Deals On Gardening Pots SAKAL PRIME DEALS
Home Appliances

Deals On Gardening Pots : या बॅग्सच्या मदतीने बाल्कनी,टेरेसवर लावा झाडेच झाडे; amazon वर मिळवा गार्डनिंग पॉट्स

Buy gardening pots online : अमेझॉनवर गार्डनिंग पॉट्स आणि ग्रो बॅग्सवर मिळवा जबरदस्त डिस्काउंट, लगेचच खरेदी करा फायद्याची स्कीम आहे

Pooja Kadam

Best Pots For Home Gardening :

आजकाल लोकांच्या टेरेस, बाल्कनी, अंगणात झाडे लावण्याची हौस पुरी करत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या आकाराच्या, वेगळ्या डिझाईनच्या कुंड्या बाजारात येत आहेत. पण, जर तुम्ही रोपे लावण्यासाठी योग्य प्रकारची कुंडी निवडली, तर रोपे चांगली वाढतील, परंतु जर चुकीच्या प्रकारची कुंडी वापरली, तर तुमची रोपे खराब होण्याची अधिक शक्यता असते. 

 घरातील मर्यादित जागेत रोपे लावणे आव्हानात्मक असू शकते, परंतु कंटेनर गार्डनिंगद्वारे हे सहजपणे करता येते, ज्यासाठी तुम्ही विविध प्रकारच्या कुंड्या वापरू शकता. बाजारात तुम्हाला अनेक प्रकारच्या कुंड्या मिळतील, ज्यात तुम्ही तुमची रोपे वाढवू शकता. तुम्हाला गार्डनिंगसाठी वेगवेगळ्या अन् होलसेलच्या दरातील कुंड्या amazon वरून खरेदी करता येतील. amazon वर तुम्हाला स्वस्तात आणि मस्त ऑफरमध्ये कुंड्या खरेदी करता येतील.

ORGANIC BAZAR 

अंगणात, टेरेस बाल्कनीत फळभाज्यांची झाडे लावण्यासाठी या कुंड्या उपयुक्त ठरू शकतात. ऑरगॅनिक बाजारच्या या कुंड्या १५x१५ साईजच्या आहेत. या बॅग्ज भाजीपाला, फुले आणि इतर रोपांसाठी वापरता येतात. यामध्ये तुम्हाला १२ बॅग मिळतील. या ग्रो बॅग उच्च-घनता पॉलीथिलीन (एचडीपीई) पासून बनलेल्या आहेत. ज्या अत्यंत हलक्या असून हलवणे आणि वाहून नेणे सोपे होते.याची किंमत ४१० इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uZ0SYw

ORGANIC BAZAR

Amazon Brand - Solimo Round Pots 

ॲमेझॉन ब्रँडच्या या सोलिमो गोल कुंड्या आहेत. या कुंड्या आकाराने मध्यम आहेत. ज्या घर/ऑफिस/टेबल/बाग/बाल्कनीच्या सजावटीसाठी घरातील आणि बाहेरील फुलदाणी म्हणून वापरता येतात. या ८ इंच आकाराच्या आहेत. या १२ सेटमध्ये तुम्हाला मिळतील. या गोल आकाराच्या कुंड्या बागकाम करण्यासाठी आरामदायक ठरतात. झाडांना असलेली सूर्यप्रकाशाची गरज किंवा बदलत्या हवामानानुसार तुम्ही त्यांची जागा सहजपणे बदलू शकता.

या कुंड्या १००% व्हर्जिन प्लास्टिकपासून बनवलेल्या या कुंड्या अनेक वर्षे टिकतील.यांची किंमत ५४९ रूपये आहे. या किंमतीत तुम्हाला १२ कुंड्या मिळतील.

हे गार्डनिंग पॉट्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PwUS97

Amazon Brand - Solimo Round Pots

Plastic Flower Pots

झाडे बाल्कनीत लावा किंवा इनडोअर प्लांट लावा सर्वांसाठी या प्लास्टिकच्या कुंड्या आकर्षक आहेत. तुम्ही एखादे पांढऱ्या फुलांचे पोर त्यात लावले तर ते घराच्या कोपरा उजळून टाकेल. घरातील आणि बाहेरील बागकामासाठी काळ्या रंगाची रोपवाटिकेतील रोपांची कुंडी आहे. या प्लास्टिकच्या कुंड्या ८ इंच उंचीच्या आहेत. या रोपे, लहान रोपे, रसाळ वनस्पती, औषधी वनस्पती आणि लहान फुलझाडांसाठी बेस्ट आहे. ५७१ रूपयात तुम्हाला १५ कुंड्या मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bOrTov

Plastic Flower Pots

Kraft Seeds Regalia 

काहीवेळा बाल्कनीच्या कट्ट्यावर, किंवा अंगणातील भिंतीवर ठेवण्यासाठी लांब आकाराच्या अशा कुंड्या आकर्षक दिसतात. ज्यात लहान फुले असलेली झाडे शोभतात. तेव्हा क्राफ्ट सीड्स रेगालियाची ही कुंडी खरंच बेस्ट आहे. या कुंडीला तळाची प्लेट येते.

