घरातील प्रत्येक सदस्याचे उत्तम आरोग्य यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी ही सर्वात पहिली गरज आहे. कारण पाण्यातून होणाऱ्या विषबाधेचे प्रमाण वाढले आहे. कारण, नळांच्या आणि बोअरवेलच्या पाण्यात हानिकारक रसायने, बॅक्टेरिया आणि हेवी मेटल्स मिसळलेले असतात, ज्यामुळे कुटुंबाच्या आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत घरात एक उत्तम वॉटर प्युरिफायर असणे अत्यंत आवश्यक बनते.
बऱ्याच लोकांना असे वाटते की एक चांगले आरओ वॉटर प्युरिफायर खरेदी करण्यासाठी मोठ्या बजेटची गरज असते. बाजारात असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जे कमी किंमतीत प्रगत RO, UV, UF आणि कॉपर प्युरिफिकेशन्स तंत्रज्ञान पुरवतात. तर तुम्हालाही आरोग्यदायी पाणी प्यायचे असेल तर amazon वरील ऑफरचा नक्की लाभ घेऊ शकता.
किन्स्को ॲक्वा कंपनीचा हा बेस्ट प्युरिफायर आहे. ॲक्वा पंच वॉटर प्युरिफायर हे सर्व प्रकारच्या पाण्यासाठी, जसे की नळाचे पाणी, पंपाचे पाणी इत्यादींसाठी सर्वोत्तम कॉपर आरओ आहे. RO+UV+UF+TDS नियंत्रणाची बहुविध शुद्धीकरण प्रक्रिया पिण्याच्या पाण्याला शुद्ध बनवते. ही शुद्धीकरण प्रक्रिया रसायने, जीवाणू, विषाणू आणि क्षार यांसारख्या पाण्यात विरघळलेल्या अशुद्धींना काढून टाकते आणि पाण्याची चव देखील सुधारते.
याचे सुबक डिझाइन, १५ लिटर क्षमतेची उच्च साठवण क्षमता असलेली टाकी, चकचकीत फिनिश आणि आकर्षक टॅप लिव्हर यामुळे हा प्युरिफायर स्वयंपाकघराचे सौंदर्य वाढवतो. याची किंमत ३९९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
प्युरिट वेव्ह प्राइम घरगुती वॉटर प्युरिफायर हा RO+MF फिल्ट्रेशन असलेला आहे. हा घरगुती वॉटर प्युरिफायर फिल्टर आहे. घरातील RO वॉटर प्युरिफायर फिल्टर एका शक्तिशाली ६-टप्प्यांच्या प्रक्रियेने डिझाइन केले आहे. हा हे RO आणि MF तंत्रज्ञानाचे संयोजन करून अशुद्धता, सूक्ष्मजंतू आणि पाण्यात विरघळलेले दूषित घटक कमी करते.
रोजच्या वापरासाठी सातत्याने सुरक्षित, खनिजयुक्त पाणी देण्यासाठी डिझाइन केलेला आरओ वॉटर प्युरिफायर आहे. हा ७-लिटर साठवण क्षमता असलेला प्युरिफायर आहे. या प्युरिफायरचे डिझाईन बेस्ट आहे. त्यामुळे, ते किचनला बेस्ट लुक देते.
हा प्युरिफायर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आजकाल वास्तूशांतीसारख्या कार्यक्रमात प्युरिफायर भेट दिला जातो. तर तुम्हालाही भेट देण्यासाठी प्युरिफायर खरेदी करायचा असेल तर हा बेस्ट आहे. हा अॅक्वागार्ड डिलाईट अॅक्वासेव्हर RO+UV+UF+MC कंपनीचा प्युरिफायर आहे. या प्युरिफायरमध्ये सर्जिकल-ग्रेड ३०४ स्टेनलेस स्टीलची साठवण टाकी आहे. जी पाणी अधिक काळ ताजे ठेवते. ही गंज-मुक्त, मजबूत, टिकाऊ असून, यावर आजीवन वॉरंटी मिळते. तसेच, याचे हवाबंद झाकण पाण्याला बाहेरील दूषित घटकांपासून वाचवते.
कीटकनाशके, मायक्रोप्लास्टिक आणि शिसे, पारा, कॅडमियम व आर्सेनिक यांसारख्या औद्योगिक कचऱ्यापासून संपूर्ण संरक्षण सुनिश्चित करते. शुद्ध केलेल्या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी आवश्यक सूक्ष्म पोषक तत्वे मिसळून त्याची चव आणि गुणवत्ता वाढवते. या प्युरिफायरची किंमत ११,९९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
केंट न्यू ग्रँड आरओ वॉटर प्युरिफायर आहे. हा सर्वात शुद्ध पाण्यासाठी प्रगत आरओ तंत्रज्ञान आहे. आरओ+यूएफ+टीडीएस नियंत्रण + यूव्ही एलईडी टाकी असलेला हा प्युरिफायर बेस्ट आहे. याची टाकी ७.५ लिटर आहे.
