आजकाल उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूमध्ये सनस्क्रीन वापरली जाते. सनस्क्रीनचा वापर स्कीनसाठी केला जातो. यामुळे स्कीनचा पोत सुधारतो. उन्हापासून बचाव करताना दिसत आहेत. उन्हाळा ऋतू येताच प्रखर ऊन आणि वाढलेले तापमान आपल्या त्वचेवर थेट परिणाम करते.
सनस्क्रीनचा नियमित वापर त्वचेला या हानिकारक किरणांपासून वाचवण्यास मदत करतो. सनस्क्रीनमध्ये असलेले घटक UV किरणांना त्वचेमध्ये प्रवेश करण्यापासून रोखतात, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होत नाही. तुम्हाला सनस्क्रीन खरेदी करण्यासाठी amazon च्या ऑफरचा वापर केला.
लॅक्मे कंपनीची ही परफेक्ट सनस्क्रीन आहे. ही सनस्क्रीन फॉर ब्राईट स्किनची आहे. ही सनस्क्रीन SPF 50 PA++++ आहे. ही वॉटर लाईट, नायसिनमाइड, इन व्हिवो टेस्टेड आहे. न्यू-एज यूव्ही फिल्टर्ससह, चमक वाढवते. निस्तेजपणा आणि काळे डाग कमी करते १०० मिलीकाळे डाग आणि असमान रंगत लक्षणीयरीत्या कमी करण्यास मदत करते.
ही सनस्क्रीन दीर्घकाळ टिकणारी चमक टिकवून ठेवते आणि अतिनील किरणांमुळे होणाऱ्या पिगमेंटेशनपासून संरक्षण करते. ही त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास आणि उन्हामुळे खराब झालेल्या त्वचेला पूर्ववत करण्यास मदत करते. याची किंमत २९० इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
चेहऱ्यावर लावल्यानंतर ग्लो येणारा आणि तेलकट थर नसलेली ही सनस्क्रीन आहे. ही न्यूट्रोजेना अल्ट्रा शीअर सनस्क्रीन SPF 50+ ची आहे. हे ब्रॉड स्पेक्ट्रम UVA/UVB असलेली सनस्क्रीन आहे. हे ब्लू लाईटपासून संरक्षण देणारी सनस्क्रीन आहे. या सनस्क्रीनवर पांढरा थर नाही. हा वॉटर रेझिस्टंट असलेली आहे. ही अतिशय हलके आणि चिकट नसलेले तेलकट, कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी आहे.
ही SPF 50+ सनस्क्रीन आहे. जी महिला आणि पुरूषांसाठी वापरता येते. ही UVA आणि UVB किरणांपासून व्यापक SPF 50+ संरक्षण आहे. ही अत्यंत हलके आणि चमकदार नसलेले, त्वचेला मऊ व गुळगुळीत बनवते. याची किंमत २०० रूपये आहे.
ही सनस्क्रीन खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
सर्वांनाच सनस्क्रीन लावणे फायद्याचे ठरते. कारण, सर्वांसाठीच ही फायद्याची आहे. तर, डीकन्स्ट्रक्ट जेल सनस्क्रीन तेलकट त्वचेसाठी SPF 50 PA++++ आहे. ही १००% फोटोस्टेबल सनस्क्रीन आहे. ही ४ नवीन पिढीचे UV फिल्टर्स आहेत. ही इन-विवो, हलके, हवेशीर, चिकट नसलेली आहे. यात ४ आधुनिक न्यू जनरेशन यूव्ही फिल्टर्सची शक्ती वापरली आहे, जे सूर्यप्रकाशातही प्रभावी राहतात आणि दीर्घकाळ सातत्यपूर्ण संरक्षण टिकवून ठेवण्यास मदत करतात. या सनस्क्रीनची किंमत ३६७ रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मिनिमलिस्ट सनस्क्रीन SPF 50 PA++++ नियासिनमाइड आणि मल्टी-व्हिटॅमिन्ससह असलेली आहे. ब्रॉड स्पेक्ट्रम करणारी सनस्क्रीन कोरड्या आणि सर्व प्रकारच्या त्वचेसाठी हायड्रेटिंग सनस्क्रीन आहे. ही पुरुष आणि महिलांसाठी फेस सनस्क्रीन आहे.
