Best Deals on Handkerchiefs sakal prime deals
Home Appliances

Men Cotton Handkerchief : उन्हाळ्यात घामाच्या लागतात धारा, हाथरूमाल चांगलाच खिशात ठेवा; amazon वरून मागवा कॉटनचे रूमाल स्वस्तात

Shop Cotton Hankies Online : उन्हाळ्यात घामापासून सुटका मिळवण्यासाठी वापरा दर्जेदार सुती हातरुमाल. अ‍ॅमेझॉनवरून स्वस्त दरात कॉटनचे रुमाल खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Pooja Kadam

Buy Men's Handkerchiefs :  

उन्हाळ्यात तापमान वाढते त्यामुळे सर्वांनाच्याच शरीरावर घामाच्या धारा लागतात. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे आणि पावसाळ्याच्या आगमनामुळे वाढणारी आर्द्रता लोकांसाठी डोकेदुखी बनली आहे. त्यावेळी खिशात कॉटनचा हातरूमाल असणे गरजेचे आहे. खिशात असलेल्या कॉटनच्या हातरूमालची आठवण सर्वात जास्त उन्हाळ्यातच येते. त्यामुळे उन्हाळ्यासाठी हे कॉटनचे हातरूमाल खरेदी करा.

लोक अनेकदा दिवसभर तोच रुमाल वापरतात. एकाच रुमालाने घाम पुसल्यानंतर तो ओला होतो. त्यावर धूळ, तेल आणि घाण जमा होऊ लागते. ओलेपणामुळे जीवाणूंची झपाट्याने वाढ होते. जर त्याच रुमालाने पुन्हा घाम पुसला, तर जीवाणू त्वचेवर पसरतात. अशासाठी तुम्ही amazon वरून स्वस्तात आणि परवडणाऱ्या दरात एकाहून अधिक नगमधील हातरूमाल खरेदी करू शखता.

SPIN CART Handkerchiefs

फॉर्मल ड्रेस असो वा कोणताही पार्टीवेअर, कार्यक्रमातील ड्रेस सर्वांसाठीच हातरूमाल वापरावे लागतात. तेव्हा स्पिन कार्ट कॉटन प्रीमियम कलेक्शन कॅज्युअल स्टाईल रुमाल पुरुषांसाठी योग्य आहेत. या एका पॅकमध्ये तुम्हाला १२ रूमाल मिळतील. हे रूमाल वापरण्यापूर्वी किमान २ वेळा धुवून मग वापरा. ३३८ मध्ये तुम्हाला हे १२ रूमाल मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4e0xlYf

SPIN CART Cotton

Kuber Industries Cotton 12 Piece

कुबेर इंडस्ट्रीज कॉटन १२ पीस पुरुषांचा रुमाल सेट आहे. हा पांढऱ्या रंगाचे रूमाल आहेत. हे रूमाल कॉटनपासून बनवलेला असून, त्यात घाम किंवा पाणी शोषून घेण्याचा गुणधर्म आहे. तो उत्कृष्ट दर्जाच्या कापडाने विणलेला आहे. हा रुमाल चेहऱ्यासाठी वापरण्यास उत्तम आहे. तुम्हाला २९८ रूपयात १२ रूमाल मिळतील.

हे हातरूमाल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/3QhyMHP

Kuber Industries Cotton 12 Piece

Bonjour Men’s Premium White Cotton Handkerchiefs 

पुरूषांना प्रोफेशनल वापरासाठी हे रूमाल योग्य आहेत. बोनजूर पुरुषांचे प्रीमियम पांढरे सुती रुमाल आहेत. A ते Z अक्षरांच्या आद्याक्षरांसह असलेले हे रूमाल मऊ, शोषक आणि टिकाऊ आहेत. हा ६ रूमालांचा सेट आहे. हे रूमाल १००% सुती कापडापासून बनवलेले आहेत. या प्रत्येक रुमालाचे माप अंदाजे ४३ x ४३ सेमी आहे. हे रूमाल रोजच्या वापरासाठी मऊ आणि आरामदायक आहेत. याची किंमत ५६० इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4e0mbTk

Bonjour Men’s Premium White Cotton Handkerchiefs

Allen Solly Men's Cotton

ॲलन सोली ब्रँडचे हे पुरूषांसाठीचे कॉटनचे रूमाल आहेत. हे पुरुषांचे सुती पेस्टल बहुरंगी रुमाल आहेत. हे रूमाल नेव्ही ब्लू, निळरस रंगाच्या शर्टवर शोभणारे आहेत. हा रूमाल ४५ सेमी साईजचे आहेत. हा ३ रुमालांचा सेट आहे जो 369 रूपयात तुम्हाला मिळेल.

