High Pressure Car Washer Machine sakal prime deals
Home Appliances

High Pressure Car Washer Machine : कार धुण्याचं मेहनतीचं काम आता चुटकीसरशी होईल ; amazon वरून मागवा ऑफरमध्ये हाय प्रेशर वॉशर मशीन

कार धुण्याचे मेहनतीचे काम आता चुटकीसरशी होईल! Amazon वरून उत्तम डिस्काउंटमध्ये हाय प्रेशर वॉशर मशीन मागवा आणि घरच्या घरी प्रोफेशनल कार वॉशचा अनुभव घ्या. अधिक माहितीसाठी क्लिक करा.

Pooja Kadam

Buy high pressure washer online :  

लोक घरी गाडीची स्वच्छता करणे टाळतात. कारण त्यात वेळ अन् पाण्याचे मोठे नुकसान होते. तसेच, घरात मनासारखे कार वॉशिंग होत नाही. कारच्या चांकांमधील घाण निघत नाही. अशावेळी उच्च-दाब असलेले कार वॉशिंग मशीन ही कार साफसफाईची एक नवीन पिढीची उपकरणे आहेत जी हवेत पाणी सोडण्यासाठी उच्च-दाब उपकरणाचा वापर करतात. ज्यामुळे कारच्या शरीराच्या पृष्ठभागावरील पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी लहान पाण्याचे धुके स्तंभ तयार होतात.

या कार वॉश मशीनचा उच्च-दाब पाण्याचा प्रवाह वाहनाच्या पृष्ठभागावरील घाण आणि ग्रीस त्वरीत काढून टाकू शकतो. तसेच, इतर कार वॉशिंग पद्धतींच्या तुलनेत, उच्च-दाब कार वॉशिंग मशीन कमी पाणी वापरतात. ज्यामुळे ते अधिक पर्यावरणपूरक आणि ऊर्जा-बचत करणारे बनतात.

उच्च-दाब कार वॉशर वापरण्यास सोपे आणि सोयीस्कर आहे. त्यामुळे अनेक लोक हे कार मशीन वॉशर खरेदी करत आहेत. तुम्हालाही हे कार वॉशर खरेदी करायचे असेल तर amazon वरून मागवा. Amazon वर असलेल्या ऑफरमध्ये तुम्हाला हे मशीन स्वस्तात मिळेल.  

IBELL YO2400 High Pressure Washer

कार धुण्यासाठी घरगुती पद्धतीचा वापर केला जातो. मात्र, त्यामुळे कार स्वच्छ होत नाही. हाताने कारला शाम्पू लावून ती धुतली जाते. पण त्यामुळे कारवर स्क्रॅच पडतात. त्यासाठी हा IBELL YO2400 हाय प्रेशर वॉशर आहे. हा 2400W इंडक्शन मोटर असलेला कार वॉशर आहे. कार, बाईक आणि होम जेट क्लीनर म्हणून वापरता येतो. याची किंमत 4,989  इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3P9pxck

IBELL YO2400 High Pressure Washer

Shakti Technology S3

उन्हाळ्यात वारे, वावटळं यामुळे घराच्या अंगणात, टेरेसवर धुळ पडते.तसेच कार, बाईकवरही धुळ बसते. त्यामुळे ही धुळ पाण्याच्या प्रेशरने लगेचच स्वच्छ करता येते. शक्ती टेक्नॉलॉजीच्या या हाय प्रेशन कार वॉशर मशीनमुळे हे काम सोपे होते. हे मशीन १८०० वॅटचे आहे. १५-२० मिनिटे वापरल्यानंतर, जास्त गरम होऊ नये म्हणून काही वेळ विश्रांती द्यावी लागते. या मशीनच्या मेन्टनन्सलाही फारसा खर्च येत नाही.

या मशीनमध्ये व्हेंचुरी सिस्टम, ऑटो स्टॉप, सेल्फ-इनटेक फंक्शन, प्रेशर गेज, व्हेरिएबल अॅडजस्टेबल फॅन स्प्रे लान्स, वॉटर फिल्टर आहे. याची किंमत 4,499 इतकी आहे.

कार वॉशरचे हे मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4sCi7g8

Shakti Technology S3

AGARO Supreme High Pressure Washer

आगरो सुप्रीम हाय प्रेशर वॉशर आहे. हा कार वॉशरमध्ये १८०० वॅट्स मोटर आहे. तसेच, १२० बार, ६.५ लिटर/किमान फ्लो रेट आहे. यामध्ये ८ मीटर आउटलेट होज आहे. हा वॉशर,गाडी, कार, बाईक यांच्यासह घराची, अंगणाची,बाल्कनीची स्वच्छता करण्यासाठीही फायदेशीर आहे.

