Decorative Candles for Home sakal prime deals
Home Appliances

Scented Candle Gift Set : घरात दरवळणाऱ्या सुगंधाबद्दल शेजारीही विचारतील; amazon वरून खरेदी करा सेंटेड कँडेल्स तेही अगदी स्वस्तात

Best Fragrance Candles : तुमच्या घराचा कोपरा न कोपरा सुगंधाने दरवळेल! पाहा अ‍ॅमेझॉनवरील टॉप सेंटेड कँडेल्स गिफ्ट सेट्स, जे घर सजवण्यासाठी आणि गिफ्ट देण्यासाठी आहेत एकदम बेस्ट.

Pooja Kadam

Scented Candle Gift Set :

हक्काचं असो किंवा भाड्याचं घर हे प्रत्येकासाठी एक रिलॅक्सस्टेकेशन असतं. होय, काही वेळा पाहुण्यांच्या घरात राहूनही आपण आपल्या घराला मिस करत असतो. तर हॉस्टेलमध्ये राहणारी मुलंही प्रत्येक विकेंडला घराकडे पाउले टाकत असतात. कारण, घराचा कोपरान कोपरा सवयीचा बनलेला असतो.

आपल्या घराला सुंदर लूक देण्यासोबतच तिथे एक शांत आणि आरामदायी वातावरण असावे, असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. आपण अनेक वर्षांपासून 'अ‍ॅरोमाथेरपी'च्या गुणांबद्दल ऐकत आलो आहोत, जी मनाला शांती देण्यासोबतच तणाव कमी करते आणि आपले आरोग्य सुधारण्यास मदत करते. सुगंधी मेणबत्त्या हेच काम करतात आणि घराच्या सजावटीमध्येही त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

सेंटेड मेणबत्त्या या केवळ प्रकाश देत नाहीत, तर त्यांच्या सुगंधामुळे मनावरचा ताण हलका होण्यास मोठी मदत होते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात या सेंटेड मेणबत्त्या नक्की असायला हव्यात. योगा, ध्यान करणाऱ्या लोकांसाठी तर या नक्कीच फायदेशीर आहेत. तुम्हाला असंख्य व्हरायटीच्या सेंटेड कॅन्डल्स amazon च्या खास ऑफरमध्ये स्वस्तात खरेदी करता येतील.

Floryn Decor Luxe Glass 

फ्लोरिन डेकोर लक्स ग्लास जार सुगंधित मेणबत्त्या गिफ्ट सेट आहे. या पॅकमध्ये तुम्हाला ६ चा सुगंधित मेणबत्त्या सेट आहे. हा ६ मिनी जारांचा अत्यंत सुगंधित मेणबत्त्या पॅक आहे. या सुगंधी मेणबत्त्या आकर्षक पॅकींगमधील आहेत.

या मेणबत्तींमध्ये लव्हेंडर, सँडलवुड, गुलाब, व्हॅनिला, लिंबू गवत, चमेली असे सुंदर आणि आकर्षक सुंगध आहेत. या मेणबत्त्या १००% शुद्ध पॅराफिन मेणापासून बनवलेल्या आहेत. यामध्येे कोणतेही हानिकारक रसायने नाहीत. याची किंमत 297 इतकी आहे. या तुम्ही गिफ्ट देण्यासाठीही वापरू शकता.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rxVf10

Floryn Decor Luxe Glass

Bella Vita 

बेला व्हिटा या ब्रँडने अल्पावधितच लोकप्रियता मिळवली आहे. बेला व्हिटाने ऑरगॅनिक सोया मेणाच्या सुगंधी मेणबत्त्या बनवल्या आहेत. या सुगंध तर देतातच पण आपल्या मंद प्रकाशाने घरही उजळवतात. जर तुम्ही पार्टनरसोबत डेट प्लान करता असाल तर नक्कीच याचा वापर करता येईल. या सेटमध्ये तुम्हाला ४ सुगंधित मेणबत्ती मिळतील. यामध्ये व्हॅनिला, दालचिनी, लव्हेंडर आणि गुलाबाचा सुंगध आहे. याची किंमत 299 इतकी आहे.

