आपण सर्वजण कडक उन्हामुळे त्रस्त आहोत. केवळ उन्हाचा त्रास होतो असं नाही तर घरी असताना लाईट जाण्याचाही अनेकवेळा त्रास होतो. वादळी वारा,पाऊस यामुळे लाईटचे खांबही पडतात. यामुळेही घरातील विजपुरवठा खंडीत होतो. उन्हाळ्यात लोडशेडींगमुळेही अनेकवेळा रात्री जेवणही अंधारात करावे लागते.
उन्हाळ्यात वीजपुरवठा अधिक वारंवार खंडित होतो आणि तो बराच काळ टिकतो. कधीकधी रात्रीच्या वेळी वीज जाते, ज्यामुळे घरात प्रकाश राहत नाही. अशावेळी तुम्ही Emergency LED Bulb खरेदी करू शकता. तुम्हाला हे बल्ब amazon वरून खरेदी करता येतील. हे बल्ब तुम्हाला ऑफरच्या दरात खरेदी करण्यासाठी amazon ला भेट द्या.
जेव्हा लाईट जाते तेव्हा घरातील लहान मुलं अधिक रडतात. तेव्हा ओरिएंट कंपनीचा हा इलेक्ट्रिक १२ वॅट रिचार्जेबल इमर्जन्सी एलईडी बल्ब आहे. हा बल्ब वापरण्यास सोपा आहे. हा घरासाठी इन्व्हर्टर बल्ब आहे. हा २ तासांच्या बॅटरी बॅकअपसह असलेला बल्ब आहे. या ४ केव्ही पर्यंत सर्ज प्रोटेक्शन देते. या बल्बची किंमत २४० इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लाईट नसते तेव्हा घरातील अनेक वस्तूंना आपण धडकतो. घरातील लहान मुलं पडतात. महिलांनाही कामे करण्यात अडथळे येतात. तेव्हा विप्रो गार्नेट २० वॅट एलईडी इमर्जन्सी बल्ब आहे. हा कूल डे व्हाइट (६५००K चा बल्ब आहे. हा घरासाठी इन्व्हर्टर बल्ब आहे. हा डिमेबल मोड्ससह १० तासांपर्यंत बॅकअप आहे. या बल्बची किंमत ६४९ इतकी आहे.
amazon वर LED बल्ब मिळतायेत ऑफरच्या दरात.
सध्या अनेक उपकरणे चार्जिंग बेसवर डिझाईन केली गेली आहेत. तसेच, हा बल्बही आहे. हा एव्हररेडी १२ वॅट इन्व्हर्टर इमर्जन्सी एलईडी बल्ब आहे. हा कूल डे लाईट (६५००K), ३ तासांच्या बॅकअपसह रिचार्जेबल बल्ब आहे. हा लोडशेडींगमुळे मुलांच्या अभ्यासात येणाऱ्या अडथळ्याला दूर करतो. हा बल्ब पॉवरकटसाठी उपयोगी आहे. या बल्बची किंमत २४८ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हॅलोनिक्स १४ वॅट आपत्कालीन बल्ब आहे. हा रिचार्जेबल बल्ब आहे जो लाईट गेल्यानंतरही तुम्हाला प्रकाश देण्याचे काम करते. यामुळे मुलांच्या अभ्यासात मदत होते. तुम्हाला लाईट गेल्यानंतरही अभ्यास किंवा घरातील इतर गोष्टी करताना अडथळे येऊ नयेत असे वाटत असेल तर amazon वरील हा बल्ब उपयोगी आहे. हा बल्ब वीजपुरवठा खंडित झाल्यावर बॅकअपसाठी रिचार्जेबल आहे. याची किंमत २६९ इतकी आहे.
amazon वर LED बल्ब मिळतायेत ऑफरच्या दरात.
https://amzn.to/4dyC8OF
अनेकवेळा सकाळच्या वेळी अंघोळीच्या वेळी लाईट जाते. बाथरूममध्ये विंडो मोठ्या नसतात त्यामुळे अंधारात अंघोळ करावी लागते. तेव्हा अंघोळीसाठी तुम्ही हे बल्ब वापरू शकता. हे फिलिप्स १४ वॅट आपत्कालीन एलईडी बल्ब आहेत. हे वीजपुरवठा खंडित झाल्यावर वापरण्यासाठी स्टेलर ब्राईट बी२२ इन्व्हर्टर एलईडी बल्ब आहेत. जे क्रिस्टल व्हाईट आहेत. या बल्बची किंमत ५९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
क्रॉम्प्टन ८.५ वॅट इमर्जन्सी एलईडी बल्ब आहे. हा बॅकअप लॅम्प आहे. जो लाईट असताना रीचार्ज करता येतो. व लाईट गेल्यानंतर तुम्हाला विजपुरवठा करते. हा घरासाठी इन्व्हर्टर बल्ब आहे. एकदा चार्ज केल्यानंतर हा ४ तासांपर्यंत बॅटरी बॅकअपसह काम करतो. हा ओव्हर चार्जिंग प्रोटेक्शन असलेला आणि बीएमएस टेक्नॉलॉजीचा बल्ब आहे.
amazon वर LED बल्ब मिळतायेत ऑफरच्या दरात.
हॅवेल्स कंपनीचा हा ८.५ वॅट एलईडी इमर्जन्सी बल्ब आहे. हा कूल डे व्हाइट (६५००K) बल्ब आहे. हा B22 एलईडी बल्ब बेस आहे. हा घरासाठी इन्व्हर्टर बल्ब ३ तासांचा बॅटरी बॅकअपसह येतो. हा लि-आयन बॅटरी असलेला बल्ब आहे. हा ओव्हर चार्जिंग प्रोटेक्शन असलेला बल्ब आहे जो तुम्हाला कधीच अंधारात राहण्यात सक्ती करत नाही. याची किंमत २१९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
स्टर्लाइट क्लिक कंपनीचा हा 15W एलईडी इन्व्हर्टर बल्ब आहे. हा तेजस्वी रिचार्जेबल इमर्जन्सी बल्ब आहे. हा 14 तास बॅटरी बॅकअप देतो. हा 8-10 तास चार्जिंग वेळ आहे. यामध्ये तुम्हाला हवे तसे याचा ब्राइटनेस ऍ़डजस्ट करता येतो. हा १५ वॅटचा बल्ब आहे. उत्तम दृश्यमानता आणि अचूक रंग परावर्तनासाठी CRI तंत्रज्ञान आहे. या बल्बची किंमत १,२९९ इतकी आहे.
amazon वर LED बल्ब मिळतायेत ऑफरच्या दरात.