Best Detangling Hair Brushes for Women :
महिलांना केस विंचरण्यासाठी अधिक वेळ लागतो कारण केसांत झालेला गुंता असतो. केसात होणारा गुंता हा केसांचे नुकसानच करतो. केसांची नीट निगा राखली नाही की त्यामध्ये गुंता होतो. त्यामुळे केस दिवसातून दोन वेळा तरी विंचरणे आवश्यक असते. तेव्हा केसांतील गुंता काढण्यासाठी योग्य कंगवा असणे गरजेचे आहे.
केसांत होणारा गुंता हा कंगवा चांगला नसल्यानेही होतो. कंगवा अयोग्य असेल तर केस तुटतात, नीट विंचरले जात नाहीत. त्यामुळे योग्य प्रकारचा कंगवा खरेदी करावा. महिलांचे केस लांब, दाट असतात. त्यामुळे, गुंता होतो. तर तुम्हीही दररोज अशा समस्येचा सामना करत असाल तर लवकरच काही खास ब्रश बाजारात उपलब्ध आहेत.
Amazon वरून खास असे केसांसाठीचे कंगवे मागवा. हे केसांचे कंगवे तुम्ही स्वस्तात आणि परवडणाऱ्या दरात खरेदी करू शकता. तुम्ही हे हेअर ब्रश गिफ्ट देण्यासाठीही वापरू शकता.
केस मोकळे सोडले की ते अधिक अस्तव्यस्त होतात. त्यांना सरळ करण्यासाठी Agaro कंपनीचा ब्रश मागवू शकता. AGARO कंपनीचा हा क्लासिक पॅडल हेअर ब्रश आहे. जो तुमच्या केसांतील गुंता सोडवून ते मोकळे करतो. हा केसांना ग्रूमिंग, स्ट्रेटनिंग, स्मूथिंग, डिटॅंगलिंगसाठी आहे.
या हेअर ब्रशला नायलॉन ब्रिस्टल्स आहेत. हे हाताळणेही सोपे आहेत. हा ब्रश सर्व प्रकारच्या केसांसाठी वापरता येतो. याची किंमत 229 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
व्हिटॉलॉजी कंपनीचा हा खास हेअर ब्रश आहे. जो महिला आणि पुरुषांसाठी उपयुक्त आहे. हा हेअर ब्रश सर्व प्रकारच्या केसांसाठी वापरता येतो. जो केसातील गुंता सोडवतो. हा ब्रश कुरळ्या केसांसाठी बेस्ट आहे जो केसांना सरळ बनवतो.
या कंगव्यातील वक्र डिझाइन आहे. जे आपल्या टाळूला कोणताही त्रास होऊ न देता केसांना सरळ करतो. हा केसांचा ब्रश केस कोंबण्यासाठी, केस स्टाईल करण्यासाठी, ब्लो ड्रायिंगसाठी आणि स्कॅल्प मसाजसाठी वापरला जाऊ शकतो. याची किंमत 299 इतकी आहे.
हा हेअर ब्रश खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बाईक चालवून पुरूषांच्या केसांचाही गुंता होता. तेव्हा पुरूष अन् महिला दोघांसाठीही हा ब्रश उपयुक्त आहे. हा वेगा प्रीमियम कलेक्शन मिनी पॅडल हेअर ब्रश आहे. या ब्रशचे बॉल टिप्स असलेले नायलॉन ब्रिस्टल्स तुमच्या टाळूला सहजतेने मालिश करतात. तसेच, केसातील गुंता सोडवते. याची किंमत 224 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
केसांना वेगवेगळ्या स्टाईल करण्यासाठी केस सरळ असावे लागतात. ते मोकळे सिल्की असले तर त्यांना हातालणे सोपे होते. तर त्यांना सरळ करण्यासाठी हा ब्रश उपयुक्त आहे. हा GLUN® पोर्टेबल डिटॅंगलिंग हेअर ब्रश पॅक आहे.
हा ब्रश कुरळे, सरळ, जाड किंवा बारीक केस ओढल्याशिवाय किंवा ओढल्याशिवाय सहजतेने सरकते. महिला आणि पुरुष दोघांसाठीही योग्य आणि ओल्या किंवा कोरड्या केसांवर वापरण्यासाठी सुरक्षित आहे. हा ब्रश प्रवासात घेऊन जाणे सोपे आहे. याची किंमत 159 आहे.
हा हेअर ब्रश खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
प्रत्येकाच्या केसांसाठी हा ब्रश उपयुक्त आहे. जो पुरुष आणि महिलांच्या केसांना स्टायलिंग, डिटॅंगलिंग आणि ग्रूमिंग करतो. हा ३डी हेअर ब्रश आहे, जो कुरळे केस सरळ आणि डिटॅंगल्स करते. केसांतील गुंता सोडवून केस तुटणे कमी करते आणि केसांची वाढ वाढवते. याची किंमत 299 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सरळ केसांना कर्ली बनवणे कठीण आहे, त्यासाठी महागडी ट्रिटमेंट करावी लागते. हा ब्रश वापरून केसांतील गुंता तर सोडवता येतोच, पण हा महिला आणि पुरुषांसाठी बनवलेला कंगवा आहे. जो केलांना वेगळी स्टाईल करण्यासाठी फायदेशीर आहे. केसांना हानी न पोहोचवता हा ब्रश कर्ली बनवतो. याची किंमत 266 इतकी आहे.
हा हेअर ब्रश खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
केसांच्या वाढीसाठी लायरोवो बांबू हेअर ब्रश हा केसांसाठी उपयुक्त आहे. हा स्कॅल्प मसाज करण्यासाठी नैसर्गिक बांबू ब्रिस्टल्स डिटॅंगलिंग लाकडी पॅडलचा हेअर ब्रश आहे. या केसांच्या ब्रशच्या दातांना टोके आहे. जे तुमच्या मेंदूच्या रक्तप्रवाहाला चालना देतात. हा पर्यावरणपूरक, शाश्वत बांबूपासून बनवलेला ब्रश आहे. याची किंमत 217 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महिला आणि पुरुषांसाठी हा INSIME लाकडी केसांचा ब्रश आहे. जो केसांना हानी न पोहोचवता सहज गुंता सोडवतो. या बांबू लाकडी पॅडल हेअर ब्रश कुरळे केस सरळ होतात. केसांतील सपाट पॅडल ब्रश आहे. मचे केस कोणत्याही प्रकारचे असो, हे हेअर ब्रश लाकडी पॅडल कंघी पुरुष, महिला आणि मुलांच्या नाजुक केसांसाठी उपयुक्त आहे. याची किंमत 315 आहे.
हा हेअर ब्रश खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.