Amazon engagement cap deals sakal prime deals
Home Appliances

Engagement Cap for Groom : साखरपुड्यात वराचा रूबाब वाढवेल ही सुंदर टोपी ; amazon वरून मागवा सुंदर टोपी स्वस्तात

Buy groom cap online : साखरपुड्याच्या दिवशी नवरदेवाचा पेहराव परिपूर्ण करण्यासाठी निवडा ही सुंदर टोपी. आता Amazon वरून स्वस्त दरात खरेदी करा आणि आपला रुबाब वाढवा!

Pooja Kadam

Low price groom cap :

लोकांच्या लग्नाच्या विधी वेगवेगळ्या असल्या तरी साखरपुडा हा प्रत्येकाकडे केला जातो. साखरपुडा हा वर-वधुसाठी नव्या नात्यात अडकण्याचा सोहळा असतो. या सोहळ्यासाठी अनेक दिवस तयारी केली जाते. वर वधुचे कपडे, ड्रेस, साडी आणि मेकअप या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते.

साखरपुड्यात वधुसाठी गिफ्ट घेतले जातात. पण, वराला घालण्यासाठी फरची टोपी असते. ती त्याचा लुक अधिकच खुलवते. वराने साखरपुड्यात पारंपरिक कुर्ता जॅकेट घातलेले असो किंवा जोधपुरी सर्वांवर आकर्षक दिसेल अशी ही टोपी आहे.

ही सुंदर टोपी वराला वधुकडून दिली जाते. ही एक परंपराच मानली जाते. तेव्हा amazon वरून आकर्षक दरात तुम्हाला ही टोपी खरेदी करता येतील.  

Wedding Cap Traditional Kasida Cap

लग्न, साखरपुडा, पारंपरिक कार्यक्रमात वापरता येईल अशी ही टोपी आहे. ही गोल्डन रंगातील टोपी सर्व प्रकारच्या ड्रेसेवर शोभेल अशी आहे.ही पुरुषांसाठी पारंपरिक कसिदा टोपी आहे. ही टोपी लग्नातच नाही तर सांस्कृतिक उत्सवांमध्ये आणि पारंपरिक समारंभांमध्ये परिधान केल्या जातात, ज्या प्रत्येक समाजाचा अभिमान आणि सांस्कृतिक ओळख दर्शवतात. ही टोपी तुम्हाला ४९९ मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4m8BivU

Wedding Cap Traditional Kasida Cap

S.B Wedding Cap Cream

नवरदेवाने साखरपुड्याला जर कुर्ता, जॅकेट घातले असेल तर त्याच्या ड्रेसला शोभेल अशी ही ऑफव्हाईट रंगातील टोपी आहे. ही टोपी साखरपुडा, सत्यनारायण पूजा अशा सर्व प्रसंगी वापरता येईल. ही टोपी लग्नात फोटोशूटवेळीही शोभणारी आहे. या टोपीची किंमत २५० इतकी आहे.

ही टोपी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3NZrisu

S.B Wedding Cap Cream

Red Beige Wedding Cap

लग्न आणि साखरपुडा अशा दोन्ही प्रसंगाला वापरता येतील अशा या दोन टोप्या आहेत. या जरीच्या टोप्या आहेत. ज्या कुठल्याही पारंपरिक ड्रेसवर शोभुन दिसेल. ही लाल आणि सोनेरी रंगातील पारंपरिक प्रिंटेड गोल्डन टोपी आहे. या टोपी पारंपरिक प्रिंटेड गोल्डन कसिदा काम असलेली सुंदर लाल आणि बेज रंगाची लग्नाची टोपी आहे. तुम्हाला या दोन टोपी ६७५ इतक्या रूपयात मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sbC7pr

S.B Wedding Cap Cream

Traditional Golden Printed Wedding Cap

पुरुषांसाठी पारंपरिक सोनेरी प्रिंटेड लग्नाची टोपी आहे. ही टोपी, विवाह, साखरपुडा आणि इतर प्रसंगी वापरता येते. ही टोपी कुठल्याही पारंपरिक भारतीय विवाह पोशाख आणि पारंपरिक वेशभूषेवर शोभते. या टोपीची किंमत ६४१ रूपये आहे.

ही टोपी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mb6fjl

Traditional Golden Printed Wedding Cap

Traditional Printed Golden Cap 

पुरुषांसाठी पारंपरिक प्रिंटेड गोल्डन टोपी आहे. ही लग्न, पूजा, विवाह, साखरपुडा यासाठीची टोपी, शुद्ध कॉटन, फ्री साईज, लाल, बेज, गोल्डन रंगाची आहे. लाल आणि बेज रंगाच्या कॅनव्हास फॅब्रिकवरील उत्कृष्ट गोल्डन कसिदा भरतकाम केलेली ही सुंदर टोपी आहे. ही टोपी लग्न, साखरपुडा, साखरपुडा, पूजा विधी आणि दिवाळीच्या कार्यक्रमांसाठी आदर्श टोपी, जी शेरवानी आणि कुर्ता यांसारख्या पारंपरिक पोशाखांना पूरक ठरते. या टोपीची किंमत ५७५ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/41O6My8

Traditional Printed Golden Cap

Bani Thani

बानी थानी® राजस्थानी चुर्णी टोपी पुरुषांसाठी उपयोगी असलेली ही टोपी आहे. ही टोपी लग्नात, साखरपुड्यात मान-पान करण्यासाठीही वापरता येते. ही टोपी पारंपारिक लग्न आणि पूजा कार्यात वापरता येते. ही विवाह विधीसाठी भारतीय वंशीय पगडी आहे. ही टोपी तुम्ही राजस्थानी, मारवाडी लोकांकडे पाहिली असेल तर ही टोपी तुम्हाला स्वस्तात AMAZON वर खरेदी करता येईल.

ही टोपी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bS7ZKP

Bani Thani

Red Beige Wedding Cap

पुरुषांसाठी लाल बेज रंगाची पारंपरिक प्रिंटेड गोल्डन कसिदा टोपी आहे. ही पूजा, लग्न, साखरपुडा यांसाठी वापरता येते. ही टोपी पारंपरिक प्रिंटेड सोनेरी कसिदा कामाची आकर्षक लाल आणि बेज रंगाची वराची टोपी आहे. ही टोपी लग्न, साखरपुडा, साखरपुडा, पूजा विधी आणि इतर पारंपरिक भारतीय समारंभांसारख्या अनेक कार्यक्रमांसाठी आदर्श आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sbC7pr

Red Beige Wedding Cap

12PCS White Traditional Topi 

ही पांढरी टोपी तर महाराष्ट्राची शान आहे. ही टोपी महाराष्ट्रीयन लग्न, पूजा, साखरपुडा, साखरपुडा अशा प्रसंगी मान-पान करण्यासाठी वापरली जाते. ही टोपी खेड्यापाड्यातीलच नाही तर शहरी भागातही हमखास दिसून येते. अशा टोपी प्रत्येक कार्यक्रमात आहेर करताना वापरल्या जातात. तुम्हाला ४९९ रूपयात १२ पांढऱ्या टोप्या मिळतील.

ही टोपी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3NZrSXc

12PCS White Traditional Topi