Best refrigerator covers online :
आजकाल सर्वच गोष्टींसाठी आकर्षक असे कव्हर बाजारात आले आहेत. किचनमधील फ्रिजची जेव्हा गोष्ट येते तेव्हा जुन्या पद्धतीचे कव्हर खरेदी केले जातात. आपल्या किचनची शोभा वाढवण्यात फ्रिजचा मोठा वाटा असतो. पण सततच्या वापरामुळे फ्रिजचा वरचा भाग तेलकट आणि धुळीने खराब होतो.
स्वयंपाकघरातील वाफ, तेल आणि धूळ यामुळे फ्रिजवर एक चिकट थर साचतो, जो साफ करणे खूप कठीण जाते. यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे दर्जेदार 'Fridge Top Cover'. तुमचा जुना, कळकटलेला कव्हर आता बदलायची वेळ आली आहे.
Amazon वर सध्या अतिशय सुंदर आणि स्वस्त दरात 'फ्रिज कव्हर विथ मॅट्स'चे कॉम्बो उपलब्ध आहेत, जे तुमच्या फ्रिजला सुरक्षित ठेवतील आणि किचनला नवा लूक देतील. तुम्हाला amazon वरील ऑफरमध्ये तुम्हाला ऑफरमध्ये खरेदी करता येतील.
पिवळ्या रंगाचे विव्हज कॉम्बो सेट आहे. हा एक्सक्लुझिव्ह डेकोरेटिव्ह फ्रिज टॉप कव्हर आहे. या सेटमध्ये २ फ्रिज हँडल कव्हर + ४ फ्रिज मॅट्स आहेत. तुमच्या सोयीसाठी फ्रिज टॉप कव्हरमध्ये प्रत्येक बाजूला ३ युटिलिटी पॉकेट्स आहेत.
हे कव्हर दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि टिकाऊ मटेरियलपासून बनलेले आहेत. धूळ आणि ओरखडे टाळते, त्यामुळे फ्रिज सुरक्षित राहतो आणि स्वच्छही दिसतो. याची किंमत 217 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फॅक्टकोर किचन कंपनीचा हा फ्रिज कव्हर कॉम्बो आहे. म्हणजे केवळ फ्रिज झाकण्यासाठीच नाही तर फ्रिज स्वच्छ ठेवण्यासाठीही कव्हर आहेत. होय, फ्रिजच्या आतील कप्प्यांवर भाज्यांचे डाग पडतात. तर हे कव्हर ठेऊन ते डाग पडण्याची स्वच्छता आहे. याची किंमत 149 इतकी आहे.
हा फ्रिज कव्हर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
खुशी कंपनीने हे फ्रिजसाठीचे खास कव्हर आणि फ्रिज मॅट बनवले आहेत. जे उच्च दर्जाच्या प्लास्टीकपासून बनलेले आहेत. या सेटमध्ये १ पीसी फ्रिज कव्हर, ६ युटिलिटी पॉकेट्स +४ फ्रिज मॅट्ससह टॉपसाठी आहेत. याची किंमत 199 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
शिन्झो कॉम्बो पॅक ऑफ फ्रिज टॉप कव्हर आहे. हा सेट तुमच्या फ्रिजच्या पृष्ठभागावर डाग, धूळ, झीज, दररोजचे ओरखडे आणि इतर कणांपासून संरक्षण करतो. रेफ्रिजरेटर, ड्रॉवर आणि डायनिंग टेबलसाठी हा बहुउद्देशीय मॅट आहे. तुम्ही पृष्ठभागावर वस्तू ठेवू शकता आणि ते नुकसान प्रभावीपणे टाळते.याची किंमत 247 आहे.
हा फ्रिज कव्हर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फॅक्टकोर किचन कॉम्बो फ्रिज टॉप कव्हर ४ पीसी फ्रिज मॅट्ससह येतात. हे ५ पीसचा संच) ब्लॅक-ब्रँच+४ मॅट्स आहेत. फ्रिजच्या वरच्या कव्हरचे साहित्य हे पॉलिस्टर आणि पीव्हीसीने बनवलेले आहे. सर्व प्रमुख रेफ्रिजरेटर्समध्ये मानक आकाराचे उत्पादन वापरले जाऊ शकते.याची किंमत 149 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
KANUSHI Industries® १ पीसी फ्रिज कव्हर आहेत. हे तुमच्या घराच्या आतील सजावटीसोबत पूर्णपणे जुळणारे खास आंतरराष्ट्रीय आणि आधुनिक डिझाइन आहे. हे टॉपसाठी ६ युटिलिटी पॉकेट्स + २ हँडल कव्हर + ४ फ्रिज मॅट्स आहेत. याची किंमत 199 आहे.
हा फ्रिज कव्हर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.