High speed table fan sakal prime deals
Home Appliances

Table Fan For Home : घरात, ऑफीसमध्ये वापरासाठी उपयोगी आहेत टेबल फॅन; amazon वरून मागवा स्वस्तात

घर किंवा ऑफिससाठी उत्तम टेबल फॅन शोधत आहात? ॲमेझॉनवर मिळवा हाय-स्पीड आणि कमी वीज वापरणारे टेबल फॅन अगदी स्वस्त दरात

Pooja Kadam

Amazon Deals On Table Fan :

उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच पंख्यांची मागणी वाढते. आजकाल मार्केटमध्ये विविध प्रकारचे पंखे उपलब्ध आहेत, ज्यापैकी काहींवर मोठी सूटही मिळत आहे. जर तुम्ही नवीन पंखा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही amazon वरून ऑर्डर करू शकता. amazon वर तुम्हाला सर्वच वस्तूंवर ऑफर मिळते. येथे अनेक नामांकित कंपन्यांचे पंखे किफायतशीर दरात उपलब्ध आहेत. चला

तुमच्यासाठी सर्वोत्तम टेबल फॅन निवडताना आम्ही विविध घटकांचा विचार करतो. पंख्याचा टिकाऊपणा आणि सुवाह्यता पाहतो. आपल्याला असा पंखा हवा असतो जो वापरण्यास सोपा असेल आणि ज्यामध्ये वेगाचे विविध पर्याय उपलब्ध असतील. तुम्हीही amazon वरून टेबल फॅन स्वस्तात खरेदी करू शकता.

atomberg Renesa 

अॅटमबर्ग रेनेसा कंपनीचा हा टेबल फॅन आहे. जो घर आणि ऑफिससाठी बेस्ट आहे. अॅटमबर्ग रेनेसा टेबल फॅनमध्ये BLDC मोटर आहे. हा 5-स्टार रेटेड फॅन टॉप स्पीडवर फक्त 35W वीज वापरतो. ज्यामुळे रेटेड नसलेल्या फॅनच्या तुलनेत 35% पर्यंत वीज वापराची बचत होते.

हा टेबल फॅन 76 सीएमएमची हाय स्पीड हवा आणि 1500 आरपीएमची गती प्रदान करतो जो इष्टतम वायुप्रवाह सुनिश्चित करतो. त्याची आवाजाची पातळी 57 डीबी पेक्षा कमी आहे. ज्यामुळे ते 65 डीबी किंवा त्याहून अधिक वेगावर चालणाऱ्या बहुतेक नियमित पंख्यांपेक्षा खूपच शांतपणे काम करतो. याची किंमत 2,799 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3MjRygp

atomberg Renesa

RR Signature Centaur

सलून असो किंवा हॉस्पिटल तिथे अशा टेबल फॅनची आवश्यकता असते. तेव्हा घर आणि ऑफिससाठीही वापरता येईल असा हा RR सिग्नेचर कंपनीचा फॅन आहे. जो सेंटॉर 400 एमएम टेबल फॅन आहे. हा 90 अंश सायलेंट ऑसिलेशनचा फॅन आहे. हा हाय एअर डिलिव्हरी असलेला 3 स्पीड सेटिंगचा टेबल फॅन आहे. या फॅनला 2 वर्षांची वॉरंटी आहे. याची किंमत 1,299 इतकी आहे.

