car dashcam price India sakalprime deals
Home Appliances

Deals On Car Dashcam : कारमध्ये डॅशकॅम असणे आहे अत्यावश्यक; amazon वरून मागवा ऑफरच्या दरात डॅशकॅम

buy dashcam online : अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम डॅशकॅम ऑफर्स आणि डिस्काउंटबद्दल सविस्तर माहिती मिळवा. आजच ऑर्डर करा आणि सुरक्षित प्रवास करा!

Pooja Kadam

best deals on dashcam :  

नुकतेच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे कार आणि टु-व्हीलरचा अपघात होतो. या अपघाताला गंभीर दुखापत नव्हती झाली मात्र कारचे नुकसान झाले होते. यात चुकी कार चालकाची नव्हती तर त्या बाईक चालवणाऱ्याची होती. मात्र लोकांनी कार चालकाला धारेवर धरलं. कारण, कार चालवतोय म्हणजे त्याचीच चुकी असेल. पण, तसे नव्हते.

त्या कार चालकाच्या कारमध्ये असलेले कॅमेऱ्यात सर्वकाही रेकॉर्ड झाले होते. त्यामुळे तो पोलिस केस व सर्व कचाट्यातून सुटला. आजच्या वाढत्या वाहतूक आणि अपघातांच्या धोक्याच्या जगात, डॅशकॅम हे केवळ एक कार ॲक्सेसरी न राहता, एक अत्यावश्यक सुरक्षा उपकरण बनले आहे. हा एक लहान डिजिटल कॅमेरा आहे जे कारच्या डॅशबोर्डवर किंवा विंडशील्डवर बसवले जाते.

यामुळे गाडी चालवताना रस्त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करते. आजकाल अनेक कारमध्ये कॅमेरा असतो मात्र तरीही सुरक्षेच्या कारणास्तव तुम्ही हे आकाराने छोटे डॅशकॅम कारमध्ये लावू शकता. तुम्हालाही हा डॅशकॅम खरेदी करायचा असेल तर amazon वरून खरेदी करा. amazon वर तुम्हाला ऑफरच्या दरात हे कॅमेरे खरेदी करता येतील.

Qubo Car Dashcam Pro 2.7K

कारमध्ये लावण्यासाठी क्यूबो कार डॅशकॅम आहे. हा प्रो २.७के कॅमेरा असून तो ड्युअल चॅनलचा आहे. हा हीरो ग्रुप, नाईटपल्स व्हिजन देणारा कॅमेरा आहे. हा कॅमेरा ५ मेगापिक्सेल क्यूएचडी+ फ्रंट वाइड कॅप्चर करणारा आहे. हा २ मेगापिक्सेल एफएचडी रियर, जी-सेन्सर, २ इंची एलसीडी असलेला आहे. यामध्ये इनबिल्ड जीपीएस, वाय-फाय, माइक आहे. या कॅमेऱ्यामध्ये १ टीबी पर्यंत स्टोरेज आहे. याची किंमत ७,४८९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4fcDGQR

Qubo Car Dashcam Pro 2.7K

70mai A510 HDR 3K Dual Channel Dash Cam

70mai A510 HDR 3K ड्युअल चॅनल डॅश कॅमेरा आहे. हा STARVIS 2 IMX675 सेन्सर असलेला कॅमेरा आहे. हा ADAS, अंगभूत GPS लॉगर, रूट रेकॉर्डर, नाईट आउल व्हिजनचा कॅमेरा कारमध्ये लावण्यासाठी उपयुक्त ठरतो. हा MaiColor Vivid+, ॲप प्लेबॅक आणि शेअर, ऐच्छिक पार्किंग मॉनिटरिंग असलेला कॅमेरा आहे. या कॅमेऱ्यामध्ये ६ लेन्स, F1.8, 1944P HD, WDR सह १४०° वाइड अँगल आहे. या कॅमेऱ्याची किंमत ११,९९९ इतकी आहे.

