Deals on winter blankets  sakal prime deals
Home Appliances

Blanket for Winter : थंडीचा पारा कितीही घसुरूदे, तुम्हाला थंडी वाजणारच नाही; amazon वरून मागवा डबल साईज ब्लँकेट

buy winter blanket online : थंडीच्या दिवसातही राहा पूर्णपणे उबदार! Amazon वरून मागवा अतिशय मऊ, जाड आणि दर्जेदार डबल साईज ब्लँकेट, लगेचच ऑर्डर करा

Pooja Kadam

Best Double Size Winter Blanket Online :

हिवाळ्यात मुलायम आणि उष्ण ब्लँकेट आपल्या सर्वांनाच आवडतात. जर या वेळी हिवाळ्याच्या सुरुवातीला हलके आणि उष्ण ब्लँकेट घेण्याचा विचार करत असाल, तर येथे दिलेले पर्याय तुम्ही ट्रॅक पाहू शकता. ॲमेझॉनच्या टॉप रेटेड ब्लँकेट्सवर आकर्षक डिस्काउंट आणि डील उपलब्ध आहेत.

म्हणजेच तुम्ही ते अत्यंत स्वस्त दरात घरबसल्या ऑर्डर करू शकता. या ब्लँकेट्सचे फॅब्रिक अत्यंत आरामदायक असून ते पूर्णपणे हलके आहेत. ॲमेझॉनच्या टॉप रेटेड ब्लँकेट्सवर आकर्षक डिस्काउंट आणि डील उपलब्ध मिळत आहेत. म्हणजेच तुम्ही ते अत्यंत स्वस्त दरात घरबसल्या ऑर्डर करू शकता.

BENAVJI Mink Floral Embossed

हिवाळा असो किंवा कडक उन्हाळा काही लोकांना अंगावर पांघरून घेतल्याशिवाय झोप लागत नाही. कारण, ब्लँकेट हे कन्फर्टझोन असू शकते. तर, असेच हे तुम्हाला सुरक्षित वाटेल अन् शांत झोप देईल असे ऊबदार ब्लँकेट आहे. हे बेनावजी मिंक फ्लोरल एम्बॉस्ड सुपर सॉफ्ट एसी बेड वेलवेट हिवाळ्यासाठीचे ब्लँकेट आहे.

हे डबल बेड साईजचे ब्लँकेट आहे. हे ब्राऊन रंगातील ब्लँकेट आहे. हे रेशमी मऊ, एका रंगाचे, टिकाऊ मिंक ब्लँकेट तुम्हाला उबदार ठेवते आणि रात्रीची शांत झोप देते. याची किंमत ५४९ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B031qujt1

BENAVJI Mink Floral Embossed

BSB HOME Polyester Micromink Summer

BSB होम पॉलिस्टर मायक्रोमिंक ब्लँकेट आहे. हे ब्लँकेट हिवाळा आणि उन्हाळ्यातही वापरता येते असे आहे. हे अतिशय मऊ फ्लॅनेल असलेले ब्लँकेट आरामदायी आहे. या ब्लँकेटच्या वरची बाजू फ्लॅनेल आहे आणि खालची बाजू वुलनची आहे.

ज्यामुळे तुम्हाला दोन वेगवेगळे स्पर्शानुभव मिळतात. या सिंगल ब्लँकेटला सजावटीसाठी विणलेल्या काठाची किनार आहे. मग ती मुलायम, मखमली रंगाची बाजू असो किंवा सुंदर आणि मोहक राखाडी वुलन आहे, हे मऊ ब्लँकेट तुम्हाला निराश करणार नाही. याची किंमत ९९९ इतकी आहे.

हे ब्लँकेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B06wFNjq5

BSB HOME Polyester Micromink Summer

VAS COLLECTIONS Woolen Blanket 

व्हीएएस कलेक्शन्स लोकरीचे ब्लँकेट आहे. हे कडक हिवाळ्यासाठी उबदार आणि अतिशय मऊ, जाडसर सिंगल बेड ब्लँकेट आहे. हे हवा खेळती राहणारे सुंदर ब्लँकेट आहे. हे ब्लँकेट हातमागावर विणलेली असून, धागे सुटू नयेत म्हणून त्यांच्या सर्व बाजूंनी फिनिशिंग केलेले आहे.