हे हातरूमाल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3O1zvw4

Allen Solly Men's Cotton

GRAFFY Men's Cotton Handkerchief

ग्राफी पुरुषांचे सुती रुमाल पुरुषांसाठी १० मऊ आणि टिकाऊ रुमालांचा सेट आहे. हा रंगीत काठासह पांढरा रुमाल आहे. हे रूमाल मऊ, हवादार सुती कापडापासून बनवलेले आहे. पुरुषांसाठीचे हे रुमाल आरामदायी आणि टिकाऊ आहेत. त्वचेसाठी कोमल, शोषक आणि दैनंदिन वापरासाठी उत्तम आहे.

या सेटमध्ये आकर्षक रंगीत काठांचे १० पांढरे सुती रुमाल आहेत. ज्यामुळे तुमच्याकडे कामासाठी, प्रवासासाठी किंवा औपचारिक प्रसंगांसाठी नेहमी एक ताजा रुमाल उपलब्ध असेल. या पांढऱ्या रुमालांवर नाजूक रंगीत पट्ट्यांसह एक कालातीत डिझाइन आहे. याची किंमत २९८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4c4zMXd

GRAFFY Men's Cotton Handkerchief

Jockey Cotton Men White Casual Style Handkerchief

जॉकी कॉटन पुरुषांसाठी पांढरा कॅज्युअल स्टाईल रुमाल आहे. हा ३ चा पॅक आहे. हा रूमाल १००% सुपर कॉम्बेड कॉटन फॅब्रिकपासून बनलेला आहे. हा रूमाल दिवसभर तुम्हाला ताजेतवाने ठेवण्यासाठी अँटीमायक्रोबियल गुणधर्मांसह स्टेफ्रेश ट्रीटमेंट आहे. २९७ मध्ये तुम्हाला हे तीन रूमाल मिळतील.

हे हातरूमाल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sa3n7y

Jockey Cotton Men White Casual Style Handkerchief

BODYCARE Handkerchief for Men

पुरुषांसाठी बॉडीकेअर रुमाल आहे. हे प्रीमियम १००% शुद्ध मऊ सुती रुमाल आहेत. हे मुले आणि पुरुषांसाठी फ्री साईज रुमाल आहे. उच्च-गुणवत्तेच्या शुद्ध सुती कापडापासून बनवलेले, हे रुमाल दिवसभराच्या वापरासाठी उत्कृष्ट मऊपणा, हवा खेळती राहण्याची सोय आणि आराम देतात. त्वचेसाठी सौम्य आणि दैनंदिन स्वच्छतेसाठी आदर्श आहे.

६ चा सोयीस्कर पॅक हे सुनिश्चित करतो की तुमच्याकडे नेहमी एक ताजा रुमाल तयार असेल. ऑफिस, व्यावसायिक बैठका, शाळा, प्रवास आणि दैनंदिन वापरासाठी आदर्श आहे. याची किंमत ३९२ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bYjLC8

BODYCARE Handkerchief for Men

Louis Philippe Men's Cotton Pastel Handkerchief

Louis Philippe Men's चे हे हातरूमाल आहेत. हे रूमाल रंग निळा, राखाडी, पांढरे आहेत. हे ३ रुमालांचा सेट आहेत. या पेस्टल रंगातील रूमाल आहेत. ही चित्रे प्रत्यक्ष उत्पादनाचे प्रतिनिधित्व करतात. चित्राचा आणि उत्पादनाचा रंग किंचित वेगळा असू शकतो. 359 रूपयात हे तीन रूमाल मिळतील.

हे हातरूमाल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/41bI2Qg

Louis Philippe Men's Cotton Pastel Handkerchief