आजकाल मॉड्युलर किचन बनवण्याकडे सर्वांचा कल आहे. त्यामुळे किचनमध्ये ट्रॉली, कपाटे आकर्षक बनवली जात आहेत. किचन मॉड्युलर,आकर्षक बनवलं की त्यामध्ये जुन्या पद्धतीची भांडी लुक खराब करतात. तेव्हा किचनमध्ये सजवण्यासाठी, त्याचा लुक अधिक खुलवण्यासाठी तुम्ही amazon वरून काही खास वस्तू खरेदी करू शकता.
amazon वरून तुम्हाला बांबूपासून बनलेल्या इकोफ्रेंडली आणि आकर्षक वस्तू मिळतात. तुम्हाला काचेच्या बरणीचे झाकण जे बांबूपासून बनलेले आहे. तसेच, बारण्यांचे रॅक, चमचे अशा वस्तू नक्कीच शोभा देणाऱ्या दिसतात. तेव्हा बांबूपासून बनलेल्या या वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला amazon चा नक्कीच फायदा होईल.
चॉपर प्रत्येक घरात वापरला जातो. काही ठिकाणी तो हलक्या प्लास्टिकचा तर काही ठिकाणी स्टीलचा वापरला जातो. तेव्हा तुम्ही हा लाकडी सुंदर चॉपर तुम्हाला नक्की आवडेल. हा बांबूपासून बनवलेला चॉपर भाज्या कापण्यासाठी जास्त उपयुक्त आहे. कारण, स्टील, प्लास्टिकच्या चॉपरवर भाज्यांना पाणी सुटते. प्लास्टिकचा चॉपर खराब होतो तर स्टीलचा गंजू शकतो. तेव्हा लाकडी चॉपर फायद्याचा आहे. याची किंमत ३४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अनेक घरात प्लास्टिक, चिनिमातीचे ट्रे वापरले जातात. पण जर तुम्हाला सुंदर आकर्षक ट्रे हवा असेल तर क्युरेटेड कार्ट बांबू सर्व्हिंग ट्रे खरेदी करता येतील. हा ट्रे सुंदर, आकर्षक आणि टिकाऊ आहे. हा कट-आउट हँडलसह येतो. त्यामुळे त्यावर घट्ट पकड मिळते. हा ट्रे तुमच्या टेबलची शोभा वाढवणारा आहे. या ट्रेची किंमत ८२६ इतकी आहे.
हा सुंदर ट्रे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
डायनिंग टेबल सजवण्यासाठी प्लेट होल्डर महत्त्वाचा ठरतो. प्लेट होल्डर आकर्षक डिझाईनमधील आहेत. होकिपो® किचन बांबू पॅन पॉट होल्डर हीट इन्सुलेशन पॅड, गोल ८ इंच व्यास, २ पीस सेट आहे.
तुमच्या डायनिंग टेबलसाठी हाताने विणलेल्या बांबूच्या मण्यांच्या २ कोस्टरचा उत्कृष्ट सेट आहे. सूप बाऊल्स, डिशेस, प्लेट्स, भांडी, पॅन, सर्व्हवेअर ठेवण्यासाठी उपयुक्त. स्वच्छ करण्यास आणि साठवण्यास सोपे आहे. हे होल्डर डायनिंग टेबलचे उष्णता आणि ओरखड्यांपासून संरक्षण करते. याची किंमत २४७ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ओट्यावर फळे ठेवण्यासाठी, डायनिंग टेबलवर ड्रायफ्रूट्स, फळे आणि वेगळे पदार्थ ठेवण्यासाठी आकर्षक असे हे सुतळीपासून बनलेले छोट्या गोलाकार टोपल्या आहेत. १००% नैसर्गिक ज्यूतपासून बनलेल्या या टोपल्या मिनी दोरी, कागद साठवण्याची गोल हॅम्पर, लहान मुलांच्या खोलीसाठी ट्रे आहेत. हे लिव्हिंग रूम, स्वयंपाकघर, ऑफिस, ड्रॉइंग रूमसाठी उपयुक्त, फळे, स्वयंपाकघर, ऑफिसमध्ये वापरता येतात. याची किंमत २७८ इतकी आहे.
हे आकर्षक बॉक्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
स्वयंपाकघरात मसाल्यांचा डब्बा, छोट्या बरण्या नेहमीच आकर्षक असाव्यात. कारण, यामुळे आपल्या किचनला वेगळा लुक दिसतो. लोकांच्या नजरेत येतील अशा या सुंदर बांबुच्या लाकडी झाकण असलेल्या बरण्या आहेत. या आकर्षक १०० मिलीच्या बरण्या आहेत. या बरण्या तुम्हाला मसाले, धान्य, चहापत्ती, साखर साठवण्यासाठीही उपयुक्त ठरतील. याची किंमत ९९८ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
डायनिंग टेबलवर किंवा किचनमध्ये ठेवण्यासाठी असलेला हा ट्रे आहे. हे ट्रे लाकडी आहेत जे वॉश बेसिन, बाथरूममध्येही बॉटल ठेवण्यासाठी वापरता येतात. या डाइम स्टोअर लाकडी सर्व्हिंग ट्रे प्लॅटर बहुउद्देशीय ट्रे आहे. हे नाश्त्यासाठी सर्व्हिंग ट्रे, चहा देण्यासाठी, साठवणुकीसाठी ट्रे म्हणून वापरता येतात. याची किंमत ४५८ इतकी आहे.
हे लाकडी ट्रे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पारंपारिक बांबू मॅचा व्हिस्क आहे. हे चमचांचे सेट आहेत. हे हस्तनिर्मित १००% नैसर्गिक बांबू चहा ॲक्सेसरी किट आहे. या सेटमध्ये यामध्ये हस्तनिर्मित बांबू व्हिस्क (चासेन) आहे, तसेच, बांबू स्कूप आणि बांबू चमचा/पळी यांचा समावेश आहे. हा पर्यावरणपूरक, रसायन-मुक्त बांबूपासून बनवलेला सेट आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ओट्यावर इतरत्र पडलेले डबे ठेवण्यासाठी हे रॅक उपयुक्त आहे. हे सुंदर असे लाकडी रॅक तुमचे डबे ऑर्गनाइज करते. हे बांबुपासून बनलेले मसाल्यांचे रॅक आहे. हे २-स्तरीय किचन काउंटर स्टँडिंग होल्डर आहे. हे फ्रीस्टँडिंग बाथरूम ॲक्सेसरीज, प्लांट स्टँड, कॉस्मेटिक स्टोरेज डिस्प्ले शेल्फ आहे. याची किंमत १,५९९ इतकी आहे.
हे सुंदर रॅक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.