हा डॅशकॅम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ddWBbz

70mai A510 HDR 3K Dual Channel Dash Cam

DDPAI Dash Cam for Car

कारसाठी असलेला हा DDPAI डॅश कॅम आहे. हा कॅमेरा 2K रिझोल्यूशन, 3MP कॅमेरा आहे. जो कारबाहेरील सर्व गोष्टी अंधारातही कॅप्चर करू शकतो. हा इमर्जन्सी ॲक्सिडेंट लॉक असलेला कॅमेरा आहे. हा वाय-फाय आणि ॲप कंट्रोल करता येणारा कॅमेरा उपयुक्त आहे. या कॅमेऱ्यात बिल्ट-इन सुपर कपॅसिटर आहे. याची किंमत २,५६३ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dzvEjK

DDPAI Dash Cam for Car

Blaupunkt Dashcam-DC

ब्लॉपंक्ट कंपनीचा हा डॅशकॅम-डीसी ४०५० वायफाय ड्युअल कॅमेरा आहे. हा २के + १०८०पीसह असलेला कॅमेरा आहे. या कॅमेऱ्याला ड्युअल पोर्ट चार्जर आहे. जो डॅशबोर्ड माउंट, जी सेन्सरचा आहे. या कॅमेऱ्यात २५६ जीबी एसडी कार्ड आहे. हा मोबाईल ॲपला कनेक्ट होतो. या कॅमेऱ्याला १४०° वाइड अँगल व्ह्यू आहे. या कॅमेऱ्यामुळे अपघात व त्याच्याशी संबंधित माहिती सहज मिळू शकते. याची किंमत ५,४९९ इतकी आहे.

हा डॅशकॅम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dcT7G3

Blaupunkt Dashcam-DC

Boat 2026 Launch Hive Dashcam E1

बोट कंपनीचे हे २०२६ लाँच हाईव्ह डॅशकॅम आहे. या कॅमेऱ्यात घटना १२९६पी फुल एचडी रेकॉर्डिंग होतात. तसेच, जी-सेन्सर इमर्जन्सी रेकॉर्डिंग देखील यात होते. हे लूप रेकॉर्डिंग करते. या कॅमेऱ्याला लो लाईट व्हिजन मोड आहे. हा वाइड अँगल एफओव्ही, बिल्ट-इन वाय-फाय, माइक, स्पीकर, ॲप सपोर्ट असलेला आहे. याची किंमत २,५९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4wa1Txk

Blaupunkt Dashcam-DC

Onelap Vidsure™

रस्त्यावरील घटनांचे स्पष्ट आणि तपशीलवार रेकॉर्डिंग करण्यासाठी डिझाइन केलेला वनलॅप व्हिडश्योर हा 3K QHD डॅशकॅम आहे. हा सोनी स्टार्विस इमेज सेन्सर विविध प्रकाश परिस्थितीत उत्कृष्ट व्हिडिओ गुणवत्तेची खात्री देतो. हा कारसाठी 3K ते 4K अपस्केल्ड डॅशकॅम आहे. हा कॅमेरा समोरचा आणि मागचा भाग कव्हर करू शकतात.

3.5 मीटर लांब USB केबलसह कार चार्जर. उत्पादनासोबत सोप्या इन्स्टॉलेशनसाठी कार चार्जर आणि USB केबल येते.या कॅमेऱ्याची किंमत ६,५७० इतकी आहे.

हा डॅशकॅम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dddRxr

Onelap Vidsure™

Dylect

डायलेक्ट® सेन्स क्लासिक 1080p सिंगल चॅनल डॅश कॅम आहे. हा नाईट व्हिजन असलेला 140° वाइड-अँगल लेन्स असलेला कॅमेरा आहे. हा जी-सेन्सर, लूप रेकॉर्डिंग, वाय-फाय आणि ॲप कंट्रोल करतो. हा ड्युअल यूएसबी चार्जरसह कॉम्पॅक्ट आणि आधुनिक डिझाइन आहे.

या कॅमेऱ्याची आकर्षक बॉडी तुमच्या कारच्या इंटिरियरमध्ये सहजपणे मिसळून जाते. सोबत दिलेल्या कार चार्जरमध्ये २ यूएसबी पोर्ट्स आहेत, ज्यामुळे तुम्ही कारचा डॅश कॅम आणि तुमचा फोन दोन्ही एकाच वेळी चार्ज करू शकता.याची किंमत २,३७५ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4whaHS2

Dylect

JioEyeQ Dashcam

जिओआयक्यू डॅशकॅम हा कारला फिट केला की कारसोबत कोणीही छेडछाड केली तर त्याला पकडणे सोपे होते. हा 1080p कॅमेरा आहे जो 140° अल्ट्रावाइड एफओव्हीसह आहे. यामध्ये 32 जीबी मायक्रो एसडी समाविष्ट आहेत. हा कॅमेरा नाईट व्हिजन आपत्कालीन रेकॉर्डिंग करतो. या कॅमेऱ्यात वाय-फाय आणि माइक आहेत. याची किंमत २,९९९ इतकी आहे,

हा डॅशकॅम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tploiW

JioEyeQ Dashcam