हा टेबल फॅन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aqCuH6

RR Signature Centaur

USHA Maxx Air Ultra Table Fan 

उषा मॅक्स एअर अल्ट्रा टेबल फॅन आहे. हा ४०० मिमी स्वीप साईजचा टेबल फॅन आहे. यामध्ये उच्च हवा वितरणासाठी एरोडायनामिक ब्लेड डिझाइन केलेला आहे. हा प्लास्टिक ब्लेडसह गंज संरक्षण असलेला फॅन आहे. या फॅनला ३ स्पीड सेटिंग्ज आहेत. या फॅनमध्ये पॉवरफुल शक्तिशाली कॉपर मोटर आहे. याची किंमत 2,199 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aCiQ9T

USHA Maxx Air Ultra Table Fan

Bajaj Frore Neo Table Fan

बजाज फ्रोर निओ टेबल फॅन 400 मिमीचा आहे. हा टेबल फॅन घर, ऑफीस आणि इतर ठिकाणी वापरण्यासाठीही उपयोगी आहे. हा घर आणि ऑफिससाठी टेबल फॅन आहे. हा टेबल फॅन एरोडायनामिकली बॅलन्स्ड ब्लेडचा आहे. यामध्ये १००% कॉपर मोटर आहे. याची किंमत 1,899 इतकी आहे.

हा टेबल फॅन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cwuzJt

Bajaj Frore Neo Table Fan

Crompton Wave Star 

क्रॉम्प्टन वेव्ह स्टार ४०० मिमी हाय स्पीड टेबल फॅन आहे. जो हाय एअर डिलिव्हरीसह येतो. हा टेबल फॅन स्मूथ ऑसिलेशनचा आहे. याला २ वर्षांची वॉरंटी आहे. हा कूल ग्रे रंगीतील टेबल फॅन आहे. हा वेव्हस्टार टेबल फॅन स्वीप साईज ४०० मिमीची आहे. हा टेबल फॅन तुम्हाला 1,869  मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aLDrbY

Crompton Wave Star

Orient Electric

ओरिएंट इलेक्ट्रिक टेबल फॅन आहे जो ४०० मिमी वॉल ९१ आहे. हा १३३० आरपीएम ७५ सीएमएमचा आहे. हा टेबल फॅन १००% कॉपर मोटरचा आहे. हा कॉप-टीईआर टेक्नॉलॉजी असलेला आहे. एक विश्वासार्ह वॉल फॅन जो बेडरूम, लिव्हिंग रूम, दुकाने आणि अभ्यास क्षेत्रात हवा चांगल्या प्रकारे फिरवतो.

उच्च एअरफ्लो, अधिक कार्यक्षमता ओरिएंटची कॉपर-टर मोटर प्रत्येक कॉपर मोटर फॅनमध्ये कार्यक्षमता वाढवण्यासाठी कॉन्सेंट्रिक कॉपर वाइंडिंग वापरते. याची किंमत 2,299 इतकी आहे.

हा टेबल फॅन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4kEpW22

Orient Electric

LONGWAY Speedy 

लॉन्गवे स्पीडी पी हा फॅन अल्ट्रा हाय स्पीडचा आहे. जो ३ ब्लेड अँटी-डस्ट डेकोरेटिव्ह स्टार रेटेड टेबल फॅन आहे. हा फॅन एलिगंट डिझाइनचा आहे. जो लॉन्गवेची ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा समावेश आहे. मोटरमध्ये ZZ हाय कार्बन स्टील डबल बॉल बेअरिंग सेट आहे. या फॅनची ग्लॉसी फिनिश आणि डस्टप्रूफ टेक्नॉलॉजी आहे. या फॅनला २ वर्षे मर्यादित घरगुती ब्रँड वॉरंटी आहे. याची किंमत 1,099 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cA9HB9

LONGWAY Speedy

V-Guard Esfera Table Fan

व्ही-गार्ड एस्फेरा टेबल फॅन हा आकर्षक रंगातील आहे. जो ३ स्पीड सेटिंग्ज असलेला आहे. 1350 आरपीएम पॉवरफुल मोटरने सुक्त असलेला हा फॅन आहे. हा गंज प्रतिरोधक पावडरलेपित मेटल गार्ड्ससह सुरक्षित फॅन आहे. हा टेबल फॅन कुठेही वापरण्यासाठी उपयुक्त आहे. याची किंमत 2,100 इतकी आहे.

हा टेबल फॅन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4axPNUQ

V-Guard Esfera Table Fan