Deals On Vaporizer Steamer  sakal prime deals
Home Appliances

Deals On Vaporizer Steamer : थंडीत वाफ घेण्यासाठी स्टीमर घरी असायलाच हवा!Amazon वरून डिस्काऊंटमध्ये खरेदी करा स्टीमर

Portable steamer machine वाफ घेण्याचं मशीन घरीच असेल तर अधिक फायदा होतो, वाफ घेण्यासाठी खास बनवलेला स्टीमर तुम्हाला स्वस्तात आणि मस्त ऑफरमध्ये मिळत आहे

Pooja Kadam

Medical steam inhaler :

सध्या कडाक्याची थंडी आहे त्यामुळे घरातून एखादातरी व्यक्ती असा आहे जो आजारी आहे. घरा खवखवणे, सर्दी, घसा दुखणे अशा आजारांची साथच आता आली आहे.अशात औषधांसोबत काही उपायही केले जातात. प्रत्येक घरात सर्दीवर गरम पाण्याची वाफ घेतली जाते.

वाफ घेणे हे केवळ आजारातच फायदेशीर नाही. तर, चेहऱ्यावर तेज परत आणण्यासाठीही वाफ घेणे महत्त्वाचे आहे. होय,वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील पोर्स ओपन होतात आणि चेहरा अधिक तजेलदार दिसतो.  

अशावेळी वाफ घेण्याचं मशीन घरीच असेल तर अधिक फायदा होतो वाफ घेण्यासाठी खास बनवलेला स्टीमर तुम्हाला स्वस्तात आणि मस्त ऑफरमध्ये मिळत आहे. Amazon वर तूम्हाला हा स्टीमर मिळेल.     

HealthSense Steamer

हिवाळ्यात साथीचे आजार पसरतात. तेव्हा सर्दी आणि खोकल्यासाठी डॉक्टर वाफ घेण्याचा सल्ला दिला जातो. तर तुम्ही हेल्थसेन्स स्टीमर घरी मागवू शकता. हा व्हेपोरायझर फेस स्टीमर, नॅनो-आयनिक तंत्रज्ञानासह स्टीम इनहेलर आहे.

हेल्थसेन्स स्टीमर कंपनीचा हा प्युअर डेली केअर नॅनो स्टीमर हा एक नवीन प्रकारचा स्टीमर आहे. जो नॅनो-आयोनिक स्टीम निर्माण करतो. याचा आपल्याला फायदा होतो. याची किंमत 1,898 इचती आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4pM3nKx

HealthSense Steamer

Newnik V108 Steam Inhaler

ब्युटिशियनही आपल्याला सतत वाफ घेण्यास सांगतात. कारण चेहऱ्यावर सुंदर तेज मिळवायचं असेल तर वाफ घेणे गरजेचे असते. तेव्हा न्यूनिक व्ही१०८ स्टीम इनहेलर आणि मेटल कंटेनरसह व्हेपोरायझर उपयुक्त ठरतो. हा स्टीमर सर्दी, खोकला, सायनस अशा आजरात काळजी घेणे गरजेचे आहे. हा ३-इन-१ फेशियल स्टीमर आहे.

हा स्टीमर, मुले, प्रौढ व्यक्तींसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे घरात किंवा इतर ठिकाणी वापरण्यासाठी हा उपयुक्त स्टीमर आहे. याची किंमत 1,999 इतकी आहे.

