Buy BP Machine sakal prime deals
Home Appliances

Digital Blood Pressure Monitor : दररोज बीपी चेक करावा लागतोय तर फायद्याचे आहे हे मशीन; amazon वरून मागवा परवडणाऱ्या दरात BP Monitor

Buy BP Monitor Online : डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर अत्यंत फायदेशीर आहे, Amazon वर उपलब्ध असलेल्या स्वस्त आणि अचूक बीपी मशीन्सबद्दल अधिक जाणून घ्या.

Pooja Kadam

Buy Digital BP Machine India :  

आजकाल उच्च रक्तदाबाची समस्या झपाट्याने वाढत आहे. तरुण ते मध्यमवयीन वयोगटातील अनेक लोक उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत. उच्च रक्तदाब, ज्याला हायपरटेन्शन असेही म्हणतात, हा एक 'सायलेंट किलर' मानला जातो, कारण त्याची लक्षणे दिसत नाहीत.

उच्च रक्तदाब हृदय, मूत्रपिंड आणि मेंदूसाठी धोकादायक ठरू शकतो. उच्च रक्तदाबावर लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी नियमितपणे आपला रक्तदाब तपासावा लागतो. यासाठी हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागतात.  जेणेकरून ते त्यानुसार आपल्या आहारात बदल करू शकतील.

आजकाल डिजिटल रक्तदाब तपासणी यंत्रांचे अनेक ब्रँड्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे लोकांना घरबसल्या आरामात आपला रक्तदाब सहजपणे तपासता येतो. त्याचे रिजल्टही स्पष्टपणे दिसतो. अशावेळी घरीच रक्तदाब तपासता यावा यासाठी डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर मशीन खरेदी करता येते. Amazon वर तुम्हाला स्वस्तात हे मशीन मागवा येईल. त्यामुळे घरीच रक्तदाब तपासता येईल.

Dr. Morepen Blood Pressure Monitor Model BP-02

बीपीचा त्रास असलेल्या व्यक्तीला दररोज तो तपासावा लागतो. त्यावर त्यांचे जेवण, औषधे अवलंबून असतात. त्यासाठी Dr. Morepen Blood Pressure Monitor Model आहे. दंडावरील रक्तदाब मापक उपकरण आहे. यामध्ये बीपीचा डेटा सरासरी काढण्याचे आणि शारीरिक हालचाल ओळखण्याची सुविधा आहे. हे मशीन ६० मेमरीचे आहे. यामध्ये ३ रीडिंग्जची सरासरी आहे. या मशीनची किंमत 999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bXCSvY

Dr. Morepen Blood Pressure Monitor Model BP-02

Tata 1mg 

टाटा १ मिग्रॅ क्लिनिकली प्रमाणित रक्तदाब मॉनिटर मशीन आहे. हे उच्च अचूकतेसाठी गोल्ड प्लेटेड मायक्रोकंट्रोलर आहे. हे मशीन हाताच्या हालचाली ओळखणाऱ्या तंत्रज्ञान युक्त आहे. हे उच्च अचूकतेसाठी वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित आहे. टिकाऊपणा आणि कार्यक्षमतेसाठी ३२-बिट गोल्ड-प्लेटेड मायक्रोकंट्रोलर आहे. अनियमित हृदयाचे ठोके सूचक दर्शवते. टाइप-सी यूएसबी आणि एए बॅटरी आहे. याची किंमत १,७३३ इतकी आहे.

BP तपासण्यासाठीचे हे मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/41CuXiV

Tata 1mg

Antara AGEasy 

बीपीचा त्रास असलेल्या व्यक्तीला अचानक त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांना पथ्य पाणी सांभाळावे लागते. बीपी कंट्रोलमध्ये आहे की वाढलाय याचे मोजमाप योग्य दर्शवणारे हे अंतरा एजइझी मॅक्स ग्रुपचे ऑटोमॅटिक बीपी मॉनिटर मशीन आहे. हे डिजिटल ब्लड प्रेशर मशीन आहे. ज्यात आकाराने मोठा ४.७” एलईडी डिस्प्ले आहे. हे मशीन वैद्यकीयदृष्ट्या अचूक असून २ वापरकर्त्यांची मेमरी दर्शवते. या मशीनला २ वर्षांची वॉरंटी असून याची किंमत १,१५० इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4s3ExWY

