buy reusable glass tumbler sakal prime deals
Home Appliances

Glass Travel Sipper Tumbler Mug : प्रवास असो किंवा घर सर्वासाठी उपयुक्त आहेत हे सिपर ग्लास मग; Amazon वरून मागवा परवडणाऱ्या दरात

Buy glass sipper online : घर असो वा प्रवास, हे स्टायलिश सिपर ग्लास मग सर्वांसाठी उत्तम आहेत. टिकाऊ आणि दिसायला सुंदर असणारे हे टम्बलर आजच Amazon वरून परवडणाऱ्या दरात ऑर्डर करा!

Pooja Kadam

`Top rated sipper mugs :  

प्रवास करताना सर्व आवश्यक वस्तू सोबत नेणे हे एक कठीण काम असू शकते. प्रवास सुलभ करण्याचा एकमेव उपाय म्हणजे अशा काही वस्तू खरेदी करणे ज्या तुमचा प्रवास सोयीस्कर बनवतील. आणि जेव्हा आपण सोयीस्कर वस्तूंबद्दल बोलतो, तेव्हा तुम्ही जर चहा किंवा कॉफीचे शौकीन असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम वस्तू आहे. ती वस्तू म्हणजे सिपर मग होय.  

प्रवासात आपला त्रास कमी करतील अशा वस्तूंची गरज असते. तेव्हा ज्यूस असो वा कोणताही लिक्विड पदार्थ तो पिण्यासाठी आपल्याला अथक परिश्रम करावे लागतात. कारण, प्रवासात गाडीच्या धक्क्यात असे द्रव पदार्थ सांडतात. तेव्हा मुलांसाठी असो किंवा आपल्या वापरासाठी तुम्ही हे सिपर मग जे झाकणासह येतात हे खरेदी करू शकता. तुम्हाला हे सिपर मग AMAZON वर स्वस्तात मिळणार आहेत.

KiKiluxxa Glass Coffee Mug

प्रवासात कॉफी पिण्याची मजा प्रत्येकाला घ्यायची असते. पण ट्रॅव्हलने प्रवास करा किंवा ट्रेनने सर्वच ठिकाणी कॉफी अंगावर सांडण्याचा धोका हा असतोच. अशासाठीच KiKiluxxa काचेचा कॉफी मग आहे. हा मग स्ट्रॉसह येतो. तो ग्रीन टी सिपर टम्बलर मग आहे, याला झाकण आहे. हा १ नगाचा सेट आहे. हा ट्रॅव्हल मग, पिण्याचा ग्लास, मेसन जार, कॅन सिपर, दुधाचा मग, ज्यूस कप म्हणून वापरता येतो.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rw7Z7H

KiKiluxxa Glass Coffee Mugध्य

Lemon Straw Cup Glass Bottle for Home

धावपळीच्या युगात स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेणं शक्य होत नाही.तेव्हा हेल्दी स्मूदी, रिफ्रेशींग ड्रिंक घेण्यासाठी कव्हर असलेले मग उपयोगी पडतात. तसेच काही वेळा रूग्ण सोबत असेल तर हेल्दी ड्रिंक सोबत ठेवावे लागतात. तेव्हा प्रवासासाठी लिंबू-डिझाइनची काचेची बाटली ही घेता येते.या काचेच्या मगमध्ये द्रवपदार्थ सुरक्षित राहतात. झाकण व स्ट्रॉ यासह आपल्याला मिळते. याची किंमत 359  इतकी आहे.

हा सिपर मग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sJf0Da

Lemon Straw Cup Glass Bottle for Home

KELVEE Glass Tumblers 

लहान मुलांच्या कार्टून चित्रे असलेली प्लास्टिकचे बाटल्या बाजारात आहेत. पण प्लास्टिकच्या बॉटल आरोग्यासाठी हानिकारकच ठरतात. KELVEE कंपनीचे हे काचेचे टम्बलर्स आहेत. हे स्ट्रॉ आणि झाकणांसह येतात. हे आकर्षक कॉफी सिपर आहेत. यामध्ये आईस टी, ज्यूस, कॉकटेल आणि थंड/गरम पेयांसाठी तपकिरी काचेचा 'मेसन' ग्लास आहेत. हे १ नगाचा सेट आहे. याची किंमत 269 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3NI0o8f

KELVEE Glass Tumblers

Kamvy Glass Tumbler with Lids 

कोणताही द्रव पदार्थ सोबत न्यायचा असेल तर त्या भांड्याचे झाकण महत्त्वाचे ठरते. कारण, झाकण सुरक्षित असेल तरच तो पदार्थ सुरक्षित राहतो. Kamvy काचेचा टम्बलर झाकण आणि स्ट्रॉसह येतो. यामध्ये लेदर स्लीव्हसह आकर्षक कॉफी सिपर बॉटल आहे. आईस टी, ज्यूस, कॉकटेल तसेच थंड व गरम पेयांसाठी उपयुक्त काचेचा 'मेसन' मग आहे. याची किंमत 269 इतकी आहे.

हा सिपर मग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rBbBFA

Kamvy Glass Tumbler with Lids

Reusable Glass Coffee Sipper Mugs

ऑफीसमध्ये बिझी शेड्युल असताना प्रवासात पित जाण्यासाठी कॉफी बेस्ट पर्याय ठरू शकते. हा कॉफी मग पुन्हा पुन्हा वापरता येतो. प्लास्टिकचे ग्लासेस फेकून द्यावे लागतात त्यामळे, झाकण आणि स्ट्रॉसह पुन्हा वापरता येणारे काचेचे कॉफी सिपर मग आहे. यामध्ये मिली, ज्यूस, स्मूदी, आईस्ड टी सर्वांसाठी हा बेस्ट आहे. याची किंमत 250 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sfW2Ew

Reusable Glass Coffee Sipper Mugs

Ribbed Glass Tumbler

खाचा असलेला काचेचा टम्बलर हा खास बांबूच्या झाकणासह येतो. हा १ नगाचा सेट आहे ज्यात आईस टी, कॉफी, ज्यूस, कॉकटेल, स्मूदी आणि गरम-थंड पेयांसाठी उपयुक्त सिपर मग आहे. हा मग घरगुती आणि प्रोफेशनल वापरासाठी बेस्ट आहे. याची किंमत 149 इतकी आहे.

हा सिपर मग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/417Kgjk

Ribbed Glass Tumbler

Water Drinking Glass Travel Sipper

पाणी पिण्याचा ट्रॅव्हल सिपर टम्बलर मग आहे. हा स्ट्रॉ आणि झाकणासह असलेला मग आहे. ४०० मिलीचा मग प्रवासात नेण्यासाठी योग्य आहे. हा कप चहा, कॉफी, फळांचा रस, दुधासाठी स्ट्रॉसह कप आहे. याची किंमत 208 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sgxew4

Water Drinking Glass Travel Sipper

Glass Coffee Mug 

कोणालाही भेट देता येईल इतका आकर्षक हा मग आहे. झाकण आणि स्ट्रॉसह काचेचा कॉफी मग आकर्षक डिझाईनचा आहे. हा बांबूच्या झाकणासह ग्रीन टी सिपर टम्बलर मग आहे. हा १ सेट आहे. हा कॅन सिपर, दुधाचा मग, ज्यूस कपसह आहे. याची किंमत 199 इतकी आहे.

हा सिपर मग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/4rEb5Xk

Glass Coffee Mug