सुंदर, ताजी, उमललेली फुले प्रत्येकाला आवडतात. कोणत्याही प्रसंगी देण्यासाठी फुले ही बेस्ट ऑप्शन आहेत. पण तीन फुले ३ दिवसात खराब होतात तेव्हा वाईटही वाटते. स्पेशली जेव्हा ती फुले आवडत्या व्यक्तीने दिलेली असतात. सध्या लग्नसमारंभात वराने वधुला बुके देण्याची पद्धत आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या होणाऱ्या बायकोसाठी सुंदर आणि टिकाऊ फुलांचे बुके खरेदी करू शकता.
होय! ही फुले अगदी खऱ्या फुलांसारखीच दिसतात आणि तुम्हाला ती कोमेजण्याची किंवा त्यांची निगा राखण्याची काळजी करावी लागणार नाही. कृत्रिम फुलांचे गुच्छ तुमची आई, मैत्रीण, पत्नी, प्रेयसी किंवा कोणतीही स्त्री दीर्घकाळ जपून ठेवू शकते.
ही फुले घराच्या कोणत्याही भागात ठेवता येतात आणि येणाऱ्या अनेक वर्षांसाठी एक आठवण म्हणून टिकून राहतात. तर तुम्हीही ही फुले खरेदी करणार असाल तर amazon वरून खरेदी करा.
सत्यम क्राफ्टने तयार केलेला हा सुंदर फुलांचा बंच आहे. तुम्ही साखरपुड्याला जात असाल तर हातात या फुलांचा गुच्छ शोभुन दिसेल. हा १ नग कृत्रिम पिओनी गुलाब फुलांचा गुच्छ आहे. हे घर सजावट, ऑफिस, बेडरूम, बाल्कनी, टेबल डिस्प्ले, लग्न सजावट यासाठी उपयुक्त आहे. या फुलांची किंमत २९३ इतकी आहे.
हा फुलांचा बुके खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हा कृत्रिम फुलांचा गुच्छ क्रोशापासून बनवलेला आहे. हा १० सेंटीमीटर खोल x ५ सेंटीमीटर रुंद x ४ सेंटीमीटर उंच असलेल्या या गुच्छात पाच फुले आणि पाने आहेत. ही क्रोशेची फुले उच्च-गुणवत्तेच्या सुती धाग्याने काळजीपूर्वक तयार केली आहेत, ज्यामुळे ती मऊ आणि टिकाऊ आहेत. याही फुले साखरपुडा, लग्न, वाढदिवसासाठी एक खरोखरच मनमोहक भेटवस्तू ठरतात. या गुच्छातील पानांमुळे ती अगदी खरी वाटतात. या बुकेची किंमत २४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सत्यम क्राफ्ट २० कृत्रिम जिप्सोफिला फुलांचा गुच्छ आहे. हा गुच्छ भेट देण्यासाठी घराच्या सजावटीसाठी, दिवाणखान्यासाठी, शयनकक्षासाठी वापरता येतात. बेबीज ब्रेथ फुलांचा १ गुच्छ आहे. हे फूल अधिक रोमँटिक वातावरण निर्माण करून लोकांचा दिवस चांगल्या मूडमध्ये घालवू शकते. ज्या लोकांना फुलांची ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे, कारण ते नेहमी ताजे राहते. ही फुले तुम्हाला २७९ इतक्या किंमतीत मिळतील.
हा फुलांचा बुके खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घराच्या सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा गुच्छ आहे. हे २ नग कृत्रिम गुलाब आणि डेझीचा गुच्छ आहे. हा बुके लग्नात, साखरपुड्याला भेट देण्यासाठी उपयुक्त आहे. हा दिवाणखाना, बेडरूम, ऑफिस, फुलदाणीच्या सजावटीसाठी कृत्रिम फुले आहे. यामध्ये गडद मरून, नारंगी आणि लाल रंगांच्या छटांमधील २ कृत्रिम फुलांचे गुच्छ समाविष्ट आहेत. उत्कृष्ट सजावटीच्या लुकसाठी उच्च-गुणवत्तेच्या प्लास्टिकपासून तयार केलेले, नैसर्गिक दिसणारे गुलाब, डेझी आणि फिलर्स वापरून बनवलेले आहे. याची किंमत ४६० इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हा बुके प्रेमाचे प्रतिक असलेल्या लाल रंगातील गुलाबाच्या सुंदर फुलांचा आहे. या पुष्पगुच्छात तुम्हाला दोन कापडी गुलाब मिळतील जे अगदी खऱ्या गुलाबांसारखे दिसतात. हा सुंदर पुष्पगुच्छ तुमच्या प्रेयसी किंवा पत्नीसाठी एक रोमँटिक वाढदिवसाची भेट आहे, जी नेहमी ताजी राहील. लाल गुलाबांचा हा कृत्रिम फुलांचा पुष्पगुच्छ काळ्या कागदाने सजवलेला आहे आणि रिबनमुळे त्याचे सौंदर्य आणखी वाढते. याची किंमत २७८ इतकी आहे.
हा फुलांचा बुके खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हा कृत्रिम फुलांचा गुच्छ क्रोशे वापरून तयार केला आहे. या गुच्छात पाच फुले आणि पाने आहेत. ही क्रोशेची फुले उच्च-गुणवत्तेच्या सुती धाग्याने काळजीपूर्वक तयार केली आहेत, ज्यामुळे ती मऊ आणि टिकाऊ आहेत. ही फुले वाढदिवसासाठी एक खरोखरच मनमोहक भेटवस्तू ठरतात. या गुच्छातील पानांमुळे ती अगदी खरी वाटतात. प्रत्येक फूल एका सुंदर कुंडीत ठेवलेले आहे, त्यामुळे वेगळ्या फुलदाणीची गरज भासत नाही. या फुलांची किंमत १९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
खऱ्या फुला इतकेच खोटी फुलेही सुंदर दिसतात ते या फुलांकडे पाहून लक्षात येते. ही गुलाबी फुले प्लास्टिक पासून बनवलेली आहेत. ही फुले दीर्घकाळ टिकतात आणि त्यांना कमी देखभालीची आवश्यकता असते. तुम्हाला निवडण्यासाठी पाच वेगवेगळ्या रंगांची आणि प्रकारची फुले मिळतील. तुमच्या आईला, पत्नीला, प्रेयसीला, बहिणीला किंवा मैत्रिणीला त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही भेट देता येतात. याची किंमत ३७८ इतकी आहे.
हा फुलांचा बुके खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.