Antara AGEasy

Omron HEM

ओमरॉन एचईएम ७१२० मॉनिटर हे एक पूर्णपणे ऍटोमेटीक रक्तदाब मॉनिटरिंग मशीन आहे. जे अचूक वाचनासाठी ऑसिलोमेट्रिक तत्त्वावर कार्य करते. हे एका बटणाच्या स्पर्शाने हृदयाचे ठोके आणि रक्तदाब मोजते. हे उपकरण हवा भरण्याच्या आरामदायक नियंत्रणासाठी इंटेलिसेन्स तंत्रज्ञानाचा वापर करते.

हे मॉनिटर मशीन हृदयाचे अनियमित ठोके देखील ओळखते. हे मशीन घरगुती वापरासाठी योग्य आहे. तुम्ही हे रक्तदाब मापक मशीन तुम्हाला १,८९० रूपयात मिळेल.

BP तपासण्यासाठीचे हे मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tnDr9M

Omron HEM

Antara AGEasy 

जर तुम्ही तुमच्या एखाद्या वयस्कर मित्राला भेट देण्यासाठी काही गिफ्ट शोधत असाल तर हे मॉनिटर मशीन देऊ शकता. यामुळे तुम्हाला असलेली मित्राची काळजी नक्कीच दिसेल. हे मशीन अंतरा एजइझीचे आहे. जे मॅक्स ग्रुपसह येते. हे पूर्णपणे स्वयंचलित वन टच डिजिटल रक्तदाब तपासणी उपकरण आहे. हे घरातील वापरासाठी रक्तदाब मोजण्याचे उपकरण आहे. या मशीनची किंमत ८९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4taK9jc

Antara AGEasy

Omron HEM 7156 T Digital Blood Pressure Monitor 

आजकाल ब्लड प्रेशर वाढणे किंवा कमी होणे याचे प्रमाण वाढले आहे. घरोघरी याचे रूग्ण आहेत. तर ओमरॉन HEM 7156 T हे डिजिटल रक्तदाब तपासणी मशीन आहे जे सर्वांसाठी उपयुक्त आहे. हे ३६०° अचूकतेसह असलेले सर्व आकारांच्या हातांसाठी परफेक्ट असे मशीन आहे. हे मशीन इंटेली रॅप कफ, अचूक मापन आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येते. हे मशीन तुम्हाला २,९९० मध्ये मिळेल.

BP तपासण्यासाठीचे हे मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tnDrGO

Omron HEM 7156 T Digital Blood Pressure Monitor

Dr Trust USA Intellitrack

Dr Trust USA Intellitrack हे नावाप्रमाणेच डॉक्टरांचा विश्वास असलेले बीपी तपासण्याचे मशीन आहे. हे १३२ पूर्णपणे स्वयंचलित असून दुहेरी संवाद साधणारे पोर्टेबल डिजिटल रक्तदाब मापक बीपी मशीन आहे. हे उच्च रक्तदाब आणि हृदय आरोग्य व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे. हे घर आणि क्लिनिक वापरासाठी देखील वापरता येते. या मशीनची किंमत १,१२५ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4thy0c8

Dr Trust USA Intellitrack

MEDTECH

डॉक्टरांकडे बीपी तपासल्यानंतर जसा योग्य आकडा कळतो तसा करेक्ट बीपी कळण्यासाठी हे मशीन फायद्याचे आहे. मेडटेक® हे बीपी तपासण्याचे मशीन आहे. ज्यात बॅकलीट डिस्प्ले आहे. तज्ज्ञांच्या मते हे मशीन सर्वात अचूक बीपी दर्शवते. स्मार्ट एमडीडी तंत्रज्ञानासह असलेले हे मशीन पूर्णपणे स्वयंचलित पोर्टेबल डिजिटल रक्तदाब असलेले आहे. हे बीपी मॉनिटरिंग मशीन २२-४२ सेमी हाताच्या आकारापर्यंत फिट बसते. याची किंमत १,६९९ इतकी आहे.

BP तपासण्यासाठीचे हे मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tiuRZx

MEDTECH