Balcony transformation ideas sakal prime deals
Home Appliances

Deals On Balcony Mats : बाल्कनीला द्याचयाच स्टायलिश लुक तर हे मॅट वापराच! Amazon वर मिळतेय स्वस्तात बाल्कनी मॅट

बजेटमध्ये करा बाल्कनीचा मेकओव्हर! Amazon वर मिळणाऱ्या या स्वस्त आणि टिकाऊ बाल्कनी मॅट्सच्या ऑफर्स नक्की पहा.

Pooja Kadam

Balcony transformation ideas :

 आजकाल कोणताही फ्लॅट खरेदी करताना त्याला बाल्कनी आहे का हे पाहिलं जातं. कारण, लिविंग रूम, बेडरूम किचन यानंतर बाल्कनी अशी जागा असते जिथे आपल्याला जास्त वेळ घालवायला आवडतो. त्यामुळे लोक बाल्कनीला सजवण्यासाठी प्रयत्नशील असतात. गार्डनिंग असो वा झुला सर्वकाही बाल्कनीत सामावते. त्यामुळे घरालाही आकर्षक लुक येतो.

जर तुम्हालाही घराच्या बाल्कनीला किंवा घरातील खास जागेला अधिक उठावदार अन् इतरांपेक्षा वेगळे करायचे असेल तर बाल्कनीसाठी ग्रीन मॅट खरेदी करा. तुम्ही अनेकांच्या घरी पाहिले असेल तर हे मॅट आकर्षक असते. ते हिरवे गवतासारखे भासते त्यामुळे गवतावर चालल्याचा भासही आपल्याला होता.

घरात लहान मुलं असतील तर नक्कीच हे मॅट फायदेशीर आहे. हे मॅट वॉटरप्रूफ असते त्यामुळे बाल्कनीत पावसाचे पाणी आले तरीही हे खराब होत नाही. हे मॅट तुम्ही परवडणाऱ्या दरात खरेदी करू शकता. तुम्हाला amazon वरून स्वस्तात हे मॅट खरेदी करता येईल.

F2L 45 Mm High Density Artificial Grass Carpet

बाल्कनीत टाकण्यासाठी हे आकर्षक असे ग्रास मॅट आहे जे 2.5 x 7 फूट साईजचे आहे. हे टिकाऊ पॉलिस्टर मिश्रणापासून बनवलेले आहे त्यामुळे ते टिकाऊ आहे. या कृत्रिम गवतामध्ये डाग आणि पाणी प्रतिरोधक तंतू असतात ज्यामुळे हे मॅट लिक प्रूफ होते. हे गवतासारखे मॅट तुम्ही तुमच्या लिविंग एरियातील कोपऱ्यात डेकोरेशनसाठीही वापरू शकता. याची किंमत 1,484 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4clbMRc

F2L 45 Mm High Density Artificial Grass Carpet

Kuber Industries 2x4 Feet

बाल्कनी, फरशी आणि सजावटीसाठी कुबेर इंडस्ट्रीजचे हे २x४ फूट वॉटरप्रूफ ग्रास मॅट आहे. हे मॅट हिरवी चटई त्याच्या अँटी-स्किड बॅकिंगमुळे जागीच राहते ज्यामुळे तुम्ही ओल्या पायांनी त्यावर पाऊल ठेवल्यावरही ती घसरणार नाही.

बाल्कनीसाठी असलेली ही कृत्रिम गवताची चटई सहजपणे स्वच्छ राहते कारण तुम्ही ती लवकर धुवू शकता. या मॅटची किंमत 619 इतकी आहे.

हे मॅट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3MpWcJE

Kuber Industries

Amazon Brand - Solimo 

अमेझॉन ब्रँडचे हे ग्रीन मॅट आहे. जे बाल्कनी/लॉन/घरातील वापरासाठी ३५ मिमी उच्च-घनता, स्वच्छ करण्यास सोपे, टिकाऊ कृत्रिम गवत कार्पेट आहे. हे हिरव्या रंगामुळे आणि पोतामुळे नैसर्गिक गवतासारखे दिसते आणि वाटते. बाल्कनी, बाग आणि लॉनसारख्या बाहेरील जागांमध्ये आणि घरामध्ये वापरण्यासाठी योग्य आहे. हे उभ्या लँडस्केपिंगसाठी वापरले जाऊ शकते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3NXADkd

