Discounted festive items sakal prime deals
Home Appliances

Holi Decor Party : होळीच्या पार्टीचं डेकोरेशन कसं करायचं? टेन्शन घेऊ नका, Amazon वरून मागवा डेकोरेशन सेट्स

Buy Holi decor online : होळीच्या पार्टीचं डेकोरेशन कसं करायचं? आता टेन्शन सोडा! Amazon वरून मागवा हे भन्नाट डेकोरेशन सेट्स आणि तुमची होळी पार्टी बनवा एकदम खास. बजेटमध्ये खरेदी करा!

Pooja Kadam

Best price Holi kits :

होळीचा सण अगदी तोंडावर आलेला आहे. पहिल्या दिवशी होलिका पूजन केलं जातं. तर होळीच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी रंगोत्सव खेळला जातो. पार्क, सोसायटीमध्ये एकत्रितपणे हा सण साजरा केला जातो. तर काही लोक घरीच होळीच्या पार्टीचे नियोजन करतात. तुम्हीही घरीच होळीचे नियोजन करणार असाल तर तुम्हाला डेकोरेशनसाठी हे सेट उपयोगी पडतील.

होळीसाठी सेलिब्रेशनची जोरदार तयारी केली जाते. होळीच्या दिवशी रंग, पिचकारी, पाण्याचे पिंप, गाणी, मजा मस्ती आकर्षक जेवण, नाश्ता यांचे नियोजन असते. तेव्हा तुम्ही घर, गल्ली आणि कार्यक्रमाचे ठिकाण सजवण्यासाठी डेकोरेशन सेट वापरू शकता. तुम्हाला हे सेट amazon वरून खरेदी करता येतील.

Party Propz 

घरासाठी पार्टी प्रॉप्ज होळी सजावटीच्या वस्तू आहेत. या सेटमध्ये तुम्हाला घर, पार्टी सजावटीसाठी ५७ विविध गोष्टी मिळतील. यामध्ये होळी प्रॉप्ज, बॅनरचा समावेश आहे. हा सेट घर, ऑफिससाठी संपूर्ण पार्टी डेकोर किट आहे. या सेटमधील साहित्य हे हाताळणे, सेट करणे सोपे आहे. त्यामुळे तुमची मुलेही यासाठी मदत करू शकतील. तुम्हाला हा सेट केवळ 399 मध्ये खरेदी करता येईल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4rafSje

Party Propz

Party Propz Holi 

घरासाठी पार्टी प्रॉप्ज होळी सजावटीच्या वस्तू आहेत. घर, ऑफीस सजावटीसाठी ६३ पीस आहेत. या होळी सजावटीच्या कॉम्बोमध्ये अंदाजे ७५ इंच आकाराचा १ हॅपी होळी बॅनर, अंदाजे १०० इंच आकाराचा १ होळी थीम बॅनर, २७ जीवंत फोटो प्रॉप्स, २७ मजबूत काठ्या, १ ग्लू शीट आणि ६ रंगीत स्वर्ल डेकोरेशन समाविष्ट आहेत.

प्रत्येक वस्तू दर्जेदार प्रिंटेड कार्डस्टॉक आणि हलक्या वजनाच्या मटेरियलपासून बनवली आहे, ज्यामुळे टिकाऊपणा आणि हाताळणी सोपी होते. हा कॉम्बो जलद सेटअपसाठी डिझाइन केलेला आहे.याची किंमत 499  इतकी आहे.