ही ३० ग्रॅम वजनाची ब्रॉड स्पेक्ट्रम SPF 50 संरक्षण, त्वचेला हानिकारक UVA आणि UVB किरणांपासून वाचवण्यासाठी उपयुक्त आहे. ही सनस्क्रीन त्वचेची दुरुस्ती करणाऱ्या मल्टी-व्हिटॅमिन्सने युक्त, जे व्हिटॅमिन ए, बी३, बी५, ई आणि एफ ने समृद्ध आहे. ही सनस्क्रीन खोलवर पोषण करण्यास आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.या सनस्क्रीनची किंमत २३६ इतकी आहे.
ही सनस्क्रीन खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
चेहऱ्यावर ओझ वाटू नये, लावल्यानंतर उगीचच तेलकट थर लावलाय असं फिलिंग यायला नकोय. तर, डर्मा कंपनीची ही बेस्ट सनस्क्रीन आहे. ही द डर्मा को १% हायल्यूरॉनिक सनस्क्रीन ॲक्वा जेल SPF 50 PA++++ सह आहे. ही हायड्रेटिंग, हलके आणि चिकट नसलेली आहे. या सनस्क्रीनला पांढरा थर नाही.
ही सनस्क्रीन UVA किरणांपासून सर्वोत्तम संरक्षण प्रदान करते. आमचे PA++++ असलेले SPF 50 1% हायल्यूरॉनिक सनस्क्रीन ॲक्वा जेल, हायल्यूरॉनिक ॲसिड आणि व्हिटॅमिन ई यांच्या प्रभावी मिश्रणाने तयार केले आहे. त्यामुळे ही सनस्क्रीन इतरांहून वेगळी ठरते. या सनस्क्रीनची किंमत १९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
डीकन्स्ट्रक्ट फ्लुइड ब्राईटनिंग सनस्क्रीन SPF 50+ PA++++ ही सुपर सनस्क्रीन आहे. ही नियासिनमाइड असलेले सनस्क्रीन आहे. ही त्वचा उजळ करते, ओलावायुक्त चमक देते. ही त्वचेला तजेलदारपणा देते. ही सनस्क्रीन कोरड्या, तेलकट, मिश्र, सामान्य त्वचेसाठी उपयोगी आहे.
या सनस्क्रीनचा फॉर्म्युला अतिशय हलका आणि वॉटर रेझिस्टंट आहे, जो त्वचेवर सहज पसरतो व त्वरीत शोषला जातो आणि त्वचेवर कोणताही पांढरा थर सोडत नाही. हे SPF 50+ आणि PA++++ असलेले एक ब्रॉड स्पेक्ट्रम फॉर्म्युलेशन सनस्क्रीन आहे, जे UVA आणि UVB किरणांपासून आवश्यक सूर्य संरक्षण प्रदान करते. याची किंमत ३६७ इतकी आहे.
ही सनस्क्रीन खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
गार्नियर सुपर यूव्ही कूलिंग वॉटरजेल सनस्क्रीन SPF 50 PA++++ ची आहे. ही झटपट थंडावा आणि ८ तास ताजेपणा देते. हे इन-विवो चाचणी केलेली आहे. ही सनस्क्रीन पांढऱ्या रंगाचा थर देत नाही. तर, तेलकट, कोरड्या, संवेदनशील आणि मिश्र त्वचेसाठी उपयुक्त आहे.
ही UVA आणि UVB किरणांपासून शक्तिशाली ब्रॉड-स्पेक्ट्रम संरक्षण मिळवा, त्याचबरोबर व्हिटॅमिन सी सनस्पॉट्स आहे. ही कमी करण्यास आणि भविष्यातील सूर्यकिरणांमुळे होणारे नुकसान टाळण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा अधिक उजळ दिसते.या सनस्क्रीनची किंमत २५९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पतंजली यूव्ही प्रो ॲडव्हान्स सन डिफेन्स क्रीम SPF 50 PA+++50g ची आहे. ही ड्राय टच, तेलकट नसलेली आणि चिकट नसलेले सनस्क्रीन आहे. ही सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे. ही
हानिकारक UVA आणि UVB किरणांपासून प्रगत व्यापक संरक्षणासाठी PA+++ सह SPF 50 प्रदान करते. ही दिवसभर टिकण्यासाठी आदर्श, हलकी, न चिकटणारी आणि त्वरीत शोषली जाणारी क्रीम आहे. रोजच्या वापरासाठी उत्तम, जे गुळगुळीत, तेलकट नसलेला पोत आणि मॅट लुक देते. या सनस्क्रीनची किंमत २९७ इतकी आहे.
ही सनस्क्रीन खरेदी करण्यासाठी क्लिक करा.