Amazon Brand - Solimo

Artificial Grass Mat 

बाल्कनी, लॉन आणि बागेसाठी आर्टिफिशियल मॅट आहे. या मॅटची साईज १.२५ X २ फूट आहे. हे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तुम्हाला मिळते. म्हणजे हे गार्डनमध्येही लावता येते. या मॅटला असलेले गवत हे खरेखुरेच भासते. या कृत्रिम गवताच्या कार्पेटमध्ये मऊ, दाट आणि अतिनील-प्रतिरोधक तंतू आहेत जे वर्षभर त्यांचा ताजा हिरवा लूक टिकवून ठेवतात. जे घरातील आणि बाहेरील दोन्ही जागांसाठी योग्य आहेत.

उच्च-गुणवत्तेच्या कृत्रिम पदार्थांपासून बनवलेले, हे गवताचे चटई कडक उष्णतेपासून ते मुसळधार पावसापर्यंत सर्व हवामान परिस्थितींना तोंड देण्यासाठी तयार केले आहे, ज्यामुळे ते कोमेजणे किंवा नुकसान न होता दीर्घकाळ टिकणारे सौंदर्य सुनिश्चित करते.याची किंमत 150 इतकी आहे.

हे मॅट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ccSKwm

Artificial Grass Mat

FRESH FROM LOOM

आकाराने मोठे असलेले हे मॅट आहे जे बाल्कनी, पोर्चमध्येही वापरता येते. खास कार्यक्रमातही डेकोरेशनसाठीही वापरता येईल. फ्रेश फ्रॉम लूम ३५ मिमी आयताकृती इनडोअर आणि आउटडोअर वापरासाठी हिरवे मॅट्स आहे. हे मॅट धुण्यायोग्य आहे कितीही धुतले तरीही हे खराब होत नाही. हे मॅट धूळ प्रतिरोधक आणि वॉटरप्रूफ आहे. याची किंमत 1,674 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rFhdPG

FRESH FROM LOOM

 Natural Looking Anti Slip Artificial Green Grass Mat 

नॅचरल असलेले हे ग्रीन मॅट उपयुक्त आहे. हे ४० मिमी आकार असलेले मॅट आहे जे बाल्कनीसाठी घराच्या फरशीसाठी वापरता येते. हे नैसर्गिक दिसणारे अँटी स्लिप मॅट आहे. ज्यामुळे याचा वापर डोअर मॅट म्हणूनही केला जातो.

झिगझॅग डिझाइन आणि उच्च दर्जाच्या रबरापासून बनवलेले, जे ते घसरण्यापासून रोखते. हे बाथ मॅट ओल्या स्थितीतही जागेवर राहते आणि तुम्ही आंघोळ करता तेव्हा तुम्हाला सुरक्षित ठेवते. याची किंमत 139 इतकी आहे.

हे मॅट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qoN1an

Natural Looking Anti Slip Artificial Green Grass Mat

Yellow Weaves 35 Mm 

बाल्कनी, लॉन, दरवाजासाठी पिवळे विव्हज ३५ मिमी साईजचे हे मॅट आहे. या मॅटवर पावसाचा किंवा बर्फाचा कोणताही परिणाम न होता सर्व हंगामात वापरता येते. हे मॅट टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी वापरता येते. तुम्ही ते घराच्या आत कार्पेट म्हणून, बागेत लँडस्केपिंगसाठी, बाल्कनी सजवण्यासाठी इत्यादीसाठी वापरू शकता. याची किंमत 169 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qG01IZ

Yellow Weaves 35 Mm

35mm Artificial Green Grass

बाल्कनीसाठी ३५ मिमी कृत्रिम हिरवी गवताची कार्पेट मॅट आहे. ही फरशी, घराच्या सजावटीसाठी वापरण्यासाठी योग्य आहे. हे मॅट घरातील आणि बाहेरील वापरासाठी योग्य आहे. हे मॅट पाऊस किंवा कडक उन्हातही टिकून राहते. त्यामुळे हे अनेक वर्षे चालू शकते. या ची किंमत 139 इतकी आहे.

हे मॅट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3ZTn4Vo

35mm Artificial Green Grass