प्रत्येक वधूला तिच्या लग्नाच्या दिवशी सर्वात स्पेशल दिसायचं असतं. त्यासाठी तिला सुंदर आणि स्टायलिश सँडल्स मदत करतात. शूज, सँडल ही केवळ एक ॲक्सेसरी नाही, तर तुमच्या ब्राईडल लुकला शाही स्पर्श देणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. योग्य सँडल, हिल्स तुमचा आत्मविश्वास वाढवतात, तुमच्या चालण्याला मोहक बनवतात आणि फोटोंमध्ये एक वेगळीच चमक आणतात.
जर तुम्हाला तुमचा लग्नाचा लुक लक्षवेधी हवा असेल, तर पादत्राणांच्या या ट्रेंडी आणि ग्लॅमरस सँडल, हिल्स खरेदी करा. यासाठी तुम्हाला amazon ची मदत होईल. amazon वर तुम्हाला स्टायलिश, फॅन्सी, ट्रेंडी सँडल मिळतील.
एक काळ होता जेव्हा कुठल्याही लग्नात वधु लाल रंगाचीच साडी किंवा लेहंगा घालायची. पण आत्ताच्या वधु या ट्रेंड फॉलो करतात. जेव्हा लग्नात सेलिब्रिटी पेस्टल कलरचा लेहंगा वापरतात तेव्हा सर्वच वधु लेहंगा, साडी गोल्डन, पेस्टल रंगातील कपडे घालतात. तेव्हा अशा ड्रेस, साडी, लेहंग्यावर सूट होईल असे हे सँडल आहे. हे सँडल पारंपरिक पोशाखावर सुंदर दिसतात. त्यांचे रंग आणि डिझाइन वधूच्या लेहेंग्याशी सहज जुळतात. या सँडलची किंमत ९९८ इतकी आहे. हे सँडल मागवताना तुम्हाला साईज चार्ट मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नवरीचे सँडल खुप विशेष असतात कारण नवरीमुलीसाठीच्या लुकला पुर्ण करणारे हे सँडल असतात. पण वधुला मोजडी आणि हिल्सचे कॉम्बिनेशन असलेले हे सुंदर सँडल आहे. XE लुक्स महिलांचे नक्षीदार ब्लॉक हील म्यूल्स कंपनीचे हे सुंदर सँडल्स आहेत. या सँडलच्या पुढील बाजूस वर्क केलेले आहे. हे राइनस्टोन डिझाइन असलेले टोकदार स्लिप-ऑन आहेत. हे हिल्स अन् मोजडी असा दोन्ही लुक देतात. याची किंमत ९१८ इतकी आहे.
हे सँडल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लग्नातील रिसेप्शनसाठी तुम्ही छानसा ब्राईडल वनपिस घालणार असाल तर हे हिल्स सुंदर दिसेल. हे हिल्स शूटोपिया कंपनीचे आहे. हा ब्रँड फुटवेअरसाठी ओळखला जातो. हील्स घालण्यासाठी अत्यंत आरामदायक आहेत. त्या उत्तम प्रकारे बनवलेल्या असून, त्यात अतिरिक्त आरामदायक पॅडेड इनसोल, घसर-प्रतिरोधक रेझिन आउटसोल आणि मऊ घाम-प्रतिरोधक लायनिंग आहे.
आरामदायक हील्स कोणत्याही ऋतूसाठी योग्य आहेत आणि सर्व प्रकारच्या पोशाखांवर चांगल्या दिसतात. रोजच्या चालण्यासाठी, कामासाठी, कॅज्युअल वापरासाठी, खरेदीसाठी, प्रवासासाठी इत्यादींसाठी उत्तम आहे. या हिल्सची किंमत ५५३ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फ्लॅट चप्पल असो किंवा हिल्स सर्वांमध्ये अंगठा आणि पट्टा अशी डिझाईन ट्रेंडमध्ये आहे. तर ब्राईडल चपलांसाठी का ही डिझाईन असु नये. हे सुंदर मोतींनी सजवलेले चप्पल आहे. जे महिला व मुलींसाठी आरामदायक आणि स्टायलिश वन-टो ब्लॉक हील्स सँडल्स आहेत. हे सँडल लग्नातील प्रत्येक आऊटफिटवर शोभून दिसतात. या सँडलची किंमत ९९९ इतकी आहे.
हे सँडल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4tyfxZf
डेनिल कंपनीचे हे सुंदर स्टायलिश महिलांसाठीचे फॅन्सी आणि आरामदायक ट्रेंडिंग हील फॅशन सँडल आहे. हे डेनिल महिलांचे हील्स उच्च दर्जाच्या साहित्यापासून बनवलेले असल्यामुळे वजनाने हलके आहेत. ते अतिरिक्त आरामदायक पॅडेड इनसोल, न घसरणाऱ्या रेझिन आउटसोल आणि मऊ, घाम-प्रतिरोधक लायनिंगसह उत्तम प्रकारे बनवलेले आहेत. याची किंमत ९९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लग्न सोहळ्यातील कुठल्याही प्रसंगी वापरता येईल असे हे सुंदर सँडल आहे. याला नाजुक फुलाने सजवलेले आहे ते फुल सुंदर आणि आकर्षक आहे. जेएम लुक्स महिलांचे हे ओपन-टो फ्लॉवर डिझाइन स्पूल हील्स आहे. हे फुलांच्या नक्षीसह असलेले लग्न आणि पार्टीसाठी सुंदर सँडल्स आहे.
हे सँडल पायांना शक्य तितके नैसर्गिकरित्या हालचाल करू देते, विशेषतः बोटांच्या भागात जिथे जास्तीत जास्त लवचिकतेची आवश्यकता असते. हे कॅज्युअल, फॉर्मल आणि पार्टीवेअर लुकसाठी परफेक्ट आहे. याची किंमत ५९८ इतकी आहे.
हे सँडल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/3NY8R7w
अनेकवेळा लग्नात घेतलेले सँडल पुन्हा वापरता येत नाही. फंक्शनला वापरले जाते त्यानंतर ते वापरले जात नाही. तेव्हा हे सँडल आकर्षक आणि बजेटमधील आहे. फॅशनेबल, स्टायलिश, ट्रेंडी आणि लक्षवेधी डिझाइन असलेले हे सँडल सर्व ऋतूंमध्ये वापरता येते. हे फॅशनेबल आणि आकर्षक असून आधुनिक डिझाइनसह कॅज्युअल/आउटडोअर वेअरसाठी योग्य आहेत.याची किंमत ५१४ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सिंथेटिक कंपनीचे हे कॅज्युअल सँडल आहे जे नवरीमुलीसाठीच नाही तर तिच्या मैत्रिणींसाठी वापरण्यासाठीही बेस्ट आहे. हे सँडल हिल्समधील आहे. हे सँडल आरामदायक आहे. हे सँडल तुम्हाला कोणत्याही ड्रेस, साडी, लेहंगा सर्व ड्रेसेसवर शोभेल असे हे सँडल आहे.
हे सँडल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.