाठी बेस्ट आहे. कारण त्यांना २४ तास बाहेर रहावे लागते तेव्हा अशा पुरूषांसाठी हा बेस्ट आहे. १४० मीलीच्या बॉटलमध्ये हा डिओ आहे. हा डिओ दालचिनी, कार्नेशन, बेंझोइन, व्हॅनिला, जायफळ आणि स्टार अॅनीज यांच्या फ्रेग्रन्समध्ये मिळतो.हा डिओ तुम्ही कॅज्युअल डिनर, कामाच्या भेटीसाठी, डेटवर किंवा अंतराळात सहलीला जाताना बाहेर असाल तेव्हा वापरू शकता. याची किंमत 195 इतकी आहे.
हा डिओ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
निविया कंपनीचे प्रोडक्ट आपण घराघरात पाहत आलो आहेत. त्यामुळे घरातील पुरूषांसाठी निवियाचा डिओ भेट देऊ शकता. हा डिओ तुम्हाला ४८ तास सुगंध देतो. मरीन फ्रेश, लिंबू आणि चंदनाचा सुगंध असलेला हा डिओ आहे. जो दीर्घकाळ टिकणारा वास देणारा डिओ आहे. हा त्वचारोगशास्त्रीयदृष्ट्या मंजूर आहे, त्यामुळे तुम्ही हा डिओ खरेदी करू शकता. याची किंमत 149 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुम्ही प्रवासाला बाहेर पडणार असाल हा डिओ नक्की सोबत ठेवा. कारण हा डिओ अनेक काळ तुम्हाला फ्रेश ठेवतो. बेला व्हिटाचा हा डिओ तुम्हाला नेहमी फ्रेश आणि सुगंधी ठेवतो. या डिओमध्ये फॉग नाही केवळ प्युअर सेंट आहे.
हा डिओ फ्रान्स, स्पेन आणि इटली येथून आयात केलेल्या प्रीमियम तेलांपासून बनवले आहे. हा डिओ हे IFRA-प्रमाणित आहे आणि त्वचेवर वापरण्यास सुरक्षित आहे. याची किंमत 199 इतकी आहे.
काही लोकांच काम हे दिवसभर उन्हात फिरून करावं लागणारं आहे. त्यामुळे दिवसभर फ्रेश ठेवेल असा डिओ नक्कीच आवडेल. तर फॉग मार्को नो गॅस डिओडोरंट आहे. हा दीर्घकाळ टिकणारा परफ्यूम बॉडी स्प्रे आहे. फॉग मार्को हा परफ्यूम बॉडी स्प्रे तुमच्या व्यक्तिमत्वात भर घालतो.
देवदार लाकूड आणि व्हेटिव्हरच्या बेस नोटसह त्याचे लिंबू आणि नारंगी नोट्स ताजेतवाने वाटतात. हा परफ्यूम बॉडी स्प्रे दिवसभर तुमच्या अंगावर राहते, दीर्घकाळ टिकणारा सुगंध प्रदान करते. या डिओची किंमत 137 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरूषांसाठी दमदार कडक सुंगध असलेला हा वाइल्ड स्टोन कोड टायटॅनियम लाँग लास्टिंग नो गॅस बॉडी परफ्यूम स्प्रे आहे. या डिओचा सुगंध दिर्घकाळ टिकतो. हा डिओ वापरणे अगदी सोपे आहे. हा कॅन चांगला हलवा, तो तुमच्या शरीरापासून १०-१५ सेमी अंतरावर सरळ धरा आणि तुमच्या त्वचेवर किंवा कपड्यांवर सुरक्षितपणे स्प्रे करा. याची किंमत 189 इतकी आहे.
हा डिओ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरुषांसाठी अॅक्स सिग्नेचर मिस्टीरियस लाँग लास्टिंग नो गॅस बॉडी परफ्यूम स्प्रे २०० मिलीचा हा डिओ आहे. हा फॉग नसलेला सह दीर्घकाळ टिकणारे सुगंध देतो. ७२H ड्युअल अॅक्शन तंत्रज्ञान आहे. याची किंमत 214 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Armaf Club चा हा डिओ आहे. जो पुरूषांचे रूटीन, पुरूषांसाठी डिझाईन केलेला आहे. हा डिओ स्प्रे आहे. हा स्प्रे तुम्हाला दिर्घकाळ सुंगध देतो. त्यामुळे तुमच्या मित्र आणि ऑफीस सहकाऱ्यांनाही हा रिफ्रेशिंग सुगंध हवाहवासा वाटेल. या डिओची किंमत 296 इतकी आहे.
हा डिओ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.