आजकालच्या महिला घरकाम आणि ऑफीस वर्क दोन्ही हँडल करत आहेत. पण या समतोलात महिला स्वत:ची काळजी घेत नाहीत. हे महिलांना अनेकदा त्यांच्या वजनवाढीची, त्वचेच्या आरोग्याची आणि केसांच्या आरोग्याची चिंता असते. अनेकींना प्रजननक्षमता, पचनाच्या समस्या आणि हार्मोनल असंतुलनाचाही सामना करावा लागतो.
जर तुम्ही अशा महिलांपैकी एक असाल, तर काळजी करू नका; तुमच्या सर्वांगीण आरोग्यासाठी आमच्याकडे एक उत्तम उपाय आहे. या आरोग्यदायी पेयांमुळे, महिला पूर्णपणे निरोगी राहते आणि तिला कोणत्याही आरोग्य समस्यांचा त्रास होत नाही. त्यामुले अनेक महिला याचा वापर करत आहेत. तुम्हाला हे हेल्दी ड्रिंक्स amazon वरून खरेदी करता येतील.
महिला नाश्ता स्कीप करतात तेव्हा त्यांच्या शरीरात प्रोटीनची कमी भासते. किंवा जेवणातही सातत्य नसतं त्यामुळेही त्यांच्या शरीरावर थेट परिणाम होतो. हा प्रोटीनेक्स रिच चॉकलेट फ्लेवरचा प्रोटीन पावडर आहे. हे ४०० ग्रॅमचे आहे. हे दररोज २०० मिली दुधासोबत घेतल्यास मजबूत स्नायूंसाठी ४०% दैनंदिन प्रोटीनची गरज पूर्ण होते. हे उच्च प्रोटीनने भरलेले आहे. हे महिला आणि पुरूष दोघेही सेवन करतात. याची किंमत ४७१ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महिलांच्या जीवनात त्यांना मासिक पाणी, प्रेग्नेंसी, फॅमिली प्लानिंग ऑपरेशन या सर्वांचा सामना करावा लागतो. या सर्वांचा थेट परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. शरीरात कॅल्शियम, प्रोटीन सर्वकाही कमी होते अशावेळी लाइफस्टाईलमधील किरकोळ बदल नक्कीच फायद्याचे ठरतात.
शेलकॅल टोटलचे हे प्रोटीन, मल्टी-व्हिटॅमिन, मल्टी-मिनरल आणि प्रीबायोटिकने युक्त पावडर आहे. जे महिलांनी दररोज सेवन केली पाहिजे. हे हाडे, सांधे व स्नायू, रोगप्रतिकारशक्ती या सर्वांसाठी उपयुक्त आहे. या पावडरची किंमत ६०२ रूपये आहे.
हे हेल्दी ड्रिंक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हॉर्लिक्सची प्रोटीन पावडर घराघरात मुलेही पित आहेत. त्यामुळे मुले दुधाचे सेवन करतात. तसेच, हॉर्लिक्स कंपनीने महिलांसाठीही ही प्रोटीन पावडर बाजारात आणली आहे. यामुळे मजबूत हाडांसाठी पोषण, १००% दैनंदिन कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असे पोषक घटक मिळतात. ही पावडर विमेन्स प्लस चॉकलेट फ्लेवरची आहे. याची किंमत २६२ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
एन्श्योर जगातील नंबर १ पौष्टिक पूरक पेय मानले जाते. कारण, हे दररोज पिल्याने त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात. यामध्ये ३२ पोषक तत्वे आहेत. यात उच्च प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन डीची कमी भरून निघते. हे पावडर व्हॅनिला फ्लेवरचे आहे. महिलांनीच नाही तर पुरूषांनीही याचे दररोज सेवन करावे. याची किंमत १,४०२ इतकी आहे.
हे हेल्दी ड्रिंक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महिला जेव्हा आई बनते तेव्हा त्यांच्या शरीराची होणारी झिज कोणीही भरून काढू शकत नाही. केवळ डिलिव्हरीचा प्रसंग नाही तर त्यानंतर बाळाची काळजी घेण्यातही महिलांच्या शरीराचे हाल होतात. स्तनपान करणाऱ्या मातांसाठी ही प्रोटीन पावडर आहे. ही पावडर गॅलॅक्ट ग्रॅन्युल्सची शतावरीयुक्त आहे. ज्या मातांना दुध कमी येते त्यांच्यासाठी ही पावडर आहे. यामुळे पुरेसे दुध तयार होते व बाळाचे पोटही भरते. याची किंमत ५६१ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
भारतातील ५०% महिला लोहाच्या कमतरतेने ग्रस्त आहेत. रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे वारंवार डोकेदुखी, थकवा, केस गळणे इत्यादी लक्षणे दिसतात. तथापि, या समस्येकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले जाते. यासाठी हे प्रोटीन सप्लिमेंट फायद्याचे आहे. मन्ना आयस्ट्रॉंग न्यूट्रिशन ड्रिंक हे महिलांसाठी आयर्न सप्लिमेंट असलेले आहे. हे ९० दिवसांत ॲनिमियावर मात करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध आहे. याची किंमत १७५ इतकी आहे.
हे हेल्दी ड्रिंक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कॅलसील फॉर्म्युल्याने बनवलेले हे अस्थी पोषण विशेषज्ञांनी सुचवलेले ही प्रोटीन सप्लिमेंट आहे. हे मजबूत हाडांसाठी पोषक तत्वे असलेले सप्लिमेंट आहे. यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि के२ ची १०० टक्के आरडीए आहे. हे हॉर्लिक्स विमेन्स प्लस चॉकलेट न्यूट्रिशन ड्रिंक ७५० ग्रॅमच्या पॅकमध्ये येते. या पावडरची किंमत ५४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
किशोरवयीन मुलींना वाढत्या वयात त्यांच्या शरीरातील कमी भरून काढण्यासाठी हे सप्लिमेंट फायदेशीर आहे. हे पीडियाश्योर ७+ विशेष पौष्टिक पेय पावडर ४०० ग्रॅमच्या पॅकमध्ये येते. ओट्स आणि बदामांसहित उत्तम चॉकलेट फ्लेवर आहे. हे वाढत्या मुलांसाठी, उंची वाढ, स्नायूंची ताकद आणि मेंदूच्या विकासास मदत करते. याची किंमत ४०३ इतकी आहे.
हे हेल्दी ड्रिंक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.