हा स्टीमर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3MWdttM

Newnik V108 Steam Inhaler

Vaporizer Steam Inhaler 

व्हेपोरायझर कंपनीचा हा स्टीम इनहेलर आहे, जो आजरपणात आणि उपयुक्त आहे. हा स्टीमर सर्दी, खोकला, सायनससाठी हा उपयुक्त आहे. हा सर्दी, खोकला, श्वास घेण्याच्या समस्या आणि घशाच्या आजारांना कमी करण्यासाठी डिझाइन केलेला हा स्टीमर आहे. हा स्टीमर टीकाऊ आहे. त्यामुळे अनेक वर्षे ते टिकू शकते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Y9sivz

Vaporizer Steam Inhaler

3 in 1 Steamer for Cold & Cough

लहान मुलांना कोल्ड कफच्या समस्या सतत होतात. तेव्हा त्यांना वाफ दिली जाते. पण सतत हॉस्पिटलमध्ये नेऊन वाफ देणे परवडणारे नसते. तेव्हा घरीच हा थ्री इन वन स्टीमर खरेदी करणे सोपे होते. हा त्वचा आणि चेहरा स्टीम करण्यासाठी सौना स्टीमर आणि व्हेपोरायझर आहे. हा स्टीमर प्रौढ आणि मुलांसाठी खोकला, रक्तसंचय आणि सायनस आरामासाठी उपयुक्त आहे.

स्टीम इनहेलर आणि व्हेपोरायझर मशीन म्हणून काम करतो. तो सर्दी, खोकला, रक्तसंचय, सायनस आराम आणि त्वचेच्या काळजीसाठी फेशियल स्टीमिंगसाठी योग्य आहे.

हा स्टीमर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qg73Eg

3 in 1 Steamer for Cold & Cough

AmbiTech 3 in 1 Steamer

केवळ आजारपणच नाही तर ब्युटीशियन, पार्लर, थेरपीसेंटर अशांमध्येही स्टीमर उपयोगी पडतो. तेव्हा तुम्ही थ्री इन वन AmbiTech कंपनीचा स्टीमर खरेदी करू शकता. हा सर्दी आणि खोकल्यासाठी अँबिटेक ३ इन १ स्टीमर आहे. या स्टीमरला १ वर्षाच्या रिप्लेसमेंट वॉरंटी येते. याची किंमत 249 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3KJusPz

AmbiTech 3 in 1 Steamer

CARESMITH 

केअरस्मिथ कंपनीचा हा २ इन १ फेस स्टीमर आहे. जो सर्दी आणि खोकल्यासाठी आणि चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी वापरता येतो. १७० मिली मोठ्या टाकीसह १६ मिनिटे नैसर्गिक वाफ आहे. हा स्टीमर खोकला, सर्दी आणि फेशियलसह व्हेपोरायझर स्टीमर आहे.

हे फेस स्टीमर तुमच्या त्वचेला सुंदर बनवते आणि निरोगी चमक देते. फेशियल स्टीमरमधील नैसर्गिक उष्णता तुमचे छिद्र उघडते. ज्यामुळे ते खोलवर स्वच्छ होते आणि अशुद्धता काढून टाकता येते. याची किंमत 1,897 इतकी आहे.

हा स्टीमर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3LedBV1

CARESMITH

Wonder Steam Inhaler Vaporizer for Cold

सर्दी, खोकला, चेहऱ्यावर तेज परत आणण्यासाठी हा स्टीमरचा वापर करावा. यामुळे ब्लॅकहेड रिमूव्ह होतात. तसेच, चेहऱ्याचे पोर्स ओपन होतात. तसेच, मुलांसाठीही हा उपयुक्त आहे. हे आरओ वॉटर वापरू नका कारण ते वाफ निर्मिती प्रक्रिया थांबवते. या स्टीमरमुळे सर्दी, घशाचा संसर्ग आणि रक्तसंचय या समस्यांपासून आराम मिळतो. याची किंमत 366 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4p7bHne

Wonder Steam Inhaler Vaporizer for Cold

steamer for cold and cough

सर्दी आणि खोकला केवळ वाफ घेतल्याने संपू शकतो. यासाठी स्टीमर हा खोकला, सर्दी आणि फेशियलसाठी व्हेपोरायझर स्टीमर आहे. हा स्टीमर सर्वच प्रकारे वापरता येतो. हा स्टीमर तुम्ही अनेक कामांसाठी वापरू शकता.

हा स्टीमर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4949wdT

steamer for cold and cough