हा १८०० वॅट्सचा उच्च दाब वॉशर १२० बार उच्च दाबासह कारची हट्टी घाण, तेल, कचरा, चिकट धूळ जलद आणि सहजपणे काढून टाकतो. यामध्ये समायोज्य नोजल पाण्याचा स्प्रे कमी वेगाने उच्च वेगाने सेट करण्यास अनुमती देते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sI4CeY

AGARO Supreme High Pressure Washer

Woscher AquaWash Car Washer

वॉशर अ‍ॅक्वावॉश कंपनीचा हा कार वॉशर आहे. जो कारसाठी हाय प्रेशर गन प्रेशर वॉशर म्हणून वापरता येतो. हा वॉशर कार, बाईक आणि घरगुती वापरासाठी कार वॉशिंग पंप आहे. या कार वॉशरला १८ महिन्यांची वॉरंटी आहे.

उच्च दाबाच्या या कार वॉश मशीनमध्ये उच्च दर्जाच्या साहित्यापासून बनवलेले, WOSCHERR उच्च दाब पंप दीर्घकाळ टिकणाऱ्या कामगिरी आणि विश्वासार्हतेसाठी डिझाइन केलेले आहे, जे एक विश्वासार्ह स्वच्छता उपाय सुनिश्चित करते. याची किंमत 3,995  इतकी आहे.

कार वॉशरचे हे मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Pgzy7y

Woscher AquaWash Car Washer

Dylect Car Washer

डायलेक्ट® अल्ट्रा फ्लो प्लस हाय प्रेशर कार वॉशर पंप आहे. या वॉशरमध्ये १९०० वॅट मोटर आहे. या मशीनमध्ये १४० बार प्रेशर, ६.५ लिटर/किमान फ्लो रेट आहे. हे कार, बाईक आणि घर स्वच्छतेसाठी वापरण्यासा अगदी सोपे असे मशीन आहे. हे वॉशर ८ मीटर आउटलेट होजसह, ११ अॅक्सेसरीजसह येते. याची किंमत 5,999  इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3NeLkii

Dylect

Starq ST25 High Pressure Washer

स्टार्क एसटी२५ हाय प्रेशर वॉशर आहे. हे कार वॉशर, २१०० वॅट्स मोटर आहे. हे मशीन १५० बारचे, ८ लिटर/किमान फ्लो रेट, ८ मीटर आउटलेट होज ३असलेले आहे. हे पोर्टेबल, कार, बाईक आणि घराची स्वच्छता करण्यासाठी वापरता येते.

२१०० वॅटची मोटर असलेली जी प्रभावी आणि कार्यक्षम साफसफाईसाठी १५० बार पर्यंत दाब देते. ८ लिटर प्रति मिनिट प्रवाह दर देते, पृष्ठभाग जलद आणि खोल साफसफाईसाठी योग्य आहे. याची किंमत ३,९९५ इतकी आहे.

कार वॉशरचे हे मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sLIuAs

Asian Paints Trucare High Pressure Washer

Asian Paints Trucare High Pressure Washer 

एशियन पेंट्स ट्रूकेअर हाय प्रेशर वॉशर १८००w १२० बार प्रेशर आहे. हे ७ लिटर/मिनिट फ्लो रेट आहे. या वॉशरला ८ मीटर आउटलेट होज प्रदान केले आहे. हे मशीन पोर्टेबल आहे. हे घर स्वच्छ करण्यासाठी, बाईक आणि कार स्वच्छ करण्यासाठी वापरता येते. या वॉशरची किंमत 4,199 इतकी आहे.  

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3NvNytH

Asian Paints Trucare High Pressure Washer

BOSCH Universal Aquatak

बॉश युनिव्हर्सल अ‍ॅक्वाटॅक १२५ हाय प्रेशर वॉशर आहे. या मशीनला १५०० वॅट मोटर आहे. कमाल दाब १२५ बार आहे. या कार वॉशरला पेन्सिल जेटसह ३-इन-१ नोजल आहे. बॉश गन, ०.५ मीटर सेल्फ-प्राइमिंग असे याचे फिचर आहेत. हे मशीन बहुमुखी आणि पोर्टेबल आहे. या वॉशरची किंमत 10,599  इतकी आहे.

कार वॉशरचे हे मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40vNGfH

BOSCH Universal Aquatak