Buy cooling powder online sakal prime deals
Home Appliances

Best cooling powder for summer : उन्हाळ्यात घामोळ्यांपासून चार हात लांब ठेवेल ही पावडर; amazon वरून स्वस्तात मागवा कुलिंग पावडर

Amazon discount cooling powde : सर्वोत्तम कुलिंग पावडर ज्यामुळे त्वचेला मिळेल थंडावा आणि ताजेपणा. ॲमेझॉनवरून स्वस्तात खरेदी करण्यासाठी क्लिक करा

Pooja Kadam

Best deals on summer powder :  

उन्हाळ्यात हायड्रेशन, स्कीन कोरडी होणे असे प्रकार तर होतातच. पण, उन्हाळ्यात येणाऱ्या घामामुळे लहान मुलांपासून सर्वच वयोगटातील लोकांना त्रास होतो. तीव्र सूर्यप्रकाश आणि घामामुळे त्वचेचा रंग गडद होतो आणि त्वचेचा ताजेपणा नाहीसा होऊ शकतो. यामुळे चेहरा निस्तेज दिसू शकतो. उष्णता वाढल्याने मुरुमांची समस्या विशेषतः त्रासदायक ठरते. काही लोकांना त्वचेवर लालसरपणा, पुरळ आणि तीव्र जळजळीचा अनुभवही येतो.

त्वचेला बरे करण्यासाठी थंड चवीचे घटक लावणे महत्त्वाचे आहे. येथे पाच प्रकारच्या पावडर दिल्या आहेत, ज्या केवळ तुमची त्वचा ताजीच ठेवणार नाहीत, तर त्वचेच्या समस्यांनाही दूर ठेवतील. तुम्हाला ही टाल्कम पावडर amazon वरून ऑनलाईन खरेदी करता येईल.

उन्हाळ्यात, तुम्ही नैसर्गिक घटकांच्या पावडरपासून बनवलेले फेस पॅक लावू शकता, जे त्वचेचा डार्कनेस दूर करतील आणि पुरळ व मुरुमांसारख्या समस्यांपासून आराम देतील. चला, या पावडरबद्दल जाणून घेऊया.

Nycil Germ Expert

नायसिल कंपनीची ही पावडर तुम्ही अनेक वर्षांपासून पाहत असाल. या पावडरचा वापर करणे नक्कीच फायद्याचे ठरणार आहे. जर्म एक्सपर्ट कूल हर्बल घामोळ्या आणि थंडावा देणारी पावडर आहे. ही पावडर भारतीय बाजारपेठेत ६०+ वर्षांपासून विश्वासार्ह आहे. ही पावडर त्वचेची उत्तम काळजी घेते, घामोळ्यांशी लढते आणि उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्यांपासून दृश्यमान परिणाम देते.

नायसिल जर्म एक्सपर्ट कूल हर्बल प्रिकली हीट टॅल्कम पावडर तुमच्या त्वचेला थंडावा देते. याचा ताजेतवाने करणारा आणि सुखदायक सुगंध शरीराची दुर्गंधी दूर ठेवतो. या पावडरची किंमत १८२ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4vEfZXp

Nycil Germ Expert Cool

Candid Prickly Heat Powder

उन्हाळा कितीही असला तरी मुलांना शाळेला सुट्ट्या असतात त्यामुळे ते उन्हात खेळतात. यामुळे मुलांना घामोळ्या उठतात. मुलांना घामोळ्यांपासून दूर ठेवण्यासाठी कॅन्डिड प्रिकली हीट पावडर फायदेशीर आहे. ही पुरळ आणि उष्णतेच्या घामोळ्यांपासून आराम देते. ही पावडर कडुलिंब आणि मेन्थॉलमुळे थंडावा देणारी आहे. ही १२० ग्रॅमची पावडर आहे.

ही पावडर घामोळ्यांपासून संरक्षण देते. जळजळ आणि खाजेपासून आराम मिळवण्यासाठी मेन्थॉलचा थंडावा देणारा प्रभावी आहे. ही पावडर प्रवासात नेण्यासाठी फायद्याची ठरते. या पावडरची किंमत ९७ रूपये आहे.

ही कुलिंग पावडर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4sFzkFf

Candid Prickly Heat Powder

Navratna Maxx Cool Talc

पावडर लावल्यानंतर ती घामात मिक्स होते त्यामुळे घामही वाढतो असे अनुभव तुम्हालाही आला असेल. तर, उन्हाळ्यात नवरत्न मॅक्स कूल टॅल्कम पावडर वापरा. ही पावडर शरीराच्या दुर्गंधीपासून संरक्षण आणि तीव्र थंडावा देणारी आहे. ही दीर्घकाळ टिकणारा ताजेपणा आणि सुगंध पसरवते.

