Best deals on kitchen stands sakal prime deals
Home Appliances

Kitchen Rack Stand : किचनमध्ये एक्स्ट्रा सामान ठेवण्यासाठीच आहेत हे रॅक्स; amazon वरून मागवा किचनला मॉडर्न बनवा

Amazon sale today : या आधुनिक किचन रॅक स्टँड्समुळे स्वयंपाकघर दिसेल नीटनेटके आणि मॉडर्न, ॲमेझॉनवरील बेस्ट ऑफर्ससाठी आताच पहा!

Pooja Kadam

Affordable kitchen storage :  

काहीवेळा घरात अशा वस्तू येतात ज्यांनी आपल्या घराला बदलून टाकलेले असते. काही वस्तू तर आपण पुर्वीच का नाही घेतल्या असे आपल्याला वाटायला लागते. आता किचनमधील वस्तुंचेच घ्या. किचन स्वच्छ आणि सुंदर ठेवायला प्रत्येक गृहिणी झटत असते. पण तरीही स्वयंपाकघरातील इतरत्र पडलेल्या वस्तू एकाजागी मांडून ठेवेल असे सुंदर रॅक त्यांना मिळत नाही.

प्रत्येकाला आपले स्वयंपाकघर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवायला आवडते. मर्यादित जागा आणि योग्य ऑर्गनायझर्सच्या अभावामुळे, वस्तू सर्वत्र विखुरलेल्या राहतात. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमचे स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्यासाठी एक चांगला किचन रॅक आणि स्टँड खरेदी करू शकता.

या रॅक्सचा उपयोग मसाले आणि मिठाचे छोटे डबे ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. उच्च-गुणवत्तेच्या साहित्यापासून बनवलेले, ते वजनाने हलके आणि कॉम्पॅक्ट डिझाइनमध्ये देखील उपलब्ध आहेत. तुम्हाला amazon वरून हे सुंदर, स्वस्त आणि टिकाऊ रॅक खरेदी करता येतील.

TEX-RO Metal Kitchen Trolley 

बऱ्याचदा किचनमध्ये फळे, कांदे बटाटे ठेवण्यासाठी ट्रॉलीचाच वापर केला जातो. मात्र, त्यामुळे कांदे, बटाट्यांना कोंब येतात. फळेही मोकळ्या हवेत ठेवली तर फ्रेश राहतात. तेव्हा हा टेक्स-रो हे चाके असलेली मेटल किचन ट्रॉली उपयोगी पडतो. स्वयंपाकघरासाठी बहुपयोगी शेल्फ आणि स्टोरेज ऑर्गनायझर, स्वयंपाकघरासाठी भाजीपाल्याच्या रॅकसह, कार्यक्षम स्वयंपाकघरातील साठवणुकीच्या उपायांसाठी बेस्ट आहे. ही किचन रॅक ट्रॉली तुम्हाला १,९६८ इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48qCllj

TEX-RO Metal Kitchen Trolley

Stainless Steel 2 Tiered Shelf Kitchen Rack

स्वयंपाकघरात किचन ओट्यावर अधिक पसारा असतो. कारण स्वयंपाकासाठी लागणाऱ्या मसाल्यांचे डबे, जाम, लोणचे, तिखट, मिठ या बरण्या दिवसभर हातात असाव्या लागतात. त्यासाठी ट्रॉली असली तरी ते ओटा आवरल्यावरचं उचचल्या जातात. तेव्हा या बरण्यांना हक्काची जागा देणारेे हे सुंदर टिकाऊ आणि उपयुक्त रॅक आहे. Stainless Steel 2 Tiered Shelf Kitchen Rack आहे. या रॅकची किंमत २६९ इतकी आहे.

