deals on green shade net sakal prime deals
Home Appliances

Green Sun Shade :  बाल्कनी टेरेसवरील झाडांना सुरक्षित ठेवण्यासाठी लावा ग्रीन शेड, amazon वरून मागवा परवडणाऱ्या किंमतीत

Buy green net online : कडक उन्हापासून आपल्या प्रिय झाडांचे संरक्षण करण्यासाठी बाल्कनीमध्ये ग्रीन शेड नेट लावा. Amazon वरून परवडणाऱ्या किमतीत आणि दर्जेदार सन शेड नेट आजच ऑर्डर करा.

Pooja Kadam

घरातून बाहेर पडलो तरच आपल्याला उन्हाचा त्रास होतो अस नाही. जिव्हाची काहीली होते जेव्हा उन्हाचा तडाखा लागायला लागतो. तेव्हा घरही सोडून कुठेतरी जावं असं वाटतं. खरंतर घराच्या बाल्कनीतून आणि टेरेसवरून उन्हाच्या झळा येत असतात. तेव्हा ग्रीन शेड आपल्यासाठी फायदेशीर ठरते.

ग्रीन शेड हे आपल्याला हव्या तितक्या साईजमध्ये मिळते. ते आपल्या घराच्या बाल्कनीतील, टेरेसवरील अंगणातील झाडांसाठी सुरक्षित आहे. तर, घरात लहान मुलं असतील तर त्यांनाही सावलीत खेळण्याचा आनंद देण्यासाठी हे ग्रीन शेड उपयुक्त ठरते.

Shalimar Multipurpose Shade Net

टेरेसवर तुम्ही झाडे लावली असतील तर ती झाडे कितीही पाणी घालून कोमेजतात. कारण, उन्हाची तिव्र उष्णता त्या झाडांना थेट लागते. त्यामुळे झाडांची पाने गळणे, झाडे पिवळी पडणे असे प्रकार होतात. तेव्हा टेरेसवर लावण्यासाठी शालिमार कंपनीचे हे नेट शेड आहे. हे शेड तुम्ही बाल्कनीतही लावू शकता. हे शेड दहा बाय दहा फूट असून त्याची किंमत ५४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/41tkruk

Shalimar Multipurpose Shade Net

Kuber Industries Dark Green Sun Shade

Kuber इंडस्ट्रीजने हे खास शेड तयार केले आहे. हे घराची बाल्कनी, अंगण, टेरेस आणि गार्डनमध्ये लावता येते. हे शेड खास अशा ग्रीन नेटपासून बनलेले आहे, त्यामुळे ते झाडांचे रक्षण करणारेही ठरते. हे यूव्ही ब्लॉक फॅब्रिकपासून बनलेले शेड आहे. या शेडची साईज 10 x 4 फूट आहे. याची किंमत ३२९ रूपये आहे.

हे ग्रीन शेड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4d6H276

Kuber Industries Dark Green Sun Shade

BENAVJI Green Shade Net

BENAVJI कंपनीचे हे शेट झाडांचे रक्षण करणारे आहे. हे शेड उन्हाच्या तिव्र यूव्ही किरणांना आपल्यापासून दूर ठेवते. हे ग्रीन शेड बाल्कनी, टेरेस, गार्डन, अंगण, गाडीसाठीचे शेड या सर्वांना लावता येते. जर तुम्ही नर्सरीचा व्यवसाय करत असाल तर त्यासाठीही हे शेड उपयुक्त ठरते. तुम्हाला हे शेड १९९ रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bMLHsm

BENAVJI Green Shade Net

Multipurpose Green Shade Net 

आपल्याला घरी अनेक कामांसाठी वापरता येईल असे हे शेड आहे. हे ग्रीन शेड बाल्कनीत उन्हापासून बचावासाठी वापरता येते. तसेच, हे बाल्कनी, टेरेसवरील झाडांचेही रक्षण करते. हे शेड शेतीकामासाठीही वापरता येते. हे 5 ft X 10 ft अशा साईजचे शेड आहे. याची किंमत २९९ रूपये आहे.

हे ग्रीन शेड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4t7W2WY

Multipurpose Green Shade Net

Divayanshi Green ShadeNet 

सुर्याची तिव्र किरणे तुमच्या घरापासून दूर ठेवणारे हे शेड नेट आहे. हे शेतात, जनावऱांच्या गोठ्यात आणि टेरेसवरील गार्डनमध्येही वापरता येतात. त्यामुळे सुर्याची किरणे आजिबातच तुमच्याजवळ पोहोचत नाही. याची किंमत २२९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PvvoJe

Divayanshi Green ShadeNet

Amazon Brand - Solimo High Density

अमेझॉनचा ब्रॅड असलेले हे शेड आहे. हे अनेक कामांसाठी वापरता येते. हे १० ते १० फूट आकाराचे मोठे असलेले शेड आहे. हे ग्रीन रंगाचे आकर्षक असे सोलिमोचे शेड आहे. हे शेड तुम्ही गार्डनमधील फेव्हरेट कोपऱ्यात फिट करता येईल. याची किंमत ५१९ इतकी आहे.

हे ग्रीन शेड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4837sTJ

Amazon Brand - Solimo High

Sun Protection Green Shade Net

सन प्रोटेक्शन देणारे हे ग्रीन शेड नेट आहे. हे गार्डनिंग करणारे शेड आहे. हे Net UV Protection Agro Netting 50% Shade चे आहे. हे शेड नेट तुम्हाला टेरेस, गार्डन, शेतीसाठी वापरता येते. हे शेड तुम्हाला २१० मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4teCRLn

Sun Protection Green Shade Net

S S E Green Sun Shade 

S S E कंपनीचे हे शेड आहे. हे बाल्कनी, गार्डन,टेरेसवर लावता येणारे शेड नेट आहे. हे शेड नेट ७५ टक्के आपले यूव्ही किरणांपासून रक्षण करते. हे बाल्कनीत लावण्यासाठीही बेस्ट आहे. या शेडनेटची किंमत ४१० इतकी आहे.

हे ग्रीन शेड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bxymp8

S S E Green Sun Shade