hair serum for silky hair  sakal prime deals
Home Appliances

Deals On Hair Serum : चिमणीच्या घरट्यासारखं झालेल्या फ्रिजी केसांना करा सुळसुळीत; amazon वरून मागवा स्वस्तात हेअर सीरम

Buy Hair Serum Online : ॲमेझॉनवर हेअर सिरमवर मिळत आहे जबरदस्त डिस्काउंट, आजच स्वस्तात ऑर्डर करा आणि मिळवा रेशमी केस.

Pooja Kadam

Best Price Hair Serum :  

आपल्या प्रत्येकाला केस सिल्की, मऊ असावेत असे वाटते. केस मऊ असतील तर हवी तशी स्टाईल करता येते. योग्य ती काळजी घेतल्यामुळे केस मऊ होऊ शकतात. केस मऊ मुलायम रहावेत यासाठी त्यांना सीरम लावावे लागते.

केसांवर सीरम लावणे हे अनेकांचे रूटीन आहे. विशेषत: महिला केसांची काळजी घेतात त्यामुळे त्या दररोज याचा वापर करतात. पण, केस मोकळे अन् सिल्की होण्यासाठी प्रत्येकानेच केसांना सीरम लावणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यात केसांत घाम मुरतो त्यामुळे केस अधिक चिपचिपे होतात. तसेच घामाने भरलेले केस सुकले की ते अधिक कोरडे होतात. तेव्हा केसांसाठी फायदेशीर असलेले हे सीरम तुम्ही नक्की  वापरा. तुमच्या केसांसाठी उपयुक्त असलेले हे केसांसाठीचे सिरम amazon वरून खरेदी करता येईल.

L'Oreal Paris Extraordinary

उन्हात फिरून केसांचे आतोनात हाल होतात. केसांवर कितीही उपाय केले तर केस सरळ होत नाहीत. केसांसाठी एक्स्ट्राऑर्डिनरी ऑइल हेअर सीरम आहे जे कोरड्या, विस्कटलेल्या, अव्यवस्थित, कुरळ्या केसांसाठी उपयुक्त आहे. काही सिरम लावल्याने केस अधिक चिपचिपित होतात. हे सिरम असे नाही हे तेलकटपणा नसलेला, हलका फॉर्म्युला, मोकळ्या आणि सुंदर केसांसाठी उपयुक्त आहे. या सिरमची किंमत ४३७ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Q7ovy1

L'Oreal Paris Extraordinary

Streax Hair Growth Serum for Scalp

पुरूषांचे केस अधिक कोरडे असतात. तेव्हा पुरूषांच्या कोरड्या केसांसाठी Streax हेअर ग्रोथ सीरम उपयोगी आहे. हे रेडेंसिल, अनागेन आणि बायकॅपिलच्या शक्तीने युक्त असलेले हे सीरम टाळूमध्ये खोलवर शिरून केसांच्या मुळांना पोषण देते. हे नवीन केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते, ज्यामुळे केस विरळ होणे किंवा केसांची वाढ मंदावणे यांसारख्या समस्या असलेल्यांसाठी हे एक उत्तम पर्याय ठरते.

एक प्रभावी केस गळती-विरोधी सीरम म्हणून तयार केलेले, हे केसांची मुळे मजबूत करते, केसांचे तुटणे कमी करते आणि अतिरिक्त केस गळती नियंत्रित करण्यास मदत करते. या सिरमची किंमत ३६२ इतकी आहे.

हे सिरम मागवण्यासाठी amazon च्या खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/483cIXM

Streax Hair Growth Serum for Scalp

Bontress PRO+ Scalp Serum

अनेकवेळा घाईत केसांना सेट करण्याचे महत्त्वाचे काम नीट होत नाही. त्यामुळे ओल्या केसांना सरळ करणे शक्य होत नाही. तेव्हा केसांना धुतल्यानंतर बोनट्रेस प्रो+ स्कॅल्प सीरम उपयुक्त आहे. हे प्रो ॲक्टिव्ह पेप्टाइड्सद्वारे युक्त आहे. ज्यात ५% कॅपिक्सिल, ३% रेडेंसिल, ३% अनागेन, ३% प्रोकॅपिल आहे. हे सिरम त्वचारोगतज्ज्ञांनी शिफारस केलेले केस वाढवणारे सीरम आहे.

