Discount on Ice Cream Molds sakal prime deals
Home Appliances

Ice Pop Makers : मुलांचे फेव्हरेट आईस्क्रीम आता घरीच बनवा ; amazon च्या सेलमधून आईस्क्रीम पॉप मेकर्स खरेदी करा

Buy Ice Pop Makers Online : या उन्हाळ्यात मुलांना द्या थंडगार सरप्राईज, ॲमेझॉन सेलमधून अतिशय कमी किमतीत खरेदी करा सर्वोत्तम आईस पॉप मेकर्स

Pooja Kadam

Limited Time Offer :

उन्हाळ्यात सर्वाधिक खप हा आईस्क्रीमचा होत असतो. कारण, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आईस्क्रीम आवडते. कुठलंही लग्नकार्य असो किंवा बर्थडे पार्टी लोक हमखास जेवणानंतर आईस्क्रीमवर ताव मारतात. मुलांना तर उन्हाळ्यातच आईस्क्रीम खाण्याची परवानगी मिळते. कारण पावसाळा अन् हिवाळ्यात थंड पदार्थ खाऊ दिले जात नाहीत.

पण मुलांसाठी कुठलंही आईस्क्रीम हेल्दीच असेल असे नाही. ते कोणत्या क्वॉलिटीच्या साहीत्यापासून बनवलेले असेल याचा अंदाज येत नाही. त्यामुळे मुलांच्या अन् कुटुंबाच्या आरोग्यासाठी मुलांना घरी बनवलेले हेल्दी आईस्क्रीम देणे फायद्याचे ठरेल.

मुलांनी हेल्दी आईस्क्रीम देण्यासाठी घरीच कॅन्डी मेकर आणून तुम्ही सोप्या पद्धतीने त्यामध्ये आईस्क्रीम बनवू शकता. तुम्हाला हेल्दी आईस्क्रीम पॉप मेकर्स स्वस्तात खरेदी करता येतील. Amazon च्या समर सेलमध्ये हे आईस्क्रीम पॉप मेकर ऑफरच्या दरात खरेदी करा.

KEDY Ice Pop Makers

KEDY कंपनीचे हा आईस पॉप मेकर आहेत. यामध्ये सहज सोप्या पद्धतीने आईस्क्रीम बनवता येते. हे पॉप्सिकल मेकर मोल्ड टिकाऊ उच्च दर्जाचे प्लास्टिकचे बनलेले आहेत, पुढील काही वर्षांसाठी फ्रीजरमध्ये वारंवार वापरता येतात. हे स्टोरेट सहा पीसी आइस पॉप मोल्डमध्ये पॉप्सिकल मोल्ड्स बेस असतो. जेणेकरून तुम्ही हे आइस कँडी मोल्ड्स रेफ्रिजरेटरमध्ये व्यवस्थित ठेवू शकता. याची किंमत 239 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46QybT8

KEDY Ice Pop Makers

KARP 

आईस्क्रीम भरून स्थीर ठेवता यावेत यासाठी या मोल्डला ट्रेही देण्यात आला आहे. ज्यामुळे हे मोल्ड एकाजागी फिट बसतात. KARP कंपनीच्या या सेटमध्ये ६ पॉप्सिकल मोल्ड सेट आहेत. हे आईस पॉप मेकर सुरक्षित आणि वापरण्यास अनुकूल आहेत.

हे मोल्ड १००% बीपीए मुक्त, आमचे आईस पॉप मोल्ड्स तुमच्या घरात दीर्घकाळ वापरण्यासाठी टिकाऊ चांगल्या दर्जाच्या प्लास्टिकपासून बनलेले आहेत. हे आईस पॉप्सिकल मोल्ड्स काढणे सोपे आहे. स्वच्छ करणे सोपे आहे. याची किंमत 249  इतकी आहे.

हे पॉप मेकर्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aZEdn1

KARP icecream molds

HASHFLOW

जर तुम्ही घरगुती आईस्क्रीमचा व्यवसाय करत असाल तर HASHFLOW कंपनीचे हे टिकाऊ मोल्ड खरेदी करा. हे मोल्ड चांगल्या प्लास्टीकपासून बनलेले आहेत. हे मोल्ड स्वच्छ करणे सोपे आहे. हे आइस लॉलीपॉप मोल्डसाठी, पॉप्सिकल फ्रोझन आईस्क्रीमसाठी, आईस पॉप मेकर्ससाठी उपयुक्त आहेत. याची किंमत 175 रूपये आहे.

 अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OWbzKN

HASHFLOW

Clazkit Set 

Clazkit Set हे सहा आईस्क्रीम बनतील असे मोल्ड आहे. हे पुन्हा वापरता येण्याजोग्या आइस पॉप मेकर्स आहेत. क्लाझकिट आइस पॉप मेकर हे सर्वोत्तम दर्जाच्या मटेरियलपासून बनवले जातात जे मुलांसाठी घरी बनवण्यास सोपे असतात. आमचा पॉप्सिकल मोल्ड पुन्हा वापरता येतो.

अनेक स्लॉट्समुळे कुल्फी, पॉप्सिकल्स आणि इतर कस्टम डेझर्ट्स सारख्या विविध प्रकारचे फ्रोझन ट्रीट तयार करता येतात. याची किंमत 139 इतकी आहे.

हे पॉप मेकर्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dbKo8J

Clazkit Set

HAZEL Aluminium Kulfi Mould

हेझेल अ‍ॅल्युमिनियम कुल्फी मोल्ड आहे. हा कुल्फी मेकर प्लास्टिकचा नाही तर ऍल्युमिनियमपासून बनलेला आहे. हा १२ आईस्क्रीम स्टिक्ससह ६ चा DIY किट आहे. आईस्क्रीम तयार करण्यासाठी तुम्हाला आईस्क्रीम बनवण्याच्या मशीनची आवश्यकता नाही, आईस्क्रीम बनवणे खूप सोपे आहे, फक्त हे मोल्ड भरा, आवश्यक घटकांसह मेकर करा आणि फ्रीजरमध्ये ठेवा, हा साचा, मेकर एका वेळी ८ की प्रकारच्या आईस्क्रीम कँडीज, कुल्फी तयार करतो. याची किंमत 429 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lqMPGQ

HAZEL Aluminium Kulfi Mould

Silicone cakesicle 

आईस्क्रीम कॅन्डी, कुल्फी बनवण्यासाठी त्याच्या लाकडी काड्याही असाव्या लागतात. या सेटमध्ये तुम्हा मोल्डसह ५० लाकडी काड्या देखील मिळणार आहेत. हे मोल्ड सिलिकॉनपासून बनलेले आहेत. यामध्ये केक्सिकल मोल्ड ४ कॅव्हिटी ओव्हल शेपमधील आहेत. याची किंमत 229 रूपये आहे.

हे पॉप मेकर्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bxuODe

Silicone cakesicle

Zollyss Round Shaped Popsicle Molds Set 

हे आकर्षक आकारातील आईस्क्रीम पॉप मेकर आहेत. हे Zollyss कंपनीचे गोलाकार आकाराचे पॉप्सिकल मोल्ड्स सेट आहेत. या सेटमध्ये तुम्हाला ६ पॅक मोल्ड, आईस पॉपसाठी बीपीए फ्री आईस मोल्ड आहेत. यामध्ये आईस्क्रीम बनवणे सोपे आहे. याची किंमत 227 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OURMeN

Zollyss Round Shaped Popsicle Molds Set

ZURATO

हे पॉप मेकर्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4b9amXT

ZURATO Plastic Homemade Ice Lolly Popsicle