Best immersion heater for home sakal prime deals
Home Appliances

Water Heater Rod : कडाक्याच्या थंडीतही काहीच मिनिटात गरम पाणी देतात हिटर रॉड, Amazon वरून मागवा स्वस्तात मस्त ऑफरमध्ये मिळतेय

Best electric rod for hot water : गिझर, वॉटर हिटर पेक्षाही कमी किंमतीत आणि परवडणाऱ्या दरात मिळतायेत हे रॉड, गरम पाण्यासाठी Amazon वरून आजच खरेदी करा

Pooja Kadam

Best immersion heater for home :  

हॉस्टेल किंवा PG रूममध्ये अभ्यासासाठी राहणारी मुलं ही अनेक समस्यांचा सामना करतात. तसेच जॉबसाठी बाहेर राहणाऱ्या तरुणांनाही कडाक्याच्या थंडीत गार पाण्याने अंघोळ करावी लागते. अशा सिंगल राहणाऱ्या लोकांसाठी आणि कौटुंबिक वापरासाठी लगेचच गरम पाणी मिळवून देणारे वॉटर हीटर रॉड उपलब्ध आहेत.

हे रॉड इलेक्ट्रिक असून तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्याच्या बादलीत हे बुडवून ठेवू शकता. थोड्याच वेळात तुम्हाला गरम पाणी मिळू शकते. कडाक्याच्या थंडीत तुम्हाला उबदार गरम पाणी आंघोळीसाठी मिळणं हे स्वर्ग सुखाहून आरामदायी असू शकते.

जर तुम्हाला अंघोळीसाठी कडक पाणी हवे असेल तर हे रॉड नक्की वापरून पहा. ॲमेझॉनवर या वॉटर हीटर रॉडवरती ऑफर सुरू आहे. तुम्हाला ऑफरमध्ये हे रॉड खरेदी करता येतील.

Rico IRPRO 1500w 

घरात असा हिटर रॉड खरेदी करण्यापूर्वी हा सुरक्षित आहे का याचा विचार केला जातो. तर हा रिको कंपनीचा हिटर रॉड तुम्ही बिनधास्तपणे खरेदी करू शकता. हा हिटर रॉड १५०० वॅट्सचा आहे. तो शॉक-प्रूफ इमर्शन रॉड आहे म्हणजे यामुळे आपल्याला विजेचा धक्का लागण्याची शक्यता कमी असते.

हा रॉड कॉपर मेटल आणि स्टेनलेस स्टील हीटिंग एलिमेंटचा आहे. हा रॉड कमी वेळेत कडक पाणी देते. याची किंमत 689 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.   

https://amzn.to/4jlzYok

Rico IRPRO 1500w

Orient Electric Arc Plus

ओरिएंट इलेक्ट्रिक आर्क कंपनीचा हा हिटर आहे. हा १.५ किलोवॅटचा आहे. हा इमर्शन वॉटर हीटर आहे जो १००% शॉक प्रूफ बॉडीचा आहे. म्हणजे जो तुम्हाला पुरेशी सुरक्षा देतो. या हिटरमुळे अंघोळीसाठी त्वरीत गरम पाणी मिळते.या हिटरला २ वर्षांची रिप्लेसमेंट वॉरंटी आहे. या हिटरची किंमत 549 इतकी आहे.

हा वॉटर हिटर रॉड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4jeAAfd

Orient Electric Arc Plus

Bajaj 

बजाज कंपनीचा हा हिटर रॉड वापरून जर लाईट बिल अधिक येते म्हणून तुम्ही खरेदी करत नसाल तर तसे काही नाही. तुम्ही बिनधास्तपणे हा हिटर खरेदी करू शकता. हा हिटर तुम्हाला कमी वेळात गरम पाणी देतो. तसेच प्रवासातही हा सोबत घेऊन जाणे सोपे आहे. या हिटरमुळे आता तुम्हाला गार पाण्याची अंघोळ करण्याची आवश्यकता नाही. याची किंमत 582 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sbeRJj

Bajaj

NOVA LINT REMOVER Water Heater Rod 

अंघोळीसाठी गरम पाण्याची वाट पाहणाऱ्या लोकांसाठी हा हिटर वरदान आहे. कारण, हा वॉटर हीटर रॉड हीटर आहे, ज्यासाठी केवळ एका प्लगची आवश्यकता असते. हा हिटर विसर्जन रॉड तांब्यांपासून बनलेला आहे. हा रॉड गंज-मुक्त कोटिंगचा आहे. जो टर्बो हीट प्रो रॅपिड कॉइल हीटिंग टेक्नॉलॉजीचा आहे. इतर रॉड प्रमाणे हा रॉडही सुरक्षित आहे. याची किंमत 459 रूपये आहे.

हा वॉटर हिटर रॉड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4shkea0

Water Heater Rod Heater

GM Immersion Rod Water Heater 

हिटर रॉडवर पाणी गरम करण्यासाठी हिटर थेट पाण्याच्या बादलीत ठेवावा लागतो. त्यामुळे हा रॉड सुरक्षित आहे. म्हणजे, या रॉडला बकेट गार्डही आहे. ज्यामुळे बकेटला हा रॉड लावणे सोपे होते. हा रॉड वॉटर हीटर १००० डब्ल्यू ६ एएमपी प्लग सुपीरियर कॉपर एलिमेंटचा आहे. या हिटर रॉडला दोन वर्षांची वॉरंटी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/45qzgjE

GM Immersion Rod Water Heater

Bajaj Copper 

घरासाठी बजाज कॉपर १००० वॅट इमर्शन रॉड हीटर आहे. जो पाणी गरम करण्यासाठी वॉटर हीटर रॉड योग्य आहे. हा अँटी-कॉरोसिव्ह निकेल प्लेटिंगसह येतो. या हिटरला २ वर्षांची वॉरंटी आहे. या हिटर रॉडची किंमत 530 रूपये आहे.

हा वॉटर हिटर रॉड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48TSY9U

Bajaj Copper

SAMYAK Heavy 

SAMYAK कंपनीचा हा हेवी १५००W चा शॉकप्रूफ आणि अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक वॉटर हिटर आहे. हा इमर्शन रॉड वॉटरप्रूफ आणि प्रोटेक्शनसह येतो. या रॉडमुळे इन्स्टंट हीटिंग मिळते. याची किंमत 257 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4satAE7

SAMYAK Heavy

Crompton AIMR

क्रॉम्प्टन कंपनीचा हा हिटर रॉड आहे. जो १५००W सुपरफास्ट हीटिंग इमर्शन रॉड आहे. हा रॉड १००% शॉक प्रूफ आहे. हा अँटी-कॉरोसिव्ह कोटिंग आहे. या हिटरला २ वर्षांची वॉरंटी आहे. या रॉडची किंमत 589 इतकी आहे.

हा वॉटर हिटर रॉड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4b1G6Qf

Crompton AIMR-B15A