आजकाल अनेक घरात पाळीव प्राणी असतात. पण या प्राण्यांची काळजी घेणे प्रत्येकाला जमत नाही. प्राण्यांची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. घरात असलेल्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा योग्य असेल तर तो अधिक दमवत नाही. कारण कुत्रा गळ्यातील पट्टा ओढतो तेव्हा त्याच्या गळ्यावर ताण पडतो आणि तो पळूनही जाऊ शकतो.
अशावेळी कुत्र्याच्या गळ्यात हार्नेस खरेदी करू शकता. हार्नेस हे कुत्र्याचे खांदे व मानेला आधार देतात. त्यामुळे, तो जास्त ताण देऊन स्वत:ला खेचू शकत नाही. यामुळे तुमचा कुत्र्यावरील कंट्रोल राहतो. हातातील दोरीची पकड मजबूत होते. जर तुम्हालाही हे हार्नेस खरेदी करायचे असतील तर amazon वरून ऑफरमध्ये खरेदी करू शकता.
तुमच्या घरात असलेले कुत्रे हे लहान, मध्यम आणि मोठे असेल तर लायरोवो ब्रँडचे हार्नेस खरेदी करा. हा कुत्र्यांसाठी लीश सेटसह ॲडजस्टेबल नो-पुल डॉग हार्नेस आहे. हा कुत्र्याला प्रशिक्षण देण्यासाठी आणि फिरण्यासाठी रिफ्लेक्टिव्हसाठी बेस्ट आहे. हा बेल्ट श्वास घेण्यायोग्य, आरामदायक वेस्ट हार्नेस असलेला आहे. याची किंमत ८४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरात जर लहान कुत्र्याची पिल्ले असतील. तर त्यांना नव्या सवयी लावणे गरजेचे असते. तेव्हा या पिलांसाठी मांजरांसाठी वूफ्लिक्स डॉग हार्नेस आहे. हे २.५ किलो ते ४.५ किलो वजनाच्या लहान आकाराच्या कुत्रे, मांजरे आणि कुत्र्याच्या पिल्लांसाठी उपयुक्त आहे. हा सुरक्षित फिटसह रिफ्लेक्टिव्ह सॉफ्ट पॅडेड डॉग हार्नेस आहे. याची किंमत ६४९ इतकी आहे.
कुत्र्यासाठी हा बेल्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बुराक डॉग हार्नेस आहे. हा ओढ न देणारा डॉग बेल्ट आहे. हा परावर्तक डॉग वेस्ट ऑक्सफर्ड फॅब्रिकचा बेल्ट आहे. हा मऊ पॅडेड, सहज नियंत्रणासाठीचा डॉग चेस्ट बेल्ट आहे. यामध्ये कुत्र्यांना आकामदायीपणा वाटतो. त्यामुळे, हा बेल्ट घालून त्यांना त्रास होत नाही. या बेल्टमुळे, ओढणे किंवा गुदमरणे नाही. हा बेल्ट मोठ्या, मध्यम, लहान कुत्र्यांसाठी बेल्ट आहे. याची किंमत 599 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बुराक रिफ्लेक्टिव्ह डॉग हार्नेस आहे. हा लहान, मध्यम आणि मोठ्या कुत्र्यांसाठी नो-पुल ॲडजस्टेबल बेल्ट वेस्ट आहे. हा एस्केप-प्रूफ, पॅडेड ट्रेनिंग आणि वॉकिंग हार्नेस आहे. हा ऑरेंज कलरचा बेल्ट आहे जो तुमच्या कुत्र्याच्या गळ्यात शोभेल असा आहे. या बेल्टला ३६०° फिरणारी पॅडेड दोरीची लीश आहे. यामुळे कुत्र्याचे चालणे, प्रशिक्षण आणि रोजच्या साहसांसाठी एक सुरक्षित आणि पक्का डॉग बेल्ट म्हणून डिझाइन केलेले आहे. याची किंमत १,२०० इतकी आहे.
कुत्र्यासाठी हा बेल्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
रेहट्रॅड डॉग हार्नेस हे आकाराने मोठ्या कुत्र्यांसाठी आहेत. हे मोठ्या कुत्र्यांसाठी ॲडजस्टेबल बॉडी बेल्ट आहेत. या बेल्टला ४ प्रकारे ॲडजस्टेबल पट्ट्या आहेत. तसेच, उंची,लांबी कमी जास्त करता येते. वजनाने हलके आणि टिकाऊ, कमीत कमी जाडीसह जास्तीत जास्त सुलभ वापरासाठी डिझाइन केलेले हे बेल्ट आहेत. हे अतिरिक्त सुरक्षिततेसह सहज घालण्यासाठी आणि काढण्यासाठी २ क्विक रिलीज बकल्स आहेत. या हार्नेसची किंमत ८४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अनेकवेळा आपले लक्ष नसताना कुत्रे पळून जाते. ते बेल्टसह पळत असेल तर त्याल पकडणे या हार्नेसमुळे सोपे होते. हा हँक डॉग हार्नेस 3M रिफ्लेक्टिव्ह स्ट्रॅपसह येतो. यामध्ये मध्यम आकाराच्या कुत्र्यांसाठी बॉडी वेस्ट आहे. हा मऊ, आरामदायक पॅडेड कुत्र्यांना फिरवण्यासाठी, प्रशिक्षणासाठी अँटी पुल हार्नेस आहे. याची किंमत १,४४६ इतकी आहे.
कुत्र्यासाठी हा बेल्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लहान कुत्र्यांसाठी पपी हार्नेस बेल्ट आहे. हा अतिशय परावर्तक - ऑक्सफर्ड फॅब्रिक - समायोज्य बकल्सचा बेल्ट आहे. हा लहान पिल्लांसाठी बनवलेला आहे. हा बेल्ट ३-६ किलो वजनाच्या कुत्र्यांसाठी सर्वोत्तम आहे. या बेल्टमुळे लहानपणापासूनच कुत्र्यांना बेल्टची सवय लागते. तसेच ते लहान प्रजातीची कुत्रे आहेत त्यांच्यासाठीही हे फायदेशीर आहे. या बेल्टची किंमत ३९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बुराक पेट्स पोलीस के9 डॉग हार्नेस आहे. हे ओढ न लागणारे रिफ्लेक्टिव्ह डॉग वेस्ट ऑक्सफर्ड फॅब्रिकपासून बनलेले हार्नेस आहे. हे मऊ पॅडेड आणि सहज नियंत्रण करता येणारा डॉग चेस्ट बेल्टसह येते. हे मोठ्या, मध्यम आणि लहान कुत्र्यांसाठी बेस्ट आहे. यामुळे, ओढणे किंवा गुदमरण्याची समस्या होत नाही. याची किंमत ३९९ इतकी आहे.
कुत्र्यासाठी हा बेल्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.