Buy bike polish online sakal prime deals
Home Appliances

Bike Polish Spray : पॉलिश स्प्रे ने बाईक दिसेल एकदम खतरनाक; amazon वरून मागवा परफेक्ट स्प्रे

Best deals on bike spray : तुमच्या जुन्या बाईकला नवीन बनवायचे आहे? अ‍ॅमेझॉनवरून मागवा हे बेस्ट बाईक पॉलिश स्प्रे. कमी किमतीत मिळवा शोरूम सारखी चमक आणि जबरदस्त लूक.

Pooja Kadam

Deals On Bike Polish Price :

दुचाकी किंवा स्कूटरचा रंग एका ठराविक काळानंतर फिका पडू लागतो. म्हणजेच त्याची चमक हळूहळू कमी होते. अशा परिस्थितीत गाडीला पुन्हा नवीनसारखी चमक देण्यासाठी एकतर नवीन पेंट करावा लागतो किंवा मेकॅनिककडे नेऊन पॉलिश करून घ्यावी लागते. हे खर्चाचे काम असते. मात्र, एक असे पॉलिश आहे, जिचा वापर केल्यावर तुमची गाडी पुन्हा नव्यासारखी चमकू लागेल.

विशेष म्हणजे, या पॉलिशची किंमत तुम्हाला परवडणारी आहे. हे पॉलिश ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे खरेदी करता येते. बाइक आणि स्कूटरला चमकवणाऱ्या हे पॉलिश तुम्हाला amazon वर सहज मिळतील. ॲमेझॉनवर तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँड्सचे पॉलिश मिळतील. तुम्हाला स्वस्तात हे पॉलिश खरेदी करता येतील.  

SOFTSPUN Essentials Tyre Gloss

बाईक कितीही स्वच्छ केली तकी बाईकला म्हणावी असी चमक येत नाही. सर्वात जास्त स्वच्छ करण्याची गरज ही बाईकच्या चाकांना असते. म्हणजे बाईकचे टायर धुळीने, चिखलाने रंग गेल्यासारखे दिसतात. तेव्हा SOFTSPUN Essentials Tyre Gloss हा पॉलिश स्प्रे बाईकचे टायर्स चमकवण्यासाठी फायदेशीर ठरतील.

हा स्प्रे Wet Look असल्यासारखे चमक देतात. हा ३०० मि.ली.चा स्प्रे आहे. कार आणि बाईकसाठी हा स्प्रे उपयोगी आहे. हा UV किरणांपासून संरक्षण आणि दीर्घकाळ टिकणारी उच्च दर्जाची चमक देतो. याची किंमत 199 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3NHv4GI

SOFTSPUN Essentials Tyre Gloss

Motomax Shiner Multi surface Spray Polish

तुमची कोणत्याही प्रकारची गाडी असेल तरीही ती चकचकीत करणारा हा स्प्रे आहे. Motomax Shiner मल्टी-सरफेस स्प्रे पॉलिश 100ml चा हा स्प्रे आहे. जो मोटरसायकल, स्कूटर आणि कार्सना त्वरित स्वच्छ करतो. हे गाड्यांना पॉलिश करते आणि चमक देते. हा स्प्रे कारच्या प्राइमर आणि पेंटमध्ये सहजपणे मिसळतो. स्पंजवर लावल्यावर तो विविध पृष्ठभागांवर सहजतेने पसरतो.

तुम्ही हे कार बॉडी पॉलिश विविध प्रकारच्या वाहनांना रिटचिंग करण्यासाठी वापरू शकता. बाईक, स्कूटर, एसयूव्ही, ट्रकचे टायर आणि बरेच काही, याचे उपयोग असंख्य आहेत आणि ते पेंटवरील डाग आणि ओरखडे देखील काढून टाकते.याची किंमत 134 इतकी आहे.

हे पॉलिश खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bvvKGS

Motomax Shiner Multi surface Spray Polish

Wavex Matte Finish Protectant Bike Polish 350ml

Wavex मॅट फिनिश प्रोटेक्टंट बाईक पॉलिश 350ml चे आहे. हे मॅट बाईक्स आणि कार्सची शोरूमसारखी फिनिश स्वच्छ, सुरक्षित आणि अबाधित राखणारी बाईक पॉलिश आहे. हे वेव्हेक्स मॅट फिनिश प्रोटेक्टंट बाईक पॉलिश मॅट बाईक्स आणि कार्सचा शोरूम फिनिश स्वच्छ करते, त्याचे संरक्षण करते आणि तो टिकवून ठेवते.