या लोकरीचे वजन आणि उबदारपणाचे प्रमाण उत्कृष्ट असते. ती सर्वोत्तम नैसर्गिक उष्णतारोधकांपैकी एक आहे, शरीराचे तापमान प्रभावीपणे नियंत्रित करते आणि ओले झाल्यावरही उबदारपणा देत राहते. याची किंमत ४४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0bz5bb6n

VAS COLLECTIONS Woolen Blanket

LA VERNE Woolen Blend Warm 

ला व्हर्न वुलन ब्लेंड उबदार आणि आरामदायक मिंक ब्लँकेट आहे. हे कडक हिवाळ्यासाठी असलेले ब्लँकेट लहान मुले, मोठे व्यक्ती अशा सर्वांनाच वापरता येते. हे डबल बेड आकाराचे ब्लँकेट आहे. हे अतिशय मऊ मिंक एम्बॉस्ड ब्लँकेट आहे.

हे उच्च दर्जाच्या मिंक कापडापासून बनवलेले, जे रोजच्या आरामासाठी विलक्षण मऊपणा आणि उबदार अनुभव देते. हिवाळ्यात उत्तम ऊब देण्याच्या उद्देशाने बनवलेले, तसेच रोजच्या वापरासाठी वजनाने हलके आणि आरामदायक आहे. या ब्लँकेटची किंमत  ४९९ इतकी आहे.

४०० जीएसएमहे ब्लँकेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B01wroCwY

LA VERNE Woolen Blend Warm

DTEX Premium Soft Fleece Blanket

अनेक लोक नेहमी प्रवासात असतात. तेव्हा त्यांना ब्लँकेटही सोबत न्यावे लागते. पण पातळ ब्लँकेट थंडी आवरत नाही. त्यामुळे हे DTEX Premium Soft Fleece Blanket आहे. हे आकाराने लहान पण थंडीला दूर ठेवणारे ब्लँकेट आहे. हे वजनाने हलके, उबदार आणि हवा खेळती राहणारे डबल बेड ब्लँकेट आहे. याची किंमत १९९ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B004nboRn

DTEX Premium Soft Fleece Blanket

Purav Light Fleece Blanket

वजनाने हलके असलेले ब्लँकेट साफ करणेही तितकेच सोपे असते. त्यामुळे, पुरव लाईट फ्लीस ब्लँकेट आहे. हे सिंगल बेडसाठी, मऊ, लोकरीचे, हिवाळ्यासाठी आणि प्रवासासाठी उत्तम ब्लँकेट आहे.

या ब्लँकेटचे कापड दोन्ही बाजूंनी ब्रश केलेले आहे, ज्यामुळे ते अधिक मऊ होते. प्रीमियम दर्जाच्या पॉली-फायबर धाग्यांपासून कुशलतेने तयार केलेले हे ब्लँकेट अत्यंत मऊ आणि टिकाऊ आहे. या ब्लँकेटची किंमत २३८ इतकी आहे.

हे ब्लँकेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B07z1lKNA

Purav Light Fleece Blanket

COZY FURNISH Single Bed Dohar

मुली वा महिलांना गुलाबी रंग आवडतो. तर, हे सुंदर डिझाईनचे ब्लँकेट आहे. COZY FURNISH सिंगल बेड ब्लँकेट आङे. हे सॉफ्ट मायक्रोफायबरपासून बनवलेले ब्लँकेट आहे. वजनाने हलके असल्याने हे प्रवासातही वापरता येते. उन्हाळ्यातही हे ब्लँकेट वापरता येते. या ब्लँकेटची किंमत ५०९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B02sMgjM5

COZY FURNISH Single Bed Dohar

Story@Home Dohar Single Bed

स्टोरी@होम दोहर सिंगल बेड १००% कॉटन एसी ब्लँकेट उन्हाळ्यासाठी बनवलेले आहे. हे फ्लोरल पॅटर्न प्रिंटेड ब्लँकेट आहे. हे प्रत्येक ऋतूमध्ये वापरता येते. दोहर डबल बेड कॉटन आणि कम्फर्टर सेट डबल बेड, एसी ब्लँकेट डबल बेड हे सर्व प्रकारच्या हवामानासाठी उपलब्ध करून देत आहे.

उन्हाळ्यासाठी मऊ स्पर्शाचे हलके ब्लँकेट उपलब्ध करून देत आहे आणि हे रंगसंगती बहुपयोगी ठरतात. या ब्लँकेटची किंमत ७४९ इतकी आहे.

हे ब्लँकेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B05chPRuW

Story@Home Dohar Single Bed