best front load washer sakal prime deals
Home Appliances

Front load washing machine : कपड्यांसाठी फ्रंट लोड वॉशिंग मशीन कधीही चांगलेच; amazon वरून खरेदी करा भरघोस डिस्काऊंट मिळवा

Deals On Huge Discount : ॲमेझॉनवर सुरू असलेल्या खास ऑफर्स आणि डिस्काऊंटचा लाभ घ्या. आजच खरेदी करा आणि पैशांची बचत करा!

Pooja Kadam

Front load vs top load :

पूर्वी लोक मोठ्या प्रमाणात जड कपडे हाताने धुवत असत, परंतु आधुनिक युगात वॉशिंग मशीन त्यांची जागा घेत आहेत. आज, वॉशिंग मशीनमुळे आपण कमी वेळात आणि कमीत कमी डिटर्जंट वापरून मोठ्या प्रमाणात कपडे धुऊ शकतो. ही मशीन तुमचे कपडे धुतल्यावर आणि सुकल्यावरही वाळवतात, त्यामुळे त्यांना जास्त वेळ उन्हात वाळवण्याची गरज राहत नाही.

काही वर्षांपूर्वी सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन लोकप्रिय होत्या, पण आता घरांमध्ये फुल्ली-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन अधिक सामान्य होत आहेत. सेमी-ऑटोमॅटिक मशीनमध्ये तितका त्रास होत नाही. एकदा तुम्ही कपडे आत टाकले की ते पूर्णपणे धुतलेले आणि सुकलेले असतात. त्यामुळे, त्या अधिक सोयीस्कर आहेत.

तुम्हालाही घरासाठी किंवा लग्नात,शुभकार्यात भेट देण्यासाठी वॉशिंग मशीन खरेदी करायचे असेल तर amazon वरून खरेदी करू शकता. इथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर भरघोस सुट मिळत आहे.

Whirlpool 8 Kg 5 Star

Whirlpool 8 Kg 5 Star Inverter Supreme Care फ्रंट लोड फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे. या मशीनमध्ये स्टीम तंत्रज्ञान आणि इन-बिल्ट हीटरसह पूर्णपणे स्वयंचलित फ्रंट-लोड वॉशिंग मशीन आहे. या मशीनची कपॅसिटी ८ किलो आहे. हे मशीन ५-६ सदस्यांच्या कुटुंबासाठी योग्य आहे. हे ५ स्टार रेंटीग असलेले मशीन आहे ज्यामुळे विजेची बचत होते. या मशीनला दोन वर्षांची वॉरंटी आहे. याची किंमत २९,९९० इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ucDiq0

Whirlpool 8 Kg 5 Star

Samsung 9 kg

Samsung 9 kg, 5 स्टार वॉशिंग मशीन आहे. हे AI EcoBubble, Super Speed, Wi-Fi, इनबिल्ट हीटरसह Hygiene Steam, Digital Inverter असलेले मशीन आहे. AI Ecobubble आणि Wi-Fi तंत्रज्ञानासह पूर्णपणे स्वयंचलित फ्रंट लोड वॉशिंग मशीन हे सर्वोत्तम धुलाई गुणवत्तेचे आहे. जे ७०% पर्यंत ऊर्जेची बचत आणि पाण्याची कार्यक्षम बचत करते.

हे मशीन ९ किलोचे आहे जे मोठ्या कुटुंबांसाठी योग्य आहे. या मशीनला २ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी आणि Digital Inverter Motor वर १० वर्षांची वॉरंटी आहे.या मशीनचा फिरण्याचा (Spin) वेग जास्त असल्याने कपडे जलद धुतले जातात आणि लवकर वाळतात. याची किंमत ३८,४९० इतकी आहे.

हे वॉशिंग मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4eHuzYc

Samsung 9 kg

Bosch 8 kg

Bosch 8 kg 5 Star फ्रंट लोड फुल्ली-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे.हे AI ActiveWater, 15 वॉश प्रोग्राम्स असलेले मशीन आहे. Bosch च्या 8kg क्षमतेच्या ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग मशीनसह जर्मन अभियांत्रिकीच्या अचूकतेचा अनुभव घ्या; या मशीनची रचना अत्यंत टिकाऊपणा आणि कार्यक्षमतेसाठी करण्यात आली आहे.