तुम्ही कोणतीही मॅट बाईक चालवत असाल, वेव्हेक्स मॅट फिनिश प्रोटेक्टंट बाईक पॉलिश तिच्या मॅट पेंटला हळुवारपणे ताजेतवाने करेल आणि तिचा शोरूम-फिनिश टिकवून ठेवण्यास मदत करेल. या स्प्रेची किंमत 283 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3NxpFln

Motomax Shiner Multi surface Spray Polish

SHEEBA All in One Multipurpose Liquid Polish for Car

SHEEBA 'ऑल-इन-वन' बहुउद्देशीय लिक्विड पॉलिश आहे. हे कार, मोटारसायकल, स्कूटर, घर आणि कार्यालयाच्या देखभालीसाठी वापरता येते. कोणीही नवखा व्यक्ती देखील हे वापरू शकतो. हे पॉलिश गाडीच्या अंतर्गत आणि बाह्य पृष्ठभागांसाठी वापरता येते. त्यामुळे गाडीला चमकवणे सोपे होते. या स्प्रेसोबत तुम्हाला Applicator Pad देखील मिळणार आहे. याची किंमत 232 इतकी आहे.

 हे पॉलिश खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cURBu0

SHEEBA All in One Multipurpose Liquid Polish for Car

Wavex Matte Finish Protectant Bike Polish 

तुमची गाडी उन्हात लावावी लागत असेल तर त्याचा रंग डल पडतो. तेव्हा वेव्हेक्स मॅट फिनिश प्रोटेक्टंट बाईक पॉलिश ३५० मिली्च्या पॅकींगमध्ये येते. हे पॉलिश मॅट बाईक्स आणि कार्सचा शोरूम फिनिश लुक देते. तुम्ही कोणतीही मॅट बाईक चालवत असाल, वेव्हेक्स मॅट फिनिश प्रोटेक्टंट बाईक पॉलिश तिच्या मॅट पेंटला हळुवारपणे रिफ्रेश करेल आणि तिचा शोरूम-फिनिश टिकवून ठेवण्यास मदत करेल. याची किंमत 283 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40DSoYM

Wavex Matte Finish Protectant Bike Polish

Castrol 3-IN-1 

जसे आपल्या चेहऱ्यावर उन्हाचा थेट परिणाम होऊ नये यासाठी बॉडी लोशन, सनस्क्रीन लावली जाते. तसेच उन्हाच्या तिव्र यूव्ही किरणांपासून बाईक,कारला वाचवण्यासाठी हे पॉलिश लावता येते. Castrol 3-IN-1 SHINER आहे. हे बाईक्स आणि कारसाठीचे आहे. हे 100ml च्या बाटलीत मिळते. याची किंमत 139 इतकी आहे.

हे पॉलिश खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4brnNCI

Castrol 3-IN-1

3M All-in-One Shiner

विनाइल, लेदर, प्लास्टिक आणि टायर्ससारख्या विविध पृष्ठभागांना चमकवण्यासाठी हा एकच स्प्रे उपयोगी आहे. यूव्ही आणि धुळीपासून संरक्षण देणारा हा हे धूळ साचणे कमी करते आणि यूव्ही किरणांपासून व रंग फिका पडण्यापासून संरक्षण करते. हे वापरण्यास सोपे, नॉन-स्टिक फॉर्म्युलेशन आहे, ज्यामुळे धूळ कमी प्रमाणात साचते.

या स्प्रेचा सक्रिय फॉर्म्युला पॉलिश केलेल्या वस्तूंना एक ताजी, अतिरिक्त चमकदार चमक देतो. हा लिक्विड शायनर बाईक्स आणि कारला अतिरिक्त संरक्षणासह दीर्घकाळ टिकणारी अत्यंत चमकदार फिनिश देतो. याची किंमत 214 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/41hp3n7

3M All-in-One Shiner

Foxcare All in One Polish 

अनेकदा अपघात किंवा धडक बसल्याने कार, बाईकला ओरखडे पडतात. हा Foxcare ब्रँडचे हे All-in-One Polish + Sealant 500ml च्या पॅकमध्ये येतात. कार आणि बाईकवरील ओरखडे काढणारे पॉलिश आहे. हे डॅशबोर्ड, प्लास्टिक आणि फायबरचे नवचैतन्य देणारे आहे. हा स्प्रे उच्च दर्जाची चकाकी आणि पेंट संरक्षणाचे आवरण तयार करते. याची किंमत 160 इतकी आहे.

हे पॉलिश खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3P7sbzv

Foxcare All in One Polish