सेंटेड कँन्डलचा हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Zetiz2

Bella Vita

Aromahpure Scented Candles

अरोमाहप्युअर कंपनीच्या या खास सुगंधित मेणबत्त्या आहेत. या आकर्षक पॅकींगमध्ये मिळतात. या मेणबत्तीला दालचिनी आणि वुडी, कॅरमेल आणि व्हॅनिला सुगंधित आहेत. या मेणबत्ती विविध वनस्पती, फळे, लाकूड आणि फुलांमध्ये आढळणाऱ्या नैसर्गिक घटकांच्या उत्कृष्ट स्रोतांपासून अरोमाप्युअर सुगंधित मेणबत्त्या तयार केल्या जातात.

घराच्या सजावटीसाठी या मेणबत्त्या पर्यावरणाला ताजेतवाने करण्यासाठी आणि आरोग्य आणि कल्याणाला प्रोत्साहन देणाऱ्या अरोमाथेरपीसाठी सर्वोत्तम वापरल्या जातात. याची किंमत 323 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qhaF8J

Aromahpure Scented Candles

Bryan & Candy Scented Candles

ब्रायन आणि कँडी सुगंधित मेणबत्त्या आहेत. आकर्षक पॅकिंगमध्ये येणाऱ्या या मेणबत्ती गिफ्ट देण्यासाठीही बेस्ट आहेत. यामध्ये चेरी ब्लॉसम, विंटेज चंदन असे फ्रेग्रन्स आहेत. या अरोमाथेरपी मेणबत्त्या आहेत. ज्या सोया मेणाच्या इको-फ्रेंडली प्रिंटेड टिन आहेत.


या मेणबत्ती १००% नैसर्गिक सोयापासून बनवलेल्या आहेत. या मेणबत्ती मानवी शरीर आणि पर्यावरणासाठी निरोगी आणि निरुपद्रवी आहेत. याची किंमत 499 इतकी आहे.

सेंटेड कँन्डलचा हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3ZeFobn

Bryan & Candy Scented Candles

P&d Aroma Soy Wax Scented Set

भेटवस्तू देण्यासाठी आणि घरी वापरण्यासाठी तुम्ही हे सेंटेड मेणबत्ती वापरू शकता. या व्हॅनिला फ्रुटी पीच, लॅव्हेंडर, अॅक्वा फ्रेश, चेरी ब्लॉसम आणि पेपरमिंटच्या ६ सुगंधित मेणबत्त्या आहेत.या मेणबत्त्या प्रीमियम सोया मेणापासून बनवलेल्या आहेत. ज्यामध्ये विषारी घटक आणि कठोर रसायने नसतात. या सुगंधित मेणबत्त्या शुद्ध धूर सोडतील ज्यामध्ये इतर मेणबत्त्यांप्रमाणे हानिकारक काळा धूर नसतो. याची किंमत 289 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qjXYtR

P&d Aroma Soy Wax Scented Set

Iris Home Fragrances

जोडीदाराचा वाढदिवस तुम्हाला रोमँटीक पद्धतीने साजरा करायचा असेल तर तुम्ही या मेणबत्ती नक्कीच खरेदी कराव्यात. या आयरिस होम फ्रॅग्रन्सेस सुगंधित शॉट ग्लास मेणबत्त्या ३ चा पॅक आहे. या दमास्क गुलाब - आंब - पीच डाळिंब यांच्या सुगंधाने भरलेल्या आहेत. या मेणबत्तीची किंमत 209 इतकी आहे.

सेंटेड कँन्डलचा हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rxVfy2

Iris Home Fragrances

Set of 2 Rose Pillar Scented Candle

२ गुलाबाच्या स्तंभाच्या सुगंधित मेणबत्त्यांचा सेट आहे. हा अतिशय सुंदर पद्धतीने बनवलेली मेणबत्ती आहेत. म्हणजे ही मेणबत्ती शोपिस म्हणूनही ठेवावी असे तुम्हाला वाटेल. या मेणबत्त्यांमध्ये उच्च दर्जाचे शुद्ध गुलाबाचे सुगंध आहेत. हा मेणबत्तीचा सेट तुम्ही 199 इतक्या किंमतीत खरेदी करू शकता.

सेंटेड कँन्डलचा हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rnHxgU

Set of 2 Rose Pillar Scented Candle