ही पावडर पुरुष आणि महिला, लहान मुले या सर्वांसाठी फायदेशीर आहे. ही पावडर घाम आल्यावर बर्फासारखा थंडावा देते. या पावडरची किंमत २४१ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vB78pH

Navratna Maxx Cool Talc

Beardo Ice Blast Talc powder for men

बेअर्डो आईस ब्लास्ट टॅल्क पावडर पुरुषांसाठी उपयोगी आहे. काडाक्याच्या उन्हात ही पावडर त्वरित बर्फासारखा थंडावा देणारी टॅल्क पावडर पुरुषांसाठी आहे. बेअर्डो आईस ब्लास्ट टॅल्क पावडर मेन्थॉलसह बर्फासारखा थंडावा देते, जे पुरुषांना दिवसभर ताजे, थंड आणि घाममुक्त राहण्यासाठी उत्तम आहे.

पुरुषांसाठी असलेली ही टॅल्क पावडर घाम नियंत्रित करते, शरीराच्या दुर्गंधीशी लढते आणि उष्ण दिवसांमध्ये, व्यायामादरम्यान किंवा घराबाहेरील कामांमध्ये तुम्हाला कोरडे ठेवते. या पावडरची किंमत १७३ इतकी आहे.

ही कुलिंग पावडर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vvsfcO

Beardo Ice Blast Talc powder for men

Extra Cool Talcum Powder 

उन्हाळ्यासाठी अतिरिक्त थंडावा देणारी टॅल्कम पावडर आहे. उन्हाळ्यातील या थंडाव्यामुळे बर्फासारखा थंडावा जाणवतो. जो उष्णता, जळजळ आणि लाल पुरळ शांत करण्यास मदत करतो. उष्ण आणि दमट हवामानासाठी ही पावडर उत्तम आहे.

ही पावडर पुदिना सत्व, कापूर आणि यशद भस्म यांसारख्या घटकांपासून बनलेली आहे. ज्यामुळे जळजळ होण्याची शक्यता असलेल्या त्वचेला शांतता आणि ताजेपणा मिळतो. ही किफायतशीर अतिरिक्त थंडावा देणारी पावडर घाम सक्रियपणे शोषून घेते. या पावडरची किंमत २२५ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cU4Vhz

Extra Cool Talcum Powder

BoroAllen Ayurvedic Prickly Heat

उन्हाळ्यात घामोळ्या, रॅश, खाज यामुळे कुठल्याही कामात लक्ष लागत नाही. कारण, उकाडा, गरम वाफा आणि टपकणारा घाम यामुळे इरिटेड होते. तेव्हा बोरोॲलनची ही आयुर्वेदिक घामोळी पावडर आहे. ही उन्हाळ्यात दररोज वापरता येते. बोरोॲलन आयुर्वेदिक घामोळी पावडर घामोळीमुळे होणाऱ्या खाज आणि जळजळीपासून त्वरित आराम देते. या पावडरची किंमत २३६ इतकी आहे.

ही कुलिंग पावडर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cm5WPq

BoroAllen Ayurvedic Prickly Heat

Tetmosol Prickly Heat Powder 

टेटमोसोल प्रिकली हीट पावडर ३०० ग्रॅमची आहे. ही पावडर २ मिनिटांत त्वरित परिणाम देणारा फॉर्म्युला देते. टेटमोसोल प्रिकली हीट पावडर उन्हाळ्यात ताजेपणा आणि थंडावा देते. टेटमोसोल प्रिकली हीट पावडरमध्ये त्वरित परिणाम देणारा फॉर्म्युला आहे, जो २ मिनिटांत थंडावा देण्यास आणि जंतूंचा नाश करण्यास सुरुवात करतो.

ही पावडर कडुलिंबाचे तेल आणि इतर आयुर्वेदिक घटकांपासून बनली आहे. जी आपल्याला उन्हाळ्यात अधिक आराम देते. या पावडरची किंमत १८४ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vXjhFJ

Tetmosol Prickly Heat Powder

Snake Brand Prickly Heat Cooling Powder Classic

स्नेक ब्रँड प्रिकली हीट कूलिंग पावडर क्लासिक १४० ग्रॅमची आहे. ही पावडर उन्हाळ्यात खाज, पुरळ आणि उन्हाळ्यातील उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी सुखदायक मेन्थॉल टॅल्क पावडर आहे. ही पावडर अतिरिक्त आर्द्रतेमुळे होणाऱ्या त्रासलेल्या लोकांसाठी बनवलेली आहे. ही पावडर अतिरिक्त घाम शोषून घेण्यास मदत करते, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजे आणि आत्मविश्वासपूर्ण वाटते. या पावडरची किंमत २५९ इतकी आहे.

ही कुलिंग पावडर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/42fHtFp

Snake Brand Prickly Heat Cooling Powder Classic