डेकोरेशनचा हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4bdcvD5

Party Propz Holi

Party Propz Printed Holi Balloons

कोणतेही डेकोरेशन फुग्यांशिवाय अपूर्णच असते. त्यामुळे होळी सजावटीसाठीही पार्टी प्रॉप्झ प्रिंटेड होळी फुगे आहेत. हे ३० फुगे आहेत जे प्रिंटेड आहेत. या फुग्यांमध्ये "होली है," "बुरा ना मानो, होली है," "रंग बरसे," आणि "चला होळी खेळूया" सारख्या मजेदार, विनोदी वाक्ये प्रिंट केलेली आहेत. याची किंमत 299 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3P4Epsh

Party Propz Printed Holi Balloons

Festiko

होळीचे सेलिब्रेशन पार्टी कुठेही असली तरीही हे डेकोरेटीव्ह सेट वापरता येईल असे आहे. हॅपी होली लिहीलेले हे डेकोरेशन आहे. केवळ होळीच्या शुभेच्छा नाही तर इतर गोष्टीही आहेत. हॅपी होळीच्या शब्दांना हायलाईट करण्यासाठी यावर हंडी, मटकीही लावण्यात आली आहे. तुम्ही गार्डन, होम डेकोरेशनसाठीही हे वापरू शकता. याची किंमत 151 इतकी आहे.

डेकोरेशनचा हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/40tYPxs

Festiko

Festiko Holi Photo Booth Props Holi Decoration

फेस्टिको होळी फोटो बूथ प्रॉप्स पार्टीसाठी होळी सजावटीच्या वस्तू आहेत. हे ११ पीस आहेत जे होळीच्या सजावटीसाठी वापरता येतात. ही सजावट होळी पार्टीसाठी देखील आदर्श आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारची सजावट आवडत असेल तर तुम्ही ते खरेदी करून तुमची होळी साजरी करू शकता. या डेकोरेटीव्ह सेटची किंमत 161 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40yiHiY

Festiko Holi Photo Booth Props Holi Decoration

Happy Holi Party Backdrop 

तुम्ही होळीची पार्टी सोसायटी पार्कींग, टेरेसवर करणार असाल तर हा पडदा आहे. ज्यावर होळीची चित्रे, शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हे बॅनर तुमच्या होळीच्या पार्टीत भर घालेल. सध्या होळीचे फोटोही काढले जातात. तर तुम्ही फोटो काढण्यासाठीही हे वापरू शकता. हे ५x४ फूट आकाराचे बॅनर आहे. याची किंमत 499 इतकी आहे.

डेकोरेशनचा हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/3MLPiyG

Happy Holi Party Backdrop

Party Propz Multicolour Holi Props

होळीच्या सजावटीत सर्वत्र वापरता येतील असे हे प्रॉप्स आहेत. तुम्ही घरासाठी होळी सजावटीच्या वस्तू वापरू शकता. तुम्हाला यामध्ये ११ पीसी मल्टीकलर प्रॉप्ज मिळतील. रंगांच्या उत्सवासाठी तुमचे घर सजवण्यासाठी पार्टीसाठी ११ पीसी मल्टीकलर होळी डेकोरेशन आयटमचा सेट हा एक उत्तम मार्ग आहे. त्यात १ पीसी "रंग बरसे" प्रिंटेड होळी बॅनर आणि १० पीसी होळी प्रॉप्स समाविष्ट आहेत. हा सेट तुम्ही 279 इतक्या रूपयात खरेदी करू शकता.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tZNAu7

Festiko Holi Decoration Combo

फेस्टिको होळी डेकोरेशन कॉम्बो आहे. यामध्ये होळीच्या अनेक वस्तू तुम्हाला मिळतील. ८ पीसीचा सेट आहे. तुमच्या बाळाची ही पहिलीच होळी असेल तर हा बॅनर फायद्याचा आहे. कारण, यावर its my first holiअसे लिहीले आहे. हे सजावट होळी पार्टीसाठी देखील आदर्श आहेत.

जर तुम्हाला अशा प्रकारची सजावट आवडत असेल तर तुम्ही ते खरेदी करून तुमची होळी साजरी करावी. या वस्तू पुन्हा वापरल्या जाऊ शकतात. याची किंमत 299  इतकी आहे.

डेकोरेशनचा हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4r2tahE

Festiko Holi Decoration Combo