हे रॅक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/41lMsnJ

Stainless Steel 2 Tiered Shelf Kitchen Rack

Tabletop Spice Rack 

या दोन-स्तरीय स्टेनलेस स्टील किचन स्टोरेज ऑर्गनायझरमध्ये मसाले, तेल, मीठ आणि इतर लहान वस्तू ठेवण्यासाठी डबे आहेत. उच्च-गुणवत्तेच्या स्टेनलेस स्टीलपासून बनवलेला हा किचन रॅक केवळ आकर्षकच नाही, तर रोजच्या वापरासाठीही योग्य आहे. यावर गंज, डाग आणि झीज यांचा प्रतिकार होतो. याची सुबक आणि आधुनिक रचना तुमच्या स्वयंपाकघराला एक आकर्षक लुक देते. या रॅकची किंमत २४० इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mmkNwB

Tabletop Spice Rack

Stainless Steel Modern Kitchen Storage Rack

भाज्या-फळे, स्वयंपाकासाठी लागणारे पदार्थ ठेवण्यासाठी तुम्ही हे रॅक खरेदी करू शकता. हे रॅक स्टेनलेस स्टीलपासून बनलेले आहे. हे किचनला आधुनिक रूप देणारे रॅक आहे. हे रॅक फोल्डिंग छिद्रित डिझाइनची ट्रॉली आहे. या रॅकला चाके आहेत. तर चार कप्पे आहेत. या रॅकची किंमत ९६९ इतकी आहे.

हे रॅक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  
https://amzn.to/4sqroHI

Stainless Steel Modern Kitchen

Metal 4 Layer Kitchen

धातुपासून बनलेले हे सुंदर किचन रॅक आहे. हे रॅक चार कप्प्यांचे आहे. यात फिरणारी किचन ट्रॉली आहे. याचे डिझाईन चौकोनी आहे ज्यात फळे आणि भाज्या, कांदा, कटलरी, मसाले, बरण्या ठेवतात. हे रॅक अनेक वस्तू ठेवण्यासाठी उपयोगी आहे. याची किंमत २,१४१ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sm7fSX

Metal 4 Layer Kitchen

WINSTAR Stainless Steel

विन्स्टार स्टेनलेस स्टील ४ शेल्फ वॉल माउंट किचन भांडी रॅक आहे. हे रॅक किचन ओट्यावर ठेवता येते. बेसिनच्या बाजूला ठेवले तर ओल्या भांड्यातील पाणीही यात निथळते. हे प्लेट आणि कटलरी स्टँडसह डिश रॅक आहे. हे मॉड्यूलर किचन स्टोरेज रॅक आहे. हे किचन ऑर्गनायझर आहे. याची किंमत १,२७० इतकी आहे.

हे रॅक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/47Rnyjq

WINSTAR Stainless Steel

Multi-Purpose Trolley Storage Organizer

जर तुमचे शॉप असेल किंवा ब्युटी पार्लर असेल तर त्याच्या अनेक वस्तू ठेवण्यासाठी हे रॅक बेस्ट आहे. हे रॅक बहुउद्देशीय ट्रॉली स्टोरेज ऑर्गनायझर आणि किचन ॲक्सेसरीज म्हणून वापरता येते. हे तुमच्या किचनमधील स्टोरेज शेल्फ, मायक्रोवेव्ह स्टँड, बेकर्स रॅक, मसाल्यांचा रॅक ऑर्गनायझर, किचन वर्कस्टेशन शेल्फ म्हणून हा एक उत्तम पर्याय आहे. हे स्वयंपाकघर, दिवाणखाना, बेडरूम, बाथरूमसाठी योग्य आहे. या रॅकची किंमत २,४२९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OgUzPs

Multi-Purpose Trolley Storage Organizer

Stainless Steel 2 Tier Kitchen Rack

किचन ओट्यावर बरण्या ठेवण्यासाठी तुम्ही किचन रॅक आहे. हे स्टेनलेस स्टील २-स्तरीय किचन रॅक आहे. हे मसाल्यांच्या डब्यांसाठी ऑर्गनायझर आहे. हे कॉस्मेटिक ऑर्गनायझर आहे. हे बास्केट वस्तू ऑर्गनाइज करण्यासाठी उपयुक्त आहे. हा केवळ किचनच नाही तर घरात मुलांची रूममधील वस्तू, खेळणी ठेवण्यासाठी बेस्ट आहे. याची किंमत २५७ इतकी आहे.

हे रॅक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4e8ZdJO

Stainless Steel 2 Tier Kitchen Rack