discount on glassware sakal prime deals
Home Appliances

Glass set for juice : पाहुणे सरबतापेक्षा ग्लासच्याच प्रेमात पडतील; amazon वरून मागवा ऑफरमध्ये ज्युसचे ग्लास

Best price juice glass : तुमच्या किचनची शोभा वाढवण्यासाठी आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी खास ज्युस ग्लास सेट. अमेझॉनवरील जबरदस्त ऑफर्स आणि डिस्काउंटमध्ये उपलब्ध

Pooja Kadam

Top Rated Glassware :

काहीवेळा आपण अशा हॉटेल किंवा पाहुण्यांकडील वस्तू पाहतो ज्या आपल्या घरीही असाव्यात असे वाटते. आता हॉटेल, रेस्टॉरंटमधील कप, ग्लास हे हमखास आपल्याला आवडतात. तिथे आपण त्या ग्लासमधील ज्यूस पिण्यासाठी पैसे मोजलेले असतात. मात्र तुम्हाला तुमच्या पाहुण्यांना इंप्रेस करता येतील असे काचेचे ग्लास amazon वर स्वस्तात मिळतील.

पाहुण्यांना सर्व्ह करण्यासाठी असो किंवा घरातील व्यक्तींना देण्यासाठी हे सरबताचे ग्लास वापरता येतात. तुम्हाला amazon वर ग्लासचे सेट हे ट्रेंडी आहेत. तुम्हाला स्वस्तात हे ग्लास सेट खरेदी करता येतील.  

PrimeWorld European 

PrimeWorld European कंपनीचा हा सुंदर ग्लास सेट आहे. हे ग्लास काचेचे आहेत. त्यामुळे ते नाजूक आणि कोरीव डिझाईनने भरलेले आहेत. हे ग्लास तुम्ही कोल्डड्रींक, सरबत, ज्युस सर्व्ह करण्यासाठी वापरू शकता. तुम्हाला हे ग्लास सहाच्या सेटमध्ये मिळतील. तुम्ही हे ग्लास भेटवस्तू देण्यासाठीही वापरू शकता. तुम्हाला हे ग्लास ६६२ रूपयात मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PmLqFl

PrimeWorld European

Coco Shake Glass Set 

कोको शेकचे हे सुंदर आकर्षक असे ग्लास आहेत. हे ग्लास वेगळ्या डिझाईनचे असून आकाराने मोठे आहेत. त्यामुळे यामध्ये जे काही सर्व्ह कराल ते जास्त प्रमाणात बनवावे लागेल. असे आकर्षक ग्लासेस तुम्हाला हॉटेलमध्ये पहायला मिळाले असतील. हे ग्लाास सरबत, ज्यूस, फालुदा, आईस्क्रीम, शेक असे सर्व काही सर्व्ह करण्यासाठी वापरता येतात. याची किंमत जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

हे ग्लास खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47lo359

Coco Shake Glass Set

BINZO 

आजकाल कुठलाही पदार्थ घरी बनवलेला असेल तर त्याचे फोटोशूट केले जाते. मग ते स्टेटस, स्टोरीला ठेवले जाते. त्यामुळे प्रेझेंटेशन महत्त्वाचं ठरतं. तेव्हा घरी बनवलेले शेक, सरबत, महोब्बत का शरबत हे दिसायला सुंदर असतात. त्यासाठी ग्लासेसही सुंदरच असायला हवेत. तुम्ही हे सुंदर आकर्षक काचेचे ग्लास नक्की खरेदी करा. हे ग्लास तुम्हाला १,२१० रूपयात मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3NscPFf

BINZO

Borosil 

काही ग्लासेसमध्ये असलेले कोरीव डिझाईन त्रासदायक ठरते. त्या जागेत पदार्थ अडकून बसतात ते निघत नाहीत. तेव्हा तुम्ही हे प्लेन सिंपल ग्लास नक्कीच खरेदी करा. कारण, हे ग्लास खूप सुंदर, आकर्षक आहेत. हे सिंपल आहेत पण तितकेच शोभून दिसतात. हे ग्लास तुम्हाला नक्की आवडतील. याची किंमत ४५९ इतकी आहे.

हे ग्लास खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bx2EII

Borosil

CELLO Glaze Tumbler Glasses 

सेलो ग्लेझ कंपनीचे हे सुंदर ग्लासेस आहेत. हे ग्लासेस तुम्ही घरी दररोज वापरण्यासाठी खरेदी करू शकता. यामध्ये पाहुण्यांना सरबत सर्व्ह करणे नक्कीच तुमच्या स्टेटसला साजेसे असणारे आहे. हे ग्लासेस अनेक ग्राहकांच्या पसंतीस पडले आहेत. तुम्ही हे ग्लासेस केवळ २९९ मध्ये तुम्हाला सहा मिळणार आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PwxJDF

CELLO Glaze Tumbler Glasses

Treo by Milton Knitts 

ट्रेयो कंपनीचे हे २६० मिलिचे ग्लास आहेत. जे सरबत, ज्यूस, लस्सी, शेक या सर्वांसाठी वापरता येतात. हे ग्लास पार्टीसाठी सुद्धा वापरता येतात. हे ग्लास काचेचे आहेत त्यावर बारीक नक्षीकाम आहे. जे त्यावर शोभून दिसते. घरगुती कुठलीही पार्टी असेल किंवा गिफ्ट करण्यासाठीही हा सेट खरेदी केला जाऊ शकतो. याची किंमत ३९२ रूपये आहे.

हे ग्लास खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/3PwmRFV

Treo by Milton Knitts

Nestasia Glass Set

300 मिली आकाराचे हे ग्लास आहेत. हे ग्लास आकर्षक डिझाईनमधील आहेत. त्यावर असलेले बारीक रेषांचे डिझाईन आकर्षक आहे. हे ग्लास पाणी, ज्यूस, सरबत, शेक, फालुदा या सर्वांसाठी बेस्ट आहेत. तसेच, गिफ्ट देण्यासाठीही हे ग्लास योग्य आहेत. याची किंमत ८५० रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uOItxl

Nestasia Glass Set

Borosil Vision 6pc

Borosil Vision कंपनीचे हे ग्लास आहेत. हे 6 ग्लास आहेत. हे ग्लास घरगुती वापरासाठी, पाहुण्यांना पाणी, ज्यूस, सरबत देण्यासाठी सर्व्ह करण्यासाठी उपयुक्त आहे. हे ग्लास पाहुण्यांना भेट देण्यासाठीही बेस्ट आहेत. याची किंमत ५२१ इतकी आहे.

हे ग्लास खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/3NE3Kt2

Borosil Vision 6pc