आमची रेगालिया मध्यम प्लास्टिकची कुंडी टिकाऊपणासाठी बनवलेली आहे आणि तिचे डिझाइन वजनाने हलके आहे, ज्यामुळे ती घरातील आणि बाहेरील दोन्ही जागांसाठी एक आदर्श पर्याय ठरते. या बहुपयोगी कुंड्या त्यांच्या आकर्षक लाल रंगामुळे कोणत्याही जागेची शोभा वाढवतात. याची किंमत २४९ इतकी आहे.

हे गार्डनिंग पॉट्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47sUmPD

Kraft Seeds Regalia

Plastic Round Flower Pots 

काहीवेळा घरात अशा कुंड्या असतात जी झाडांचा पूर्ण लुक खराब करत असतात. कितीही सुंदर फुले लागली तरी कुंड्यांची विचित्र डिझाईन आणि कुंड्यांचा गेलेला रंग तो खराब दिसतो. अशावेळी, तुम्ही पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र असलेल्या प्लास्टिकच्या गोल कुंड्या घेऊ शकता. या ट्रेसह असलेल्या टिकाऊ कुंड्या आहेत. घराबाहेर आणि घरात वापरता येण्याजोग्या आकर्षक डिझाईनच्या कुंड्या आहेत. या कुंड्या बाग, ऑफिस, बाल्कनीसाठी वापरता येतात. याची किंमत जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uRFXXa

Plastic Round Flower Pots

INKULTURE Plastic Round Flower Pot 

इंकल्चर ट्रे सहित प्लास्टिक गोल फुलदाणी आहे. ही घर, गच्ची, बाग इत्यादींसाठी रोपांची कुंडी वापरता येते. या सेटमध्ये ५ कुंड्यांचा सेट आहे. या फुलांच्या कुंड्या मऊ, गोलाकार आकारात असून बाहेरून मॅट फिनिशिंग केलेले आहेत, ज्यामुळे त्यांना आधुनिक, मिनिमलिस्टिक शैलीतील सिरॅमिकसारखा लुक मिळतो. लहान पट्ट्यांमुळे या कुंड्या खास बनतात आणि कोणत्याही घर/ऑफिसच्या सजावटीसाठी योग्य आहेत. याची किंमत ५२३ रूपये आहे.

हे गार्डनिंग पॉट्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uVw0rO

INKULTURE Plastic Round Flower Pot

SWAPKART

स्वॅपकार्ट कंपनीच्या या घरातील आणि बाहेरील टेरेस, बागेतील रोपांसाठी उपयुक्त अशा कुंड्या आहेत. या पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्रे असलेल्या, ६ इंची प्लास्टिकच्या ५ कुंड्यांचा सेट आहे. या टिकाऊ आणि हलक्या वजनाच्या प्लास्टिकच्या कुंड्या न फुटणाऱ्या आणि हलक्या वजनाच्या साहित्यापासून बनवलेल्या आहेत. ज्यामुळे त्या बाल्कनी, टेरेस, बाग, घरातील आणि बाहेरील रोपांसाठी उत्तम सजावटीच्या कुंड्या ठरतात.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/41uvB1R

SWAPKART

Eightiz 

तुमचे अंगण, घर, बाल्कनी कलरफुल असेल तर या कुंड्या बेस्ट ठरतात. या कुंड्या घराच्या भिंतींच्या अपोझिट रंगात ठेवता येतात. त्यामुळे वेगळी सुंदर रचना तयार होते. तसेच, बाल्कनीतही भिंतीवरील रॅकला अडकवता येतात. या एटिझ कंपनीच्या कुंड्या आहेत. या घरातील आणि बाहेरील टेरेस, बागेतील रोपांसाठी आहेत. 5, 6-इंचाच्या प्लास्टिक फुलदाण्यांचा संच, पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्रे असलेल्या आहेत. याची किंमत ३९८ रूपये आहे.

हे गार्डनिंग पॉट्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40Y5v7i

Eightiz