या प्युरिफायरमध्ये असलेले घटक जीवाणू, विषाणू, रसायने आणि आर्सेनिक, गंज, कीटकनाशके व फ्लोराईड यांसारख्या विरघळलेल्या अशुद्धींना देखील काढून टाकते, ज्यामुळे IS:10500 च्या पिण्याच्या पाण्याच्या मानकांची पूर्तता करणारे १००% शुद्ध आणि आरोग्यदायी पाणी तयार होते. याची किंमत ११,९४९ इतकी आहे.
हा प्युरिफायर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लिव्हप्युअर ग्लो प्रो++ आरओ+यूव्ही+यूएफ असलेला हा बेस्ट क्वॉलिटीचा प्युरिफायर आहे. हा घरगुती वॉटर प्युरिफायर आहे जो ७ लिटर क्षमता असलेला आहे. हा प्युरिफायर बोअरवेल, टँकर, महानगरपालिकेच्या पाण्याकरिता उपयुक्त आहे. हा अल्ट्रा फिल्ट्रेशन हे पाण्यातील उपयुक्त खनिजे न काढता, जीवाणू आणि विषाणूंना काढून टाकून पाण्याचे निर्जंतुकीकरण करते, ज्यामुळे शुद्ध आणि सुरक्षित पाण्याची खात्री मिळते.
पोस्ट कार्बन फिल्टर वापरल्याने पाण्यातील दुर्गंधी दूर होते आणि पाण्याची चव सुधारते. फिल्टरमधील चांदी जीवाणूंची पुनर्वाढ थांबवते, ज्यामुळे पिण्यासाठी सुरक्षित पाणी मिळते. अतिनील किरणे पाण्यामुळे पसरणाऱ्या रोगांना कारणीभूत ठरणारे जीवाणू, विषाणू आणि प्रोटोझोआ यांपासून पाण्याला निर्जंतुक करतात. या प्युरिफायरची किंमत ७,४९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अॅक्वागार्ड कंपनीचे प्युरिफायर अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरले आहेत. तसाच हा अॅक्वागार्ड डिलाईट अॅक्वासेव्हर RO+UV+UF आहे. या प्युरिफायरमुळे तुम्हाला पाण्यातील सुक्ष्म विषाणूंपासूनही सुटका मिळते. यामध्ये अॅक्वागार्डची अस्सल सेवा योजना समाविष्ट आहे. हा जुन्या पिढीच्या आरओ प्युरिफायरच्या तुलनेत ६०% अधिक पाणी पुनर्प्राप्तीची खात्री देते.
शुद्ध केलेल्या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी आवश्यक सूक्ष्म पोषक तत्वे मिसळते, ज्यामुळे पाण्याची चव आणि गुणवत्ता वाढते. कितीही अस्वच्छ पाणी आले तरी हे प्युरिफायर नक्कीच फायदेशीर ठरेल. याची किंमत ९,४९९ इतकी आहे.
हा प्युरिफायर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अर्बन कंपनीचे नेटिव्ह एम१ वॉटर प्युरिफायर आहेत. या प्युरिफायरमध्ये प्रगत मल्टी-मायक्रॉन फिल्ट्रेशन आणि सेल्फ-क्लीनिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे कोणत्याही देखभालीशिवाय, एएमसी किंवा सर्व्हिस कॉलशिवाय पूर्ण २ वर्षे टिकतात. येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता किंवा वापर विचारात न घेता, सर्व फिल्टर्स, मेम्ब्रेन्स आणि इलेक्ट्रिकल पार्ट्स समाविष्ट आहेत.
या प्युरिफायर फिल्टरमध्ये अडथळा न येऊ देता गाळाचे सर्व मोठे कण पकडते, ज्यामुळे फिल्टरच्या संपूर्ण २ वर्षांच्या आयुष्यासाठी पाण्याचा उत्तम प्रवाह टिकून राहतो. या प्युरिफायरची किंमत १३,९९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अॅटमबर्ग इंटेलॉन कंपनीचा हा बेस्ट प्युरिफायर आहे. हा भारतातील पहिला अॅडॅप्टिव्ह वॉटर RO+UF+UV+अल्कलायझर आहे. या प्युरिफायरला २ वर्षांसाठी शून्य खर्च वॉरंटी आहे. यामध्ये ४ मोड्स आहेत. तसेच, TDS-आधारित फिल्ट्रेशन आहे. म्हणजेच, अतिप्रमाणातील आरओ शुद्धीकरणामुळे महत्त्वाची खनिजे नष्ट होऊ शकतात.
ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि थकवा येतो. म्हणूनच, सर्वोत्तम सुरक्षितता आणि चवीसाठी, जागतिक आरोग्य संघटना (WHO) ३०० पीपीएम पेक्षा कमी टीडीएस (TDS) असलेले पाणी पिण्याची शिफारस करते. त्यामुळे हा उपयोगी आणि आरोग्यदायी पाणी देणारा प्युरिफायर नक्की खरेदी करा. याची किंमत केवळ १६,९९९ इतकी आहे.
हा प्युरिफायर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.