हे सीरम २८ दिवसांत केस वाढीस प्रोत्साहन देते. १२ आठवड्यांत केस गळणे ६८% ने कमी करते. या सीरमची किंमत १,३५० इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4szZLw2

Bontress PRO+

Biolage Smooth Proof 

Biolage Smooth Proof 6-in-1 हेअर सीरम आहे. हे ॲव्होकॅडो आणि द्राक्षांच्या बियांच्या तेलासह सखोल मुलायमपणा देते. हे केसांचा मुलायमपणा ७२ तासांपर्यंत टिकवून ठेवते. ॲव्होकॅडो आणि द्राक्षांच्या बियांच्या तेलाने समृद्ध असलेले हे हेअर सीरम ६-in-1 फायदे देते. हे केसांचा रुक्षपणा नियंत्रित करते, केसांची टोके मुलायम करते, आर्द्रतेपासून संरक्षण देते, कोरड्या केसांचे पोषण करते, गुंता त्वरित सोडवते आणि केसांना तात्काळ चमकदार बनवते. याची किंमत ३१५ इतकी आहे.

हे सीरम मागवण्यासाठी amazon च्या खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sv6w24

Biolage Smooth Proof

WishCare Hair Growth Serum For Scalp

केसांवर वेगवेगळ्या ट्रिटमेंट करून केस डॅमेज होतात. केसांचे नैसर्गिक रूप परत आणण्यासाठी WishCare केसांच्या वाढीसाठीचे सीरम उपयोगी आहे. हे Redensyl आणि रोझमेरी तेलापासून बनलेले आहे. हे सीरम पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी उपयोगी आहे. WishCare हेअर ग्रोथ सीरम हे एक अत्यंत प्रभावी मिश्रण आहे, जे विशेषतः केसांचे आरोग्य जपण्यासाठी आणि नवीन केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

हे सीरम केस अधिक जाड, दाट, भरदार आणि निरोगी दिसण्यासाठी मदत करते. यामध्ये Redensyl, Anagain, Baicapil, कॅफिन, बायोटिन, केराटिन आणि तांदळाचे पाणी (Rice Water) या घटकांचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. या सीरमची किंमत ६५४ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sI0HP2

WishCare Hair Growth Serum For Scalp

Livon Hair Serum

Livon Hair Serum हे कोरड्या आणि विस्कळीत केसांसाठी उपयोगी आहे. हे सीरम केसांना चमक, मुलायमपणा आणि नुकसानापासून संरक्षण देते. महिला आणि पुरुषांसाठी (केसांमध्ये तसेच ठेवायचे सीरम आहे. व्हिटॅमिन E आणि आर्गन ऑइलसह आहे. मोरोक्कन आर्गन ऑइलच्या प्रभावी अर्कांचा समावेश असलेले Livon Serum केसांना खोलवर आर्द्रता प्रदान करते, ज्यामुळे केसांना एक चमकदार आणि तजेलदार लूक मिळतो. याची किंमत १४९ इतकी आहे.

हे सिरम मागवण्यासाठी amazon च्या खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cbpTII

Livon Hair Serum

Streax Professional Vitariche Gloss Hair Serum

Streax Professional Vitariche Gloss Hair Serum आहे. हे 75 ml ची बॉटल आहे. कुरळ्या व विस्कळीत केसांपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर हे सीरम नक्की लावा.हे केसांची चमक आणि मुलायमपणा वाढवणारे आहे. केसांची चमक आणि मुलायमपणा वाढवण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या या असाधारण सीरमची शक्ती अनुभवा. ज्यामुळे तुमचे केस खरोखरच सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरतील. या सीरमची किंमत २२३ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OdqGj3

Streax Professional Vitariche Gloss Hair Serum