5-स्टार ऊर्जा मानांकन असल्यामुळे, ही मशीन आपल्या श्रेणीतील सर्वोत्तम कार्यक्षमता प्रदान करते आणि विजेचा वापर कमी होईल याची खात्री देते. या वॉशिंग मशीनमध्ये प्रत्येक प्रकारच्या कापडासाठी खास तयार केलेले 15 वॉश प्रोग्राम्स उपलब्ध आहेत.

जर्मन अभियांत्रिकीच्या अचूकतेसह डिझाइन केलेले हे मशीन आहे. यातील प्रत्येक वॉश सायकल पाण्याचा वापर आणि ड्रमची हालचाल अशा प्रकारे नियंत्रित करते की, प्रत्येक कापडाची परिपूर्ण काळजी घेतली जाईल. याची किंमत २९,९९० इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QGAmmT

Bosch 8 kg

IFB 6 Kg 5 Star

IFB 6 Kg 5 Star चे हे मशीन आहे. पूर्णपणे स्वयंचलित एआय-शक्तीवर चालणारी फ्रंट लोड वॉशिंग मशीन. ही मशीन न्यूरल नेटवर्क-आधारित अल्गोरिदम वापरून एआयद्वारे चालते, जे आपोआप कपड्यांचा प्रकार आणि वजन ओळखते, तसेच पाण्याची पातळी, धुण्याची क्रिया आणि सायकलचा कालावधी अनुकूलित करते. यामुळे कपड्यांची झीज कमी होऊन उत्तम स्वच्छता सुनिश्चित होते.

हे ६ किलो क्षमतेची ही पूर्णपणे स्वयंचलित फ्रंट-लोड वॉशिंग मशीन उत्कृष्ट स्वच्छतेसाठी डिझाइन केलेली आहे. २-३ व्यक्तींच्या कुटुंबासाठी योग्य आहे. या मशीनच्या कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे ही मशीन शक्तिशाली आणि पाणी-कार्यक्षम कामगिरी देते. याची किंमत 25,490 इतकी आहे.

हे वॉशिंग मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4n9rQJz

IFB 6 Kg 5 Star

LG Smart Choice

LG कंपनीचे हे Smart Choice मशीन आहे. जे 7 Kg, 5 Star रेटींगचे आहे. हे मशीन हायजीन स्टीम आणि इन्व्हर्टर डायरेक्ट ड्राइव्ह तंत्रज्ञानासह डिझाईन केलेले आहे. हे सर्वोत्तम धुलाई गुणवत्ता, ऊर्जा आणि पाण्याची बचत करणारे आहे. हे मशीन 7 किलो वजनाचे आहे. ते 3 ते 4 सदस्यांच्या कुटुंबासाठी योग्य आहे.या मशीनला 2 वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी आणि मोटरवर 10 वर्षांची वॉरंटी आहे.

या मशीनचा फिरण्याचा वेग उच्च आहे, जो कपडे लवकर वाळण्यास मदत करतो. या मशीनची किंमत 27,490 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cywPzO

LG Smart Choice

Haier 9 Kg 5 Star 

Haier 9 Kg 5 Star असलेले हे वॉशिंग मशीन आहे. 525mm ड्रम आकार आणि Direct Motion Motor सह पूर्णपणे स्वयंचलित Front Load वॉशिंग मशीन आहे. हे मशीन 9 किलोचे आहे जे मोठ्या कुटुंबांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामध्ये ७-८ व्यक्ती असलेल्या कुंटुंबातील लोकांचे कपडे सहज सामावतात.या मशीनला २ वर्षांची मानक वॉरंटी तसेच १२ वर्षांची इन्व्हर्टर मोटर वॉरंटी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vRYeUN

Haier 9 Kg 5 Star

Electrolux 8kg

काही लोक विजेची बचत व्हावी म्हणून दररोज कपडे लावत नाहीत. पण हे मशीन आहे जे दररोज वापरले तरीही लाईटचे बिल कमीच येईल. हे Electrolux 8kg 5 Star फ्रंट लोड वॉशिंग मशीन आहे. या मशीनला ३ वर्षांची मानक वॉरंटी तसेच १० वर्षांची इन्व्हर्टर मोटर वॉरंटी आहे.

हे मशीन 'Hygienic Care' सह संपूर्ण निर्जंतुकीकरण कपडे. त्यामुळे कपड्यांतील जंतू नाहीसे होतात. कपड्यांच्या पूर्ण लोडसाठी ४०°C इतक्या कमी तापमानावर 'Steam Wash' देखील उपलब्ध आहे. या मशीनची किंमत 35,990  इतकी आहे.

हे वॉशिंग मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4u3OfKk

Electrolux 8kg