best baby bathing bar for sensitive skin India sakal prime deals
Home Appliances

Bathing Soaps For Babies : चिमुकल्यांच्या नाजुक त्वचेला जपतात हे साबण; Amazon वर मिळतायेत आकर्षक दरात

Best deals on baby soaps : Amazon वर उपलब्ध असलेले हे टॉप-रेटेड बेबी बाथिंग साबण त्वचेचे पोषण करतात आणि आता आकर्षक दरात उपलब्ध आहेत.

Pooja Kadam

Affordable Baby Soap on Amazon India:

घरात लहान बाळ असेल तर त्याची अधिक काळजी घ्यावी लागते. बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत त्याच्या प्रत्येक गोष्टीची बारकाईने काळजी घेतली जाते. बाळ मोठे होईल ते बसायला, रांगायला लागेल तेव्हाही त्याच्या हाता-पायांची, त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण बाळ ५ वर्षांचे होईपर्यंत त्याची त्वचाही नाजूक असते. त्यामुळे त्याला अति काळजी घेण्याची गरज असते.

बाळाची काळजी घेण्यासाठी त्याच्या दररोजच्या वापरातील गोष्टी नियमित असणं आवश्यक असतं. बाळाच्या त्वचेसाठी जो साबण पहिल्यापासून निवडलेला आहे तोच शेवटपर्यंत ठेवणं गरजेचे आहे. कारण, बाळासाठी स्पेशली काही साबण बनवलेले आहेत. हे असे साबण आहेत जे त्याच्या त्वचेला हानिकारक ठरत नाहीत. अशावेळी, बाळासाठीचे काही खास साबण amazon वरून मागवता येतील.

Baby Dove Rich Moisture Bathing Bar

बाळासाठीचा साबण हा नैसर्गिक घटकांनी बनलेला असायला हवा. बेबी डव्ह रिच मॉइश्चर बाथिंग बार हा असाच आहे. डव्ह बेबी सोप तुमच्या बाळाच्या त्वचेला पोषण देण्यासाठी आणि तिचे संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

बेबी डव्ह बाथिंग सोप्स हायपोअलर्जेनिक फॉर्म्युल्याने तयार केले आहेत, जे पाण्यासारखेच सौम्य आहेत, ज्यामुळे ते तुमच्या नवजात बाळाच्या पहिल्या आंघोळीसाठी एक उत्तम पर्याय ठरतात. या साबणाची किंमत १९८ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OGaAPi

Baby Dove Rich Moisture Bathing Bar

Venusia Baby Mild Bathing Bar 

केमिकलयुक्त साबण वापरल्याने बाळाच्या त्वचेला थेट ऍलर्जी होऊ शकते. नवे पालकत्व आल्याने मातांनाही कळत नाही. त्यामुळे त्या कोणताही साबण निवडण्याची चुक करू शकतात. तसेच, वेनुसिया बेबी माईल्ड बाथिंग बार हा त्वचेसाठी फायदेशीर आहे. pH ५.५ आणि पॅराबेन-मुक्त असलेला हा साबण आहे. जो शिया बटर, ऑलिव्ह ऑइल आणि अॅव्होकॅडो ऑइलने समृद्ध आहे. या साबणाची किंमत १६९ इतकी आहे.

बाळासाठी हा साबण खरेदी करा amazon वरून स्वस्तात.

https://amzn.to/4uqIUwG

Venusia Baby Mild Bathing Bar

BabySoft Tear-Free Baby Bathing Soap

नावातच बेबी सॉफ्ट असलेला हा साबण बाळाच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य आहे. मातांनी या साबणाची निवड करावी. हा नवजात आणि लहान बाळांसाठी बेबीसॉफ्ट अश्रूविरहित आंघोळीचा साबण आहे. हा साबण बाळाच्या त्वचेसाठी योग्य काम करतो. कारण, हा ऑलिव्ह ऑइल, ग्लिसरीन आणि शिया बटरने बनवलेला साबण आहे. हा हायपोअलर्जेनिक, त्वचारोगतज्ञांनी तपासलेला साबणावर माता डोळे झाकून विश्वास ठेऊ शकतात. या साबणाची किंमत १९३ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3R0W1q3

BabySoft Tear-Free Baby Bathing Soap

Tedibar Moisturising Baby Bathing Bar 

बाळाची त्वचा वेगळी असते. ती केवळ काही मिनिटांतच ओलावा गमावत नाही, तर ती खूप संवेदनशील देखील असते - ज्यासाठी अतिरिक्त विशेष काळजी घेणे आवश्यक असते. टेडीबार बॉडी वॉश त्वचेला मॉइश्चराइझ करतो आणि ती कोरडी होण्यापासून प्रतिबंधित करतो. यामुळे, त्वचेवरील पुरळांचे प्रमाण देखील कमी होते.

टेडीबार कंपनीचा साबण अल्पावधितच मातांच्या विश्वासास पात्र ठरला आहे. हा मॉइश्चरायझिंग बेबी बाथिंग बार बालरोगतज्ञांनी शिफारस केलेला आहे. टेडीबार पीएच पातळी न बदलता बाळाची संवेदनशील त्वचा स्वच्छ करतो, ज्यामुळे तुमच्या बाळाची त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी राहते. याची किंमत ५६९ इतकी आहे.

बाळासाठी हा साबण खरेदी करा amazon वरून स्वस्तात.

https://amzn.to/4tfGsbA

Tedibar Moisturising Baby Bathing Bar

Mamaearth Moisturizing Bathing Bar

मामाअर्थ ब्रँडचा बाळांसाठी मॉइश्चरायझिंग बाथिंग बार आहे. जो बाळाच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी बनवला गेला आहे. हे शेळीचे दूध, ओटमील आणि शिया बटरने युक्त असा साबण आहे. बहुतेक साबण खरखरीत असतात आणि बाळाच्या त्वचेवरील नैसर्गिक तेल धुवून टाकतात. हा साबण बाळांच्या डोळ्याचीही काळजी घेतात. या साबणाची किंमत १९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4taOWAF

Mamaearth Moisturizing Bathing Bar

Cetaphil Baby Mild Cleansing Bar 

सेटाफिल बेबी माईल्ड क्लिन्सिंग बार आहे. हा साबण नवजात आणि बाळांसाठी असलेला क्लिंझिग साबण आहे. हा साबण शिया बटर, अॅव्होकॅडो तेल आणि ऑलिव्ह तेलासह बनवलेला आहे. हा सौम्य, हायपोअलर्जेनिक, बालरोगतज्ञांनी शिफारस केलेला साबण आहे. या साबणाची किंमत १९२ इतकी आहे.

बाळासाठी हा साबण खरेदी करा amazon वरून स्वस्तात.

https://amzn.to/4f1Ujib

Cetaphil Baby Mild Cleansing Bar

Aveeno Baby Daily Moisture Cleansing Bar

अवीनो बेबी डेली मॉइश्चर क्लिन्सिंग साबण आहे. हा नैसर्गिक ओटमील, ग्लिसरीन आणि शिया बटरसह असलेला साबण आहे. हा नवजात बाळाच्या संवेदनशील त्वचेसाठी बालरोगतज्ञ आणि त्वचारोगतज्ञांच्या सहकार्याने तयार केलेला आहे. pH संतुलित, साबण, पॅराबेन्स, सल्फेट्स आणि थॅलेट्स मुक्त आहे.

नवजात बाळाच्या त्वचेसाठी खास तयार केलेला हा साबण आहे. हा साबण बालरोगतज्ञ आणि त्वचारोगतज्ञांच्या सहकार्याने तयार केलेला आहे. हा साबण, पॅराबेन्स, सल्फेट्स आणि थॅलेट्सशिवाय तयार केलेला साबण आहे. याची किंमत २९० इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tRhmkf

Aveeno Baby Daily Moisture Cleansing Bar

Chicco Baby Moments Soap

चिको बेबी मोमेंट्स सोप आहे. हा साबण बदाम आणि ऑलिव्ह ऑइलच्या नैसर्गिक काळजीसह पोषणयुक्त आणि मॉइश्चराइझ्ड त्वचेसाठी उपयोगी आहे. अगदी नवीन चिको बेबी मोमेंट सोपमध्ये मॉइश्चरायझिंग, मऊ आणि सुखदायक आंघोळीसाठी एक नवीन प्रगत फॉर्म्युला आहे. हे पहिल्या वापरापासूनच बाळाची त्वचा मऊ आणि गुळगुळीत बनवते, तसेच तिला हायड्रेटेड आणि मॉइश्चराइझ्ड ठेवते. या साबणाची किंमत १६५ इतकी आहे.

बाळासाठी हा साबण खरेदी करा amazon वरून स्वस्तात.

https://amzn.to/4cQLDtz